Automobile

Piaggio Vehicles ने CY 2022 मध्ये 10,000 पेक्षा जास्त 3-व्हीलर ईव्ही वितरीत केल्यामुळे भारतात तिची 3-व्हीलर EV नेतृत्व स्थिती मजबूत

पुणे, 16 जानेवारी 2023: Piaggio Vehicles Pvt Ltd (PVPL), इटालियन पियाजिओ ग्रुपची 100% उपकंपनी आणि लहान व्यावसायिक वाहनांची भारतातील आघाडीची...

Read more

Royal Enfield: तरुणांना वेड लावणारी ‘ही’ बाईक येतेय बाजारात; दमदार फीचर्स अन् डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या बाइकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Royal Enfield Super Meteor 650: रॉयल इन्फिल्डच्या बाईक्स देशात प्रचंड लोकप्रिय...

Read more

टाटा पॉवर भारतभर विस्तारलेल्या नेटवर्कसह ईव्ही चार्जिंगमध्ये सर्वात पुढे

मुंबई, १३ जानेवारी २०२३: भारतातील एक सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली ईव्ही चार्जिंग सेवासुविधा प्रदान करणारी कंपनी...

Read more

महिंद्राने सादर केली 9.99 लाख रुपयांपासून सुरू होणारी थारची नवीन श्रेणी; रोमांचकारक, थरार यांच्या शोधात असलेल्यांच्या विस्तृत वर्गासाठी आता उपलब्ध

आता रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) तसेच फोर व्हील ड्राइव्ह (4WD) कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध नवीन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) श्रेणीसह थार आता 9.99 च्या नवीन प्रारंभिक किंमतीसह व्यापक प्रमाणावरील ग्राहकांसाठी उपलब्ध RWD प्रकारांच्या स्वागतमूल्य किमती पहिल्या 10,000 बुकिंगवर लागू फोर व्हील ड्राइव्ह श्रेणी आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह सुसज्ज ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट अशा दोन नवीन रोमांचक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध RWD प्रकारांची डिलिव्हरी १४ जानेवारी २०२३ पासून होणार सुरू मुंबई, 09 जानेवारी २०२३: भारतातील एसयूव्ही विभागाचे प्रणेते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज थारची सर्वात नवीन श्रेणी सादर केली. या नव्या श्रेणीमध्ये रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रकार दोन इंजिन पर्यायांमध्ये आणि फोर व्हील ड्राइव्ह (4WD) प्रकार वर्धित क्षमतांमध्ये समाविष्ट आहे. RWD श्रेणीचे डिझेल प्रकार मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३००  Nm टॉर्क (८७.२ kW@३५०० rpm) निर्माण करणारे सर्व-नवीन D११७ CRDe इंजिनद्वारे समर्थित आहेत. RWD श्रेणीच्या गॅसोलीन प्रकाराला शक्ती देणारे mStallion १५० TGDi इंजिन स्वयंचलित ट्रांसमिशनसह १५० बीएचपी आणि ३२० Nm टॉर्क (११२ kW@५००० rpm) निर्माण करते.   नवीन थार श्रेणी ₹ 9.99 लाख रुपयांच्या आकर्षक किंमतीपासून सुरू होत असून एसयूव्ही  खरेदीदारांच्या व्यापक ग्राहक वर्गासाठी आणि ज्यांना नेहमीच ही प्रतिष्ठित एसयूव्हीची मालकी मिळविण्याची आकांक्षा आहे त्यांच्यासाठी उपलब्ध होत आहे. 'एक्सप्लोर द इम्पॉसिबल' या वचनाचे उदाहरण देत थार एक अत्यंत अनोखा ड्रायव्हिंग आणि स्वतःची मालकी असलेल्या गाडीचा अनुभव देते.   4WD प्रकार आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह येतो जो अधिक आक्रमक आहे. बॉशच्या सहकार्याने विकसित केलेले असून ऑफ-रोड उत्साही लोकांना कमी ट्रॅक्शन  परिस्थिती अधिक सहजतेने हाताळण्यास अनुमती देईल. जे अजूनही मेकॅनिकल लॉकिंग डिफरेंशियल (एमएलडी) पसंत करतात त्यांच्यासाठी हे LX  डिझेल 4WD प्रकारांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल. 4WD पॉवरट्रेन लाइन-अप अपरिवर्तित आहे. हे 2.0L mStallion 150 TGDi पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असून १५० बीएचपी पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते आणि 2.2L mHawk १३० डिझेल इंजिन १३० बीएचपी पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते. ही इंजिने ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह सादर केली जातात.   महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाक्रा म्हणाले, "महिंद्रा थार ही केवळ एक सक्षम एसयूव्ही आहे असे नाही तर ती एक भावना आहे. २०२० पासून कोऱ्या करकरीत नवीन थारने एसयूव्ही प्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून दररोज ८०,००० हून अधिक चाहते अशक्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची ऑफर आणखी चांगली करण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांचे म्हणणे ऐकले आणि महत्त्वाच्या सुधारणांसह थारची नवीन श्रेणी तयार केली. नवीन RWD प्रकार सादर करून ज्यांना ‘थार लाईफ’ अनुभवायचे होते त्यांच्यासाठी आम्ही ते अधिक सुलभ केले आहे, तर 4WD प्रकारातील आमची जोड खऱ्या ऑफ-रोडर्सना खूश करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. आम्हाला खात्री आहे की थारची नवीन श्रेणी अशक्य गोष्टींचा शोध घेईल आणि थारच्या जीवनशैलीत नवीन उत्साही लोकांची भर घालेल."   नवीन थार श्रेणी वैयक्तिकरण भागाला पुढील स्तरावर घेऊन जाते. ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट असे दोन रोमांचक नवीन रंग पर्याय आता ग्राहकांना निवडण्यासाठी उपलब्ध आहेत. बाह्य आणि अंतर्गत स्टाइलिंग पर्याय समाविष्ट असलेले नवीन अॅक्सेसरी पॅक चार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सादर केले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, अॅक्सेसरीज म्हणून फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट्स सादर केल्या जात आहेत ...

