Automobile

जॉय ई-बाईकने नव्याने लॉन्च केलेल्या MIHOS ई-स्कूटरसाठी 18, 600 बुकिंगची नोंद केली

नवीन लाँच केलेली ई-स्कूटर MIHOS ने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत 18, 600 बुकिंगसह #अपेक्षित अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. MIHOS वितरण...

Read more

ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकसाठी बुकिंगला सुरुवात

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२३: ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकसाठी बुकिंग्जना सुरूवात केली. नवीन...

Read more

रेनो इंडियातर्फे बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियम अनुरूप असलेली 2023ची नवीकोरी श्रेणी सादर या संपूर्ण श्रेणीमध्ये या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत

मुंबई, 2 फेब्रुवारी 2023 : रेनो या भारतातील आघाडीच्या युरोपियन ब्रँडने कायगर, ट्रायबर आणि क्विडसह त्यांची संपूर्ण श्रेणी बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियमबद्ध करत रेनोचा...

Read more

हिंदयान: टूर डी फ्रान्सच्या धर्तीवर भारताची पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत सहभागी होण्यासाठी सायकलस्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

सध्या, भारतात लांब पल्ल्याच्या सायकलिंग शर्यती नाहीत, त्यामुळे बहुतेक व्यावसायिक सायकलपटू, ऑलिम्पिक संघाचे सदस्य, राष्ट्रीय सायकलिंग संघ आणि सशस्त्र दलाच्या...

Read more

जावा येझ्दी मोटरसायकलतर्फे २०२३ ची दमदार सुरुवात, जावा 42 आणि येझ्दी रोडस्टरला मिळणार नवे रंग

येझ्दी रोडस्टरला मिळणार नवा क्रिमसन ड्युएल टोन लूक जावा 42 स्पोर्ट्स स्ट्राइप नव्या कॉस्मिक कार्बन शेडमध्ये उपलब्ध होणार पुणे, २६ जानेवारी २०२३ –...

Read more

मुंबई दर्शनासाठी ‘हॉप ऑन – हॉप ऑफ’ बस सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्र पर्यटन विभागाचा नवा उपक्रम

मुंबई : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात...

Read more

प्रजासत्ताक दिनाच्या साप्ताहिक सुट्टीत लोकांची पर्यटनाला पसंती: कायक

मुंबई, जानेवारी २०२३: पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येत असताना भारतीय पर्यटक प्रजासत्ताक दिनासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गंतव्यांवर पर्यटनावर जाण्याप्रती रूची दाखवत...

Read more

लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला आनंद महिंद्रा देणार एक्सक्लुझिव्ह एडिशन XUV400

