मुंबई, NHI/NEWS AGENCY
केश किंग अँटी-हेअरफॉल शॅम्पूच्या आपल्या नव्या जाहिरातीमध्ये पलक तिवारी, सिनेमा क्षेत्रातील उद्योन्मुख तारा हीची तरूण ऊर्जा आणि शिल्पा शेट्टीचे चिरस्थायी सौंदर्य एकत्र आणले आहे. वर्ष 2019 पासून शिल्पा शेट्टी आमची ब्रँड अॅम्बॅसेडर आहे आणि केश किंग आयुर्वेद ऑइल, भारताच्या नं. 1 हेअर फॉल एक्सपर्टला एंडॉर्स करीत आहे.
राजू हिराणी फिल्म्सद्वारे निर्मित, या नव्या केश किंग अँटी-हेअरफॉल शॅम्पूचा कमर्शिअल मध्ये या दोन्ही नट्या अगदी मनोरंजक संवाद करताना दिसतील आणि “उडे जब जब जुल्फे तेरी” सारख्या जुन्या काळातल्या गाण्याने याला आणखी खास बनवले आहे. हे कमर्शिअल मे महिन्यापासून प्रासारित केले जाईल.
या नव्या कमर्शिअलबद्दल सांगताना श्रीमति प्रीती सुरेका, ईमामी लिमिटेड, म्हणाल्या, ‘केश किंग हा केस आणि स्कॅल्पची काळजी घेणारा एक ब्रँड आहे आणि हा आयुर्वेदावर आधारीत आहे. या ब्रँडने अनेक वर्ष आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या. शिल्पा शेट्टी याची ब्रँड अँम्बॅसेडर आहे. शिल्पा नेहमीच योगाच्या माध्यमातून एक आरोग्यपूर्ण जीवनशैली आत्मसात करण्याचा सल्ला देत आली आहे आणि म्हणूनच ब्रँडच्या नैसर्गिक उपचार देण्याच्या वचनबद्धतेसाठी ती अगदी योग्य आहे. दररोज गळणाऱ्या केसांनी त्रस्त झालेल्या आजच्या पिढीला बाजारात असलेल्या उत्पादनांच्या तुलनेत केसांसाठी एक उत्तम समाधान देण्यासाठी अतिशय टॅलेंटेड पलक तिवारीलासुद्धा आमच्या सोबत सामिल करण्यात आले आहे. बॉलीवूडची एक उद्योन्मुख कलाकार म्हणून पलक तिवारी आणि शिल्पाचे सदैव असणारे सौंदर्य लोकांमध्ये एक नवा उत्साह जागृत करेल आणि अगदी नव्या पद्धतीने ब्रँडबद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत पोहचवेल.
पलक तिवारी, केश किंग ब्रँडसोबत आपला प्रवास सुरू करणारी सर्वात्त नवी सदस्या म्हणाली “भारताची महान आयुर्वेदिक परंपरा एक आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी परिपूर्ण उपचार प्रदान करते. आजकालच्या ह्या व्यस्त आणि वेगवान जीवनात केस गळण्यासारख्या दररोजच्या आव्हानाशी लढवण्यासाठी, आम्हाला हवा एक नैसर्गिक उपाय. मला माझे लांब केस खूप आवडतात, ज्यांची नियमित काळजी घेण्याची आणि लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या केसांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी फक्त अस्सल आणि विश्वासार्ह उपचारावर विश्वास ठेवते, जसे केश किंग. मला आनंद होतोय की मी केश किंग अँटी-हेअरफॉल शॅम्पूशी जोडले गेले आहे आणि टॅलेंटेड आणि सेलिब्रेटेड शिल्पा शेट्टीसोबत एकाच स्क्रीनवर काम करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे”
ह्या अनुभवाबद्दल बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली “केश किंग सोबतच्या माझ्या प्रवासाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला अभिमान आहे की मी ह्या शुद्ध आयुर्वेदिक प्रोडक्टचा एक भाग आहे. आपल्या क्वॉलिटी, फायदा आणि प्रभावामुळे, ह्याने लाखो लोकांचा विश्वास जिंकला आहे. मला आनंद आहे की आता पलकसुद्धा केश किंग/इमामी परिवाराचा भाग होत आहे आणि आम्ही एकत्र आयुर्वेदच्या मौल्यावान फायद्यांची ओळख युवा पिढीला करुन देऊ”
हा ब्रँड टेलिव्हिजन, प्रिंट आणि पॉइंट-ऑफ-सेल कम्युनिकेशन सारख्या पारंपारिक मिडियाच्या माध्यमाने या दोन सेलिब्रिटिंच्या लोकप्रियतेसोबत लोकांची मने जिंकू इच्छितो. आणि याचसोबत शिल्पा आणि पलकच्या उपस्थितीने समाजाच्या प्रत्येक वयाच्या लोकांसोबत थेटपणे संपर्क साधून डिजिटल स्पेसमध्ये विविध कॉन्टेस्ट आणि चॅलेंजद्वारे आपल्या विश्वासाला मजबूत बनवू इच्छितो.
21 वनौषधींच्या गुणांनी समृद्ध केश किंग अँटी – हेअरफॉल शॅम्पू 98% पर्यंत हेअरफॉल कमी करते, हे क्लिनीकली सिद्ध झाले आहे. याचसोबत हे स्कॅल्पला पोषण देते आणि केसांना बनवते रेश्मी, चमकदार आणि मऊ. केश किंग अँटी-हेअरफॉल शॅम्पू 5.5 एमएल सॅशे, 80 एमएल, 200 एमएल, 340 एमएल, 600 एमएल आणि 1 लिटरच्या पॅक मध्ये उपलब्ध आहे आणि ह्याची किंमत अनुक्रमे रु. 2, रु. 65, रु. 150, रु. 300, रु. 620 आणि रु. 849 आहे.