PLEXCONNECT 2024: दुसऱ्या आवृत्तीने भारताच्या प्रीमियर प्लास्टिक एक्स्पोसाठी 50+ वरून 400+ आंतरराष्ट्रीय खरेदीदार आकर्षित केले

  मुंबई, 07 जून, 2024 - प्लॅस्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL) द्वारे 7 ते 9 जून दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर...

Read more

रुणवाल’च्या वतीने सर्वाधिक प्रतिष्ठीत टॉवर – ब्रीझ या लॅंडमार्क प्रोजेक्टचे रुणवाल लँड्स एंड, कोलशेत, ठाणे येथे अनावरण

 मुंबई, 30 मे, 2024: रुणवाल हा मुंबईतील प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांपैकी एक असून त्यांच्या प्रमुख प्रकल्पाचा भाग असलेल्या ब्रीझ या...

Read more

नवी मुंबईच्या गजबजलेल्या व्यावसायिक केंद्रात मेरियट हॉटेल्स प्रस्तुत करत आहे आपली हृदयस्पर्शी सेवा आणि समृद्ध अनुभव

नवी मुंबई मॅरियट हॉटेलमध्ये अप्रतिम आदरातिथ्य प्रतीक्षा करत आहे, प्रवाश्यांसाठी एक अत्याधुनिक गंतव्यस्थान, त्यांच्या आधुनिक आवाहनासह, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना सक्षम...

Read more

वॉकरूच्‍या ट्विनिंग फूटवेअर कलेक्‍शनसह एकत्र असण्‍याचा आनंद घ्‍या

NHI NEWS AGENCY पिढ्या विविध असल्‍या तरी त्‍यांची स्वत:ची एक स्‍टाइल असते. आई-मुलीला फॅशन करायला आवडण्‍यासोबत एकत्रित दीर्घकालीन आठवणी साठवण्‍यास...

Read more

टाटा मोटर्स सबसिडरी- टीपीईएम आणि टीएमपीव्ही ने बजाज फ़ायनान्ससह एकत्र येत, अधिकृत प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डिलर्सला आर्थिक योजनांचा माध्यमाने मदत करायचे ठरविले आहे