·         एक्सक्लुझिव्ह एडिशन XUV400 चे पहिल्यांदा या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनावरण करण्यात आले होते ·         याचे डिझाइन अगदी बारीकसारीक तपशीलवार आणि टेलर-मेड घटकांसह असून महिंद्राचे मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस आणि पुरस्कार विजेते फॅशन डिझायनर रिमझिम दादू यांच्यातील हा सर्जनशील सहयोग आहे. ·         लिलाव विजेत्याला २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केलेल्या महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियन अवॉर्ड्स विजेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली बोली दान करण्याचा आणि/किंवा त्याच्या/तिच्या पसंतीच्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेला देण्याचा पर्याय आहे.  ·         जिंकलेल्या बोलीएवढी रक्कम महिंद्रातर्फेही घालून ती रक्कम महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियनच्या विजेत्यांमध्ये त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि/किंवा विना नफा तत्वावरील गोष्टींना समर्थन देण्यासाठी वितरीत केली जाईल. ·         लिलावाची नोंदणी https://auction.carandbike.com/  वर आधीच खुली आहे. ·         लिलावाला २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल आणि ३१ जानेवारी २०२३  रोजी रात्री ११:५९ ला संपेल ·         १० फेब्रुवारी २०२३ रोजी हैदराबाद येथे फॉर्म्युला ई वीकेंड दरम्यान खास महिंद्रा इव्हेंटमध्ये एकमेवाद्वितीय XUV400 सुपूर्द केली जाईल. मुंबई, २० जानेवारी २०२३: भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राने एकमेवाद्वितीय एक्सक्लुझिव्ह एडिशन ऑल इलेक्ट्रिक XUV400 च्या विशेष आवृत्तीच्या लिलावाची घोषणा केली. सर्वोच्च बोलीतून मिळालेली रक्कम सामाजिक कारणासाठी दिली जाईल आणि स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन मोबिलिटी आणि स्वच्छ पाण्यासाठी महिंद्र सस्टेनेबिलिटी पुरस्कार विजेत्यांना वितरित केली जाईल. १० फेब्रुवारी २०२३ रोजी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा यांच्याकडून विजेत्या बोलीदाराला एसयूव्ही सुपूर्द केली जाईल. महिंद्राचे मुख्य डिझाईन अधिकारी प्रताप बोस यांनी तरुण, क्रांतिकारी फॅशन डिझायनर रिमझिम दादू यांच्या सहकार्याने डिझाइन केलेली ही विशेष आवृत्ती २८ नोव्हेंबर २०२२ रोजी महिंद्रा टेक फॅशन टूरमध्ये प्रथम प्रदर्शित केली गेली. विजेत्याला ११ फेब्रुवारी २०२३ रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या ऑल इलेक्ट्रिक FIA फॉर्म्युला ई चॅम्पियनशिपच्या भारताच्या उद्घाटन फेरीचे साक्षीदार होण्यासाठी एक विशेष पास देखील मिळेल. विजेत्या बोलीदाराला २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर झालेल्या महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियन अवॉर्ड्स विजेत्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याची/तिची बोली दान करण्याचा आणि/किंवा त्याच्या/तिच्या पसंतीच्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेला देण्याचा पर्याय आहे. जिंकलेल्या बोलीएवढी रक्कम महिंद्रातर्फेही घालून ती रक्कम महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियनच्या विजेत्यांमध्ये त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि/किंवा विना नफा तत्वावरील गोष्टींना समर्थन देण्यासाठी वितरीत केली जाईल. ही ऑल-इलेक्ट्रिक XUV400 म्हणजे महिंद्राच्या हार्टकोर डिझाईन तत्त्वज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दादूच्या सिग्नेचर स्टाईलचे आखीव रेखीव लालित्य यांचे मिश्रण आहे. रिमझिम दादू डॅझल ब्लू बॉडी कलरमध्ये अल्टा-प्रीमियम कॉपर ब्रॅंडिंग घटक, डयूअल टोन कॉपर रुफ आणि पियानो ब्लॅक मिश्र धातु चाके आहेत. रिमझिम दादू x बोस लोगोचे एक अत्याधुनिक प्रस्तुतीकरण एसयूव्हीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी काळजीपूर्वक निवडलेल्या भागात केले आहे. ही क्षेत्र निवड कॉपर ट्रिम घटकांना आणि एसयूव्हीच्या सुंदर ड्युअल-टोन छत यांना पूरक आहे. तुम्ही आत जाताच, तुम्हाला आलिशान डिझाईन केलेल्या लेदर सीट्स दिसतील, ज्यामध्ये नाजुकपणे रिमझिम दादू निळ्या रंगाची एम्ब्रॉडरी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या रांगेतील सीट आर्मरेस्ट खाली केल्यावर ही डिझाईन स्पेस आणखी उलगडते, तिथे प्रीमियम लेथरेट मटेरिअलवर डौलाने बसवलेल्या सूक्ष्मपणे तयार केलेल्या लोगोच्या तपशीलाने तुम्ही मोहित व्हाल. डिझायनर जोडीने कुशन, सीट बेल्ट कव्हर, कीहोल्डर, कॅरी-विथ यू पाऊच आणि दररोज वापरल्या जाणार्‍या प्रीमियम डफल बॅग यांसारख्या अॅक्सेसरीजचीही कल्पना केली असून हे सर्व रिमझिमच्या खास मेटॅलिक फॅब्रिक मटेरियलमध्ये ट्रिम केलेले आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य डिझाईन अधिकारी प्रताप बोस म्हणाले, "XUV400 ही वेगवान, आनंददायी आणि भविष्याचा विचार करून बनवलेली आहे. आमच्या ग्राहकांच्या मनाला, हृदयाला भावणारी, आकर्षित करणारी उत्पादने तयार करणे हे महिंद्राच्या डिझाईनचे सूत्र आहे आणि आम्ही त्याला HEARTCORE DESIGN म्हणतो. हे म्हणजे अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी कार डिझाइनची भावना आणि आमच्या उत्पादनांची कणखरता एकत्र करणे आहे. आम्ही

Read more

टाटा मोटर्सने आकर्षक किंमतीसह नेक्‍सॉन ईव्‍ही पोर्टफोलिओला केले रिपोझिशन; मॅक्‍स व्‍हेरिएण्‍ट्सची रेंज ४५३ किमीपर्यंत वाढवली

ग्राहकांना स्‍मार्ट इं‍जीनिअरिंग व सुधारित स्‍थानिकीकरणामधून दिले फायदे   ठळक वैशिष्‍ट्ये:    • नेक्‍सॉन ईव्‍ही श्रेणी आता १४.४९ लाख रूपयांच्‍या...

Read more

एमजीची नेक्स्ट-जनरेशन हेक्टर १४.७२ लाखांपासून उपलब्ध

स्टाइल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो व सेवी प्रो या ५ व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध मुंबई, १७ जानेवारी २०२३: एमजी मोटर इंडियाने...

Read more
Page 4 of 8 1 3 4 5 8
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News