Read more

टाटा मोटर्सकडून एस ईव्‍हीच्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात

नवी मुंबई, सोमवार, १० जानेवारी २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज भारतातील सर्वात प्रगत,...

Read more

किआ इंडिया ऑटो एक्स्पो 2023 मध्ये ‘एक प्रेरणादायी उद्या’ची झलक देईल

10 उत्पादने प्रदर्शित केली जातील, ज्यात एक संकल्पना EV चे अनावरण, एक प्रेरणादायी RV आणि इतर उत्पादनांमध्ये विशेष वाहने यांचा...

Read more

ABP Live Auto Awards 2022: परफॉर्मन्स आणि इनोव्हेशन.. कार आणि बाईक्स प्रकारातले टॉप 15, जाणून घ्या

December 25, 2022: देशातील सर्वात प्रतिष्ठित मीडिया नेटवर्क 'एबीपी नेटवर्क'ने (ABP Network) 'एबीपी लाईव्ह ऑटो 2022 अवॉर्ड्स'चे (ABP Live Auto...

Read more

वेस्‍पाचे ४ नवीन आकर्षक रंगांमधील व्‍हेरिएण्‍ट्स सादर

पुणे, डिसेंबर 2022: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. ही इटालियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंपनी आणि स्‍कूटर्सच्‍या प्रतिष्ठित वेस्‍पा व स्‍पोर्टी अॅप्रिलिया श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने वेस्‍पा एसएक्‍सएल व्‍हेरिएण्‍ट्ससाठी चार नवीन आकर्षक रंगांच्‍या लॉन्‍चची घोषणा केली आहे. हे नवीन रंग आहेत मिडनाइट डिसर्ट, तुस्‍कानी सनसेट, जेड स्ट्रिक व सन्‍नी एस्‍केपेड. मिडनाइट डिसर्ट, तुस्‍कानी सनसेट व सन्‍नी एस्‍केपेड या नवीन रंगांमधील नवीन लिमिटेड एडिशन वेस्‍पा एसएक्‍सएल स्‍पोर्ट सादर करण्‍यात आली आहे आणि वेस्‍पा एसएक्‍सएल रेसिंग ६०एस विद्यमान व्‍हाइट रंगाव्‍यतिरिक्‍त जेड स्ट्रिक या नवीन रंगामध्‍ये सादर करण्‍यात येईल. प्रमाणित वेस्‍पा एसएक्‍सएल मॉडेल्‍स आता मिडनाइट डिसर्ट व तुस्‍कानी सनसेट या दोन आणखी नवीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध असतील. नवीन कलर लॉन्‍चबाबत बोलताना पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्‍हणाले, ‘’आम्‍हाला आमच्‍या भारतीय ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍यानंतर नवीन स्‍टाइल व आकर्षकतेसह वेस्‍पा सादर करण्‍याचा आनंद होत आहे. वेस्‍पा ही फक्‍त स्‍कूटर नसून इटालियन जीवनशैली व वारसाची आयकॉन आहे, जिला भारतभरातून खूप प्रेम मिळाले आहे. वेस्‍पाच्‍या नवीन कलर पोर्टफोलिओसह आमचा ग्राहकांना त्‍यांच्‍यासाठी सर्वोत्तम व्‍हेरिएण्‍टची निवड करण्‍याकरिता अनेक निवडी देण्‍याचा मनसुबा आहे. हे व्‍हेरिएण्‍ट्स त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्वाशी संलग्‍न होत त्‍यांना अद्वितीय रायडिंग अनुभव देतील, ज्‍यामुळे आमचे रायडर्स अचंबित होतील.’’ नवीन रंगांमधील वेस्‍पा एसएक्‍सएल व्‍हेरिएण्‍ट्स भारतातील सर्व डिलर्सकडे १ डिसेंबर २०२२ पासून उपलब्‍ध असतील.     न्‍यू अडिशन्‍स: वेस्‍पा एसएक्‍सएल स्‍पोर्ट (लिमिटेड एडिशन) किंमत (एक्‍स-शोरूम, महाराष्‍ट्र) एसएक्‍सएल १२५: १,३१,९८४ रूपये एसएएक्‍सएल १५०: १,४५,९३६ रूपये वेस्‍पा एसएक्‍सएल किंमत (एक्‍स-शोरूम, महाराष्‍ट्र) एसएक्‍सएल १२५: १,३१,९८४ रूपये एसएएक्‍सएल १५०: १,४५,९३६ रूपये वेस्‍पा एसएक्‍सएल रेसिंग ६०एस किंमत (एक्‍स-शोरूम, महाराष्‍ट्र) एसएक्‍सएल १२५: १,३७,८०५ रूपये एसएएक्‍सएल १५०: १,५१,६०४ रूपये मिडनाइट डिसर्ट मिडनाइट डिसर्ट...

Read more

ART PARK भविष्यातील अत्याधुनिक AI आणि रोबोटिक्स नवकल्पनांचे शानदार प्रदर्शन

मुंबई: IISc, बेंगळुरू येथील भारतातील पहिले AI आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क (आर्टपार्क) नुकत्याच झालेल्या बेंगळुरू टेक समिट (BTS) 2022 मध्ये...

Read more
Page 5 of 8 1 4 5 6 8
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News