Technology

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानबाबत जनजागृती मोहीम

ठाणे , दि. 12 (प्रतिनिधी) : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कर्नाटक सरकारच्या वतीने टीसीएस रूरल आयटी क्विझच्या २३व्या आवृत्तीमध्ये भाग...

Read more

डोझी आणि मिडमार्क तर्फे एम्बेडेड कॉन्टॅक्टलेस रिमोट पेशंट मॉनिटरिंग (RPM) आणि अर्ली वॉर्निंग सिस्टम (EWS) सह भारतातील पहिला इंटेलिजेंट कनेक्टेड बेड सादर

• हे स्वदेशी बनावटीचे कनेक्टेड बेड एकात्मिक सातत्यपूर्ण जीवनावश्यक निरीक्षणासह असून रूग्णांची सुरक्षा, काळजी कार्यक्षमता आणि क्लिनिकल परिणाम मोठ्या प्रमाणात...

Read more

जीएसपी क्रॉप सायन्सने पांढऱ्या माश्यांचा सामना करण्यासाठी त्याच्या कीटकनाशक सुत्रीकरणासाठी विशेष पेटंट मिळवले

जीएसपी एसएल आर 525 एसई म्हणून उपलब्ध असलेल्या पायरीप्रॉक्सिफेन आणि डायाफेन्थ्यूरॉनच्या सिनर्जिस्टिक सस्पो इमल्शन सुत्रीकरण बनवणारी भारतातील पहिली कृषि-रासायनिक कंपनी....

Read more

लीझा मिश्रा गणेश दर्शनासाठी तोकडे कपडे घालून अन् फजिती झाली आली

मुंबई : सर्वत्र गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. बाॅलीवूड विश्वातील अनेक कलाकार मुंबई येथील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातात....

Read more

गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लसीची २०० ते ४०० असणार किंमत? पुनावाला यांनी दिली माहिती By Hindusthan Post Bureau  - September 1,...

Read more

इंडोनेशिया : मुस्लिमबहुल देशात नोटेवर विराजमान आहेत गणपती बाप्पा

 ८७% मुस्लिम धर्मियांच्या देशात एका खास कारणासाठी गणपती बाप्पा नोटेवर विराजमान झाले आहेत. Ganesh Chaturthi 2022: गणरायाचे भक्त केवळ भारतातच...

Read more

PHD चेंबर 30-31 ऑगस्ट 2022 रोजी बर्गन, नॉर्वे येथे होणार्‍या इंटरनॅशनल क्लायमेट समिट – 2022 मध्ये भाग

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इनव्हेस्ट इंडिया आणि ग्रीनस्टॅट नॉर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने 30 आणि 31 ऑगस्ट रोजी बर्गन,...

Read more

बायर आपल्या ‘सहभागी’ उपक्रमाला देणार बळकटी, सूक्ष्म उद्योजकांसाठी उभारणार विकसनशील परिसंस्था आणि भारतीय कृषीक्षेत्राला देणार नवे स्वरूप

• मागील ३ वर्षात या कार्यक्रमात भारतभरातील ४००० हून अधिक सहभागींनी नोंदणी केली आहे आणि आता अधिकाधिक महिला आणि तरुण...

Read more

इंफीबीम एवेन्यूज ने Yepme.com च्या माजी सहसंस्थापकांना त्यांच्या नवीन सॉफ्टवेअर स्टार्टअप उपक्रम Vishko22 मध्ये गुंतवणूक करून पाठिंबा दिला

इंफीबीम एवेन्यूज लिमिटेड ने धोरणात्मक गुंतवणूक केली आहे आणि गुडगाव-आधारित सॉफ्टवेअर स्टार्टअप Vishko22 मध्ये 50% स्टेक असेल. मुंबई, 25 ऑगस्ट...

Read more

जयपोर’च्या साथीने उत्सवाला रंगत, गणेश चतुर्थी संग्रहाचे अनावरण

27 ऑगस्ट, 2022: गणेश चतुर्थी हा पवित्र हिंदू उत्सव असून अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. आनंददायक आणि भक्तिमय वातावरणात घरी मित्र-परिवाराला वेळ दिल्याने सणाची रंगत वाढते. उत्सवाची झगमग लक्षात घेऊन जयपोरने पेहराव आणि घरगुती सजावटीचे पर्याय एकाच ठिकाणी तुमच्या सर्व उत्सवी गरजांनुरूप उपलब्ध करून दिले आहेत. मातीतले रंग, ठाशीव डिझाईन आणि अभिनव नजाकतीचे संग्रह उत्सवाकरिता साजेशी आहे. जयपोर लेबल हे कलाकार आणि कारागीर यांच्या समवेत सर्वोत्तम घडणावळ, नक्षीकाम आणि डिझाईन तसेच ग्राहकांना हटके मूल्य देणाऱ्या संग्रहासह उपलब्ध आहे. खास करून गणेश चतुर्थीसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन  – कलेक्शन- जयपोर अग्रीमा- शरीरावर उठून दिसणाच्या चौकट्या आणि विणकाम केलेल्या किंवा जरीचा काठ असलेल्या पदराने सजलेली नारायणपेठ साडी तेलंगणा शहरात तयार करण्यात आली आहे. पहिले नारायणपेठ विणकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यासह या प्रदेशात आल्याची आख्यायिका आहे.  कलेक्शन- जयपोर राबीबा- राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आग्रहाखातर पहिली महेश्वरी साडी तयार करण्यात आली.  या साडीचा उभा धागा सिल्क आणि आडवा धागा सुती असतो आणि हिरा, रुईचे फूल आणि काजवा अशी सुंदर नावे असलेले विणकाम त्यावर केले जाते.  जयपोरच्या रत्नजडीत राबीबा कलेक्शनमध्ये एखाद्या राणीला साजेशा असलेल्या महेश्वरी साडीमध्ये अशा आणि आणखी अनेक नक्षीकामाचा आनंद द्या.  कलेक्शन: जयपोर धातू: आपल्या घरातील सकारात्मक कंपने आणि पितळेच्या भांड्यांच्या वापरामुळे होत असलेल्या फायद्यांच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी जयपोरने सुंदर पितळी शोभेच्या वस्तूंचा संचच आणला आहे.  ‘धातू’ मध्ये अस्सल दक्षिण भारतीय पितळी उरळी, धुनी, तेलाचे दिवे, वाद्ये आणि इतर अनेक वस्तू तसेच मोहक गणेश मूर्ती आहेत.  कलेक्शन: जयपोर आबाद: भाजल्यासारख्या रंगाच्या पितळी वस्तूंचे एक आंतरिक मूल्य असते आणि प्राचीन काळापासूनच तेजस्वी तरीही गावरान आकर्षण असलेला हा धातू घरात पावित्र्य आणतो, अशी भारतीय संकल्पना आहे.  नक्षीकाम असलेले पितळी दिवे, उदबत्तीचे घर, प्रभावळी, चमचे आणि इतर ‘आबाद’ वस्तू त्यांच्या मोहकतेने आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करतात. जवळच्या दुकानाला लवकरात लवकर भेट द्या. https://www.jaypore.com/store.php  किंवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी www.jaypore.com या संकेतस्थळावर जा.

Read more
Page 12 of 15 1 11 12 13 15
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News