Real Estate

राँग नंबरने सुरु झाली प्रेम कहाणी, घरच्यांनी केला विरोध तर इन्सपेक्टरने पोलीस स्टेशनात लावून दिले लग्न

शिवहर, बिहार – ही एका अनोख्या प्रेमाची आणि लग्नाची कहाणी आहे. अनोखी याच्यासाठी की या कहाणीत अनेक ट्विस्ट आणि क्लायमेक्स...

Read more

ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र संघटनेचे संबंधित तुषार हंबीर याच्यावर सोमवारी पावणे दहा...

Read more

भाजप मुंबई महापालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी हातघाईवर; अभी नही तो कभी नही, देवेंद्रजी कडाडले

देवेंद्र फडणवीस ( ट्विटर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही,...

Read more

जयपोर’च्या साथीने उत्सवाला रंगत, गणेश चतुर्थी संग्रहाचे अनावरण

~ ‘धातू’ संग्रहासह सुंदर पितळी सजावट सादर, सुंदर नक्षीकाम असलेल्या दिव्यांसह हाती विणलेल्या उत्कृष्ट नारायणपेट साड्यांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित, सोबतच दागिने आणि माहेश्वरी सुती साड्यांचा नखरा~   मुंबई, 28 ऑगस्ट, 2022: गणेश चतुर्थी हा पवित्र हिंदू उत्सव असून अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. आनंददायक आणि भक्तिमय वातावरणात घरी मित्र-परिवाराला वेळ दिल्याने सणाची रंगत वाढते. उत्सवाची झगमग लक्षात घेऊन जयपोरने पेहराव आणि घरगुती सजावटीचे पर