Breaking News

रविवारी मध्य रेल्वेवर ‘या वेळेत’ असणार मेगा ब्लॉक, मुंबईकरांनो वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवारी सुट्टीनिमित्त जर तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. रविवारी...

Read more

सख्‍ख्‍या काकाने १० महिन्यांच्या पुतण्‍याला फेकले विहिरीत, चिमुकल्याचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात दत्तनगर-कोडोली येथे भावावरील रागातून १० महिन्यांच्या पुतण्याला त्याच्या सख्‍ख्‍या काकाने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी (६ ऑगस्ट)...

Read more

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर फक्त १ रुपयांत करा BEST प्रवास

बेस्टची पंचाहत्तरी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर फक्त १ रुपयात प्रवास ही योजना बेस्ट उपक्रमाने जाहीर केली आहे. या...

Read more

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : कुस्तीमध्ये भारताचा पदकचौकार!; बजरंग, साक्षी, दीपकची सुवर्ण, तर अंशूची रौप्यकमाई

बर्मिगहॅम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६...

Read more

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, केसरकरांनी थेट नारायण राणेंना तोंडघशी पाडले

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून असंख्य चढउतार अनुभवलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी एक नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. कारण कालपर्यंत एकमेकांवर...

Read more

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; भोपळाही फोडता आला नाही

मुबंई :राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये शिंदे गट आणि भाजपला ब-यापैकी यश...

Read more

अमिताब बच्चन यांच्यासोबत हर घर तिरंगा मोहिमेत स्टार खेळाडूंचा सहभाग

मुंबई: नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने यंदा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भारत...

Read more

सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हातात?

मुंबई : सत्तासंघर्षावर गुरूवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा झटका बसलाय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण...

Read more

मुंबै बँकेतही सत्तांतर होणार , नागरिकांबरोबरच सरकारचीही फसवणूक करणारे प्रवीण दरेकरांचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का देत शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, महाविकास आघाडीला अद्यापही धक्के मिळतच आहेत....

Read more

फिरवा फिरवी शिंदे सरकारने दिला जोरदार धक्का; ठाकरे सरकारचा नगरसेवक वाढविण्याचा निर्णय रद्द

मुंबई : मुंबई महापालिकेची २३६ पर्यंत ठाकरे सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या पुन्हा शिंदे सरकारने २२७ वर आणून ठेवली. उद्धव ठाकरे यांच्या...

Read more
Page 50 of 59 1 49 50 51 59
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News