TAKE OF NEWS

कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती द्या आणि कमवा 20 लाख; SEBI ची घोषणा

कर्जाच्या रकमेची कर्जबुडव्यांकडून जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीने नवीन घोषणा जाहीर केली आहे. कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती देणा-याला...

Read more

मिडलबाय सेलफोर्स्टचे मुंबईत नवीन इनोव्हेशन सेंटर

प्रतिनिधी, NHI मुंबई, दि.८ (प्रतिनिधी) : अमेरिकेतील मिडलबाय कॉर्पोरेशन हे अन्न सेवा उपकरण उद्योगातील जागतिक कंपनी असून कंपनीने मालाड येथे...

Read more

सुप्रसिध्द साहित्यिक व अबकडइ दिवाळी अंकाचे संपादक चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार एकता सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष श्री. प्रकाश गणपत जाधव यांना प्रदान

मुंबई: ख्यातनाम साहित्यिक व अबकडइ दिवाळी अंकाचे संपादक स्व. चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार देण्याचा यावर्षी प्रथमच निर्णय चंद्रकांत खोत मित्र...

Read more

जनतेला माध्यम साक्षर करणे ही डिजिटल युगाची खरी गरज – नीतीन केळकर

मुंबई : .. समाज माध्यमांचा विवेकी पद्धतीने वापर करण्यासाठी लोकांना माध्यम साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे आकाशवाणी...

Read more

प्रभादेवी मध्ये बहुप्रतिक्षित माणदेशी महोत्सवाचे आशुतोष गोवारीकर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले उदघाटन

मुंबई – यंदा दोन वर्षानंतर ‘माणदेशी महोत्सव’ पुन्हा मुंबईमध्ये परतला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित असा हा पाचवा माणदेशी महोत्सव...

Read more

एकत्र चित्रपटांची वीस वर्षे आणि  रितेश आणि जिनिलिया यांचं ‘वेड’

रितेश आणि जिनिलिया यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या एकत्र चित्रपटाला ३ जानेवारी रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. जे वेड...

Read more

मदर्स रेसिपीने 5 प्रकारातील ‘छोटू चटणी’ची नवीन श्रेणी केली सादर

भारत, 21 डिसेंबर 2022 :तोंडाला पाणी आणणाऱ्या चटणीशिवाय तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची कल्पना करून पाहा. प्रत्येक भारतीय जेवण आणि...

Read more

७०१ किमी लांबी, ५५ हजार ३३५ कोटींचा खर्च; समृद्धी महामार्गांची वैशिष्ट्ये वाचा

बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रविवारी, ११ डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास हिरवा झेंडा...

Read more

कामाच्या ठिकाणी सुयोग्य सुरक्षा आणि आरोग्य उपायांतून ‘जीडीपी’मध्ये पाच वर्षात १० टक्के वाढ शक्य

मुंबई : अलिकडे देशात विशेषतः औद्योगिक क्षेत्रात व्यवसायजन्य सुरक्षितता आणि आरोग्यासंबंधी वाढती जागरूकता दिसत असून, त्यायोगे उत्पादकता वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही...

Read more

एबीडी ने प्रिमियमायझेशन मध्ये पुढाकार घेत मिलेनियलस साठी X&O Barrel Premium Whisky लाँच

मुंबई, 15 नोव्हेंबर 2022 : अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (एबीडी - ABD), भारतातील सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी, ने आपल्या...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News