मुंबई, मे २०,२०२४: पर्याय उपलब्ध करून देणे आणि डिलर्सला आर्थिकतेमध्ये सहजता मिळावी या उद्देश्याने, टाटा मोटर्स पॅसेन्जर वेहिकल (टीएमपीव्ही) आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम)- टाटा मोटर्सचा दोन सबसिडरीज आणि भारतातील अग्रगण्य वाहन उत्पादनकर्त्या कंपन्यांनी भारतातीलच एका विविध आर्थिक समूह असलेल्या बजाज फ़िन्सर्व लिमिटेड चा भाग असलेल्या बजाज फ़ायनान्स  हात मिळवणी केली आहे, जेणे करून प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डिलर्सलकरिता वाहन पुरवठा सोपा जावा याकरिता आर्थिक उपाययोजना उपलब्ध होऊ शकतील. या मेमोरॅन्डम ऑफ़ अन्डर्सटॅन्डिंग (एमओयु), मुळे सहभागी कंपन्या एकत्र येतील आणि टीएमपीव्ही अणि टीपीईएमचा डिलर्सला बजाज फ़ायनान्सचा मदतीने किमान अप्रत्यक्ष फ़ंडिंग उपलब्ध होऊ शकेल.   या भागीदारीसाठीचा एमओयु हा टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे प्रमुख आर्थिकता अधिकारी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे संचालक, श्री. धिमन गुप्ता आणि बजाज फ़ायनान्स लिमिटेडचे, प्रमुख व्यवसायिक अधिकारी श्री. सिद्धार्थ भट यांच्याद्वारे स्वाक्षरी केला गेला.   टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे, प्रमुख आर्थिकता अधिकारी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे संचालक असलेले श्री. धिमन गुप्ता, या भागीदारीविषयी बोलताना म्हणाले, “ आमचा व्यवसायामध्ये आमचे डिलर्स एक महत्वाचा घटक आहेत आणि आम्हाला सक्रिय पद्धतीने त्यांच्या करता उपाययोजना सादर करून त्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये सहजता यावी याकरिता प्रयत्न करण्यास अतीशय आनंद होतो. एकत्रितपणे, आम्ही बाजारात विकसित होण्याचा हेतू घेऊन पुढे जातो आणि ग्राहकांचा वाढत्या मागणीनुसार नवीन फ़ॉरएव्हर पोर्टफ़ोलियो त्यांना देतो. आणि हे साध्य करण्याकरिता, आम्हाला बजाज फ़ायनान्सशी भागीदारीकरून आर्थिकता उपयायोजना राबविण्यात एक उत्तम संधी मिळते आहे, ज्यामुळे आमचे डिलर भागीदारांशी असलेले नाते अधिक मजबूत होईल आणि त्यांना कामाकरिता अधिक आर्थिक मदत मिळेल.”   या भागीदारी विषयी बोलताना, बजाज फ़ायनान्स लिमिटेडचे, उप-महासंचालक , श्री. अनुप साहा म्हणाले, “ बजाज फ़ायनान्स, भारतीय आर्थिक उपाययोजनांचा वापर करून उत्तम अशा आर्थिक प्रक्रिया उपलब्ध करून देते, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यवसायिक सबळीकरण होऊ शकेल. आपल्या या आर्थिक उपक्रमाचा माध्यमाने, आम्ही टीएमपीव्ही आणि टीपीईएमचा अधिकृत प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डिलर्सला आर्थिक मदत करणार आहोत, ज्यामुळे त्यांना प्रवासी वाहन बाजारामध्ये विकसित होण्याचा संधींचा योग्य तो मार्ग अवलंबता येऊ शकेल. आम्हाला खात्री आहे की या एकीकरणामुळे फ़क्त डिलर्सलाच फ़ायदा होणार नाहीये तर एकूणच भारतातील वाहन उद्योगाला मदत मिळणार आहे.”   टीएमपीव्ही आणि टीपीईएमने भारतील वाहन बाजारपेठेमध्ये आपल्या आयसीई आणि ईव्ही विभागांमध्ये सातत्याने प्रयत्नकरून आपले असे एक स्थान निर्माण केले आहे. कंपनीचा कायमस्वरूपी नवीन या तत्वाचा विचार करून अग्रगण्य उत्पादनांची श्रेणी सादर केली आहे, ज्यांना ग्राहकांनी देखील चांगली पसंती दर्शविली आहे.  

Read more

पहिल्या इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड मार्च 2024 रोजी समाप्त होणारे पूर्ण वर्ष आणि चौथे तिमाही – परिणाम प्रसिद्धी पत्रक

.पहिल्या इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड मार्च 2024 रोजी समाप्त होणारे पूर्ण वर्ष आणि चौथे तिमाही - परिणाम प्रसिद्धी पत्रक नोएडा, भारत,...

Read more

GIFT सिटी, गुजरातमध्ये उपकंपनी स्थापन करण्यासाठी REC ला RBI ची मंजुरी मिळाली

गुरुग्राम,NHI NEWS AGENCE  रईसी लिमिटेड, एक महारत्न CPSE आणि उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत आघाडीच्या NBFC ला गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक- येथे...

Read more

टीबीओ टेकचा आयपीओ 8 मे, 2024 रोजी; प्रत्येकी ८७५ ते ९२० रुपयांना भागविक्री

नवीन समभागांच्या विक्रीतून उभारलेला निधी हा नवीन खरेदीदार आणि पुरवठादार यांना जोडणाऱ्या मंचाच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई...

Read more

GJEPC च्या InnovNXT, फोर्टी अंडर 40, नेक्स्ट जनरेशन लीडरशिप समिट येथे डी बियर्स म्हणतात, ”2031 पर्यंत भारतातील हिऱ्यांचे दागिने बाजार US$ 17 अब्ज पर्यंत वाढेल”

2024 हे सोन्याच्या खाणी उत्पादनासाठी विक्रमी वर्ष असण्याची शक्यता आहे; दागिन्यांची मागणी मजबूत असेल पण सोन्याच्या किमतीला असुरक्षित: जागतिक सुवर्ण...

Read more
Page 1 of 55 1 2 55
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News