भारतात मधुमेह व एनसीडींवर सर्वात मोठे एपीडेमियोलॉजिकल संशोधन

· भारतातील सर्व राज्‍यांना व्‍यापून घेणाऱ्या पहिल्‍या सर्वसमावेशक संशोधनामधून व्‍यापक एनसीडी प्रमाण निदर्शनास येते.  · ग्रामीण भागांच्‍या तुलनेत शहरी भागांमध्‍ये...

Read more

नारळ पाणी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार व्हायरल; सांडपाणी शहाळ्यावर शिंपडत होता

नोयडा : तुम्ही नियमित शहाळ्यातलं पाणी पित असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जीवाला शांत करण्याकरता तुम्ही...

Read more

महाराष्ट्रासह तीन राज्यांत लवकरच कर्करोग उपचार केंद्र; रुग्णांना घराजवळ उपचार मिळण्यासाठी टाटा रुग्णालयाचा उपक्रम

नवी मुंबई, मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे ७.५ लाख चौरस फुटांच्या जागेत तीन नव्या इमारती उभारण्यात येणार मुंबई : दरवर्षी देशभरातून...

Read more

मुंबईत सागरी किनारी शहर शिखर परिषद संपन्न; वातावरण बदल ही मुंबईला न्याय्य, शाश्वत, राहण्यायोग्य बनवण्याची संधी!

मुंबई : 'सागरी किनारा लाभलेल्या शहरांसमोरील आव्हाने आणि उपाययोजना' या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद...

Read more

पॉस (पॉइंट ऑफ स्क्रीनिंग) तंत्रज्ञानासह भारतात सिकलसेल चाचणीला अभिनव रूपांतरणासाठी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज आणि आयआयटी मुंबई यांची भागीदारी

• आयआयटी, मुंबई पेटंटप्राप्त “शेप डीएक्स”-सुसज्ज सिकल सेल चाचणी उपकरणांचे अनन्य उत्पादन आणि वितरण भागीदारी • सिकलसेल चाचणी पॉस (पॉइंट...

Read more

डॉ. बत्रा’जकडून प्लॅनस पिग्मेंटोससच्या ४००० रुग्णांवर यशस्वी उपचार

~ शरीरावर जांभळ्या रंगाचे, खाज सुटणारे डाग दिसून येतात ~ मुंबई, २१ मे २०२३: होमिओपॅथीमधील अग्रणी कंपनी डॉ. बत्रा’जने भारतातील प्लॅनस...

Read more

दीर्घकालीन व आरोग्‍यदायी जीवनाकरिता झोपेचे महत्त्व सांगण्‍यासाठी विराट कोहली बनला ड्युरोफ्लेक्‍सचा ब्रॅण्ड अॅम्‍बेसेडर

ब्रॅण्‍ड संदेश #GreatSleepGreatHealth मध्‍ये वाढ भारतातील पहिली तंत्रज्ञान सक्षम मजबूत अॅडजस्‍टेल मॅट्रेस न्‍यूमाचे अनावरण  MUMBAI : ड्युरोफ्लेक्‍स या भारतातील अग्रगण्‍य स्‍लीप सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने...

Read more

एमएसएन समूह आणत आहे भारतातील पहिले व अग्रगण्य लाभकारी लघवी नियंत्रण औषध

भारतातील पुरुष व स्त्रियांमध्ये विस्तृतरित्या प्रचलित असलेल्या अतिक्रियाशील मूत्राशयाच्या (ओएबी) समस्येवर परवडण्याजोग्या दरात उपचार अनेक आंतरराष्ट्रीय उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिफारस केले जाणारे फर्स्ट-लाइन (सर्वप्रथम दिले जाणारी) उपचार  हैदराबाद, : एमएसएन लॅब्ज या हैदराबादस्थित, संशोधनाधारित व पूर्णपणे एकात्मिकृत, जागतिक औषध कंपनीने फेसोबिग या फेसोटेरोडाइन फ्युमारेटचे जगातील पहिले  जैवसमतुल्य जेनेरिक व्हर्जन बाजारात आणत असल्याची घोषणा केली. अतिक्रियाशील मूत्राशय (ओएबी) आणि लघवीवर नियंत्रण नसणे (यूआय) या अवस्थांवर, फेसोबिग हा, अनेकविध आंतरराष्ट्रीय उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शिफारस केला जाणारा फर्स्ट लाइन फार्माकोथेरपी पर्याय आहे. “भारतीय रुग्णांच्या यातना दूर करण्याच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या उपचारांमध्ये परवडण्याजोगी औषधे आणण्यासाठी संशोधन करण्याप्रती आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून फेसोबिग (फेसोटेरोडाइन) बाजारात आणले आहे,” असे एम.एस.एन समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एमएसएन रेड्डी म्हणाले. एमएसएन समूहाचे कार्यकारी संचालक श्री. भरत रेड्डी यावेळी म्हणाले, “फेसोबिगमुळे अतिक्रियाशील मूत्राशय अर्थात ओव्हरअॅक्टिव ब्लॅडर (ओएबी) या अवस्थेतून बाहेर येण्यात तर रुग्णांना मदत होईलच. शिवाय, या अवस्थेशी निगडित सामाजिक व मानसिक अवघडलेपण दूर करून आत्मविश्वासाने जीवन जगण्यातही या रुग्णांना मदत होईल. या औषधाची किंमत सर्वांना परवडण्याजोगी असेल याची खात्री आम्ही केली आहे. जेणेकरून, ह्याचा लाभ बहुसंख्य रुग्णांना मिळावा.” आतिथी वक्त्या कन्सल्टण्ट युरोलॉजिस्ट डॉ. के. ललिता यांनी भारतातील ओएबीच्या प्रचलनाबद्दल माहिती दिली. 50 वर्षांवरील 3 पैकी 1 स्त्री या अवस्थेतून जात असते आणि त्याचा परिणाम स्त्रियांच्या आयुष्याच्या दर्जावर होतो, असे अभ्यासातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. केआयएमएस हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अनुराधा कोडुरी यांनी या अवस्थेशी निगडित सामाजिक कलंकाच्या भावनेवर भाष्य केले. जागरूकतेच्या अभावामुळे बहुसंख्य रुग्णांना या अवस्थेवर उपचार करवून घेण्यास लाज वाटते आणि वाढत्या वयाचा परिणाम म्हणून ते ही अवस्था स्वीकारतात. मात्र, ह्या समस्येची परिणती पुढे अनेक वैद्यकीय जटीलतांमध्ये होऊ शकते. कन्सल्टण्ट युरोलॉजिस्ट डॉ. ए. व्ही. रविकुमार यांनी ओएबीवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक वैद्यकीय मार्ग स्पष्ट करून सांगितले. ह्यांत वर्तनाधारित उपचार, औषधे व शस्त्रक्रियांचा समावेश होता. अतिक्रियाशील मूत्राशय (ओएबी) या अवस्थेविषयी : अतिक्रियाशील मूत्राशय (ओएबी) अवस्थेमध्ये ओटीपोटाच्या स्नायूंच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे मूत्राशयातून अनियंत्रित गळती होत राहते. ह्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. भारतात यूआयचे (लघवीवर नियंत्रण नसण्याची अवस्था) प्रचलनही तुलनेने अधिक आहे. ग्रामीण भागात हे 10% तर शहरी भागांत 34% आहे. यूआय ही अवस्था प्राणघातक नसली, तरी ह्यामुळे अवघडलेपणा, लाज वाटणे व आत्मविश्वास कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. अतिक्रियाशील मूत्राशय या अवस्थेतून जाणाऱ्या रुग्णांना दिवसभरात वारंवार मूत्राशय रिकामे करण्याची गरज तातडीने भासत राहते. ह्या लक्षणामुळे आयुष्यातील मानसिक, सामाजिक, व्यावसायिक, घरगुती व लैंगिक अंगांवर परिणाम होतो. आजाराचे प्रचलन वयाबरोबर वाढते आणि जागरूकतेच्या अभावामुळे खूप कमी रुग्णांमध्ये या आजाराचे निदान होते व त्यांना उपचार मिळू शकतात.

Read more

ॲडव्होकेट व माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या हस्ते मातृदिनानिमित्त 2023 मातांचा सत्कार!

मुंबई/NHI : मातृदिनानिमित्त ॲडव्होकेट आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या हस्ते 2023 हून अधिक मातांचा सत्कार. प्रत्येक आई दररोज करत...

Read more

गायनोवेदाचे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जीव एका वैद्यकीय अभ्यासानुसार वंध्यत्व व्यवस्थापनामध्ये प्रभावी ठरले

(85.23% महिलांमध्ये 3 महिन्यांच्या आत ओव्हलेशन झाले) मातृत्वाचे वरदान प्राप्त करण्यामध्ये महिलांसाठी पुराव्यावर आधारित आणि सुरक्षित सोबती बनले - डॉ....

Read more
Page 3 of 15 1 2 3 4 15
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News