New Products

इंफीबीम एवेन्यूज ने Yepme.com च्या माजी सहसंस्थापकांना त्यांच्या नवीन सॉफ्टवेअर स्टार्टअप उपक्रम Vishko22 मध्ये गुंतवणूक करून पाठिंबा दिला

इंफीबीम एवेन्यूज लिमिटेड ने धोरणात्मक गुंतवणूक केली आहे आणि गुडगाव-आधारित सॉफ्टवेअर स्टार्टअप Vishko22 मध्ये 50% स्टेक असेल. मुंबई, 25 ऑगस्ट...

Read more

वॉकरू मॅरेथॉनसाठी अधिकृत शीर्षक भागीदार झाला

मुंबई : भारतातील नंबर 1 PU फुटवेअर उत्पादक वॉकरू इंटरनॅशनलने कोईम्बतूर मॅरेथॉनच्या 10 व्या आवृत्तीसाठी द कोईम्बतूर कॅन्सर फाउंडेशनसोबत भागीदारी...

Read more

जयपोर’च्या साथीने उत्सवाला रंगत, गणेश चतुर्थी संग्रहाचे अनावरण

27 ऑगस्ट, 2022: गणेश चतुर्थी हा पवित्र हिंदू उत्सव असून अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. आनंददायक आणि भक्तिमय वातावरणात घरी मित्र-परिवाराला वेळ दिल्याने सणाची रंगत वाढते. उत्सवाची झगमग लक्षात घेऊन जयपोरने पेहराव आणि घरगुती सजावटीचे पर्याय एकाच ठिकाणी तुमच्या सर्व उत्सवी गरजांनुरूप उपलब्ध करून दिले आहेत. मातीतले रंग, ठाशीव डिझाईन आणि अभिनव नजाकतीचे संग्रह उत्सवाकरिता साजेशी आहे. जयपोर लेबल हे कलाकार आणि कारागीर यांच्या समवेत सर्वोत्तम घडणावळ, नक्षीकाम आणि डिझाईन तसेच ग्राहकांना हटके मूल्य देणाऱ्या संग्रहासह उपलब्ध आहे. खास करून गणेश चतुर्थीसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन  – कलेक्शन- जयपोर अग्रीमा- शरीरावर उठून दिसणाच्या चौकट्या आणि विणकाम केलेल्या किंवा जरीचा काठ असलेल्या पदराने सजलेली नारायणपेठ साडी तेलंगणा शहरात तयार करण्यात आली आहे. पहिले नारायणपेठ विणकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यासह या प्रदेशात आल्याची आख्यायिका आहे.  कलेक्शन- जयपोर राबीबा- राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आग्रहाखातर पहिली महेश्वरी साडी तयार करण्यात आली.  या साडीचा उभा धागा सिल्क आणि आडवा धागा सुती असतो आणि हिरा, रुईचे फूल आणि काजवा अशी सुंदर नावे असलेले विणकाम त्यावर केले जाते.  जयपोरच्या रत्नजडीत राबीबा कलेक्शनमध्ये एखाद्या राणीला साजेशा असलेल्या महेश्वरी साडीमध्ये अशा आणि आणखी अनेक नक्षीकामाचा आनंद द्या.  कलेक्शन: जयपोर धातू: आपल्या घरातील सकारात्मक कंपने आणि पितळेच्या भांड्यांच्या वापरामुळे होत असलेल्या फायद्यांच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी जयपोरने सुंदर पितळी शोभेच्या वस्तूंचा संचच आणला आहे.  ‘धातू’ मध्ये अस्सल दक्षिण भारतीय पितळी उरळी, धुनी, तेलाचे दिवे, वाद्ये आणि इतर अनेक वस्तू तसेच मोहक गणेश मूर्ती आहेत.  कलेक्शन: जयपोर आबाद: भाजल्यासारख्या रंगाच्या पितळी वस्तूंचे एक आंतरिक मूल्य असते आणि प्राचीन काळापासूनच तेजस्वी तरीही गावरान आकर्षण असलेला हा धातू घरात पावित्र्य आणतो, अशी भारतीय संकल्पना आहे.  नक्षीकाम असलेले पितळी दिवे, उदबत्तीचे घर, प्रभावळी, चमचे आणि इतर ‘आबाद’ वस्तू त्यांच्या मोहकतेने आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करतात. जवळच्या दुकानाला लवकरात लवकर भेट द्या. https://www.jaypore.com/store.php  किंवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी www.jaypore.com या संकेतस्थळावर जा.

Read more

मास्टरकार्डसोबत बेसिक्सची भागीदारी

मुंबई, २६ ऑगस्ट, २०२२: BASIX सोशल एंटरप्राइझ ग्रुपने आज मास्टरकार्डच्या भागीदारीत BASIX फार्मर्स मार्केट (BFM), अॅग्रीटेक प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा...

Read more

सायकल प्युअरचे संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट सादर करत आहोत

मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्व गणेशोत्सवासाठी सज्ज आहोत. भगवान गणेश हा पृथ्वीच्या शुभ सुरुवातीचा स्वामी आहे. अशा प्रकारे,...

Read more

क्रॉम्‍प्‍टनकडून स्‍मार्ट स्‍टोरेज वॉटर हिटर्सची नवीन श्रेणी – ‘सोलारियम क्‍यूब आयओटी’ आणि ‘सोलारियम केअर’ लाँच

मुंबई ,  ऑगस्‍ट २०२२: पावसाच्‍या आगमनासह तापमानामध्‍ये थंडावा निर्माण होत असल्‍यामुळे वॉटर हिटर्स आरामदायी उबदार आंघोळीच्‍या आनंदासाठी आवश्‍यक घटक बनले...

Read more

एल अँड टीला (लार्ज*) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून कंत्राट

मुंबई, २२ ऑगस्ट २०२२ – एल अँड टीच्या उर्जा व्यवसायाच्या हायड्रोकार्बन- ऑनशोअर विभागाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (आयओसीएल) मोठे कंत्राट मिळाले...

Read more

नेफ्रोप्लसचा प्रमुख कार्यक्रम ‘गेस्ट गॉट टॅलेंट’च्या चौथ्या पर्वाचा शुभारंभ

मुंबई, ऑगस्ट २०२२ : डायलिसिसवर असलेल्या रुग्णांच्या देखभालीची व्याख्या नव्याने घडविण्यावर भर देणारे भारताचे सर्वात मोठे डायलिसिस नेटवर्क नेफ्रोप्लसने आपल्या...

Read more

एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

नवी दिल्ली : भारत सरकारच्या दूरसंचार विभागातर्फे नुकत्याच झालेल्या लिलावात कंपनीने 19,867.8  मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले आहे. भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यापैकी...

Read more
Page 16 of 18 1 15 16 17 18
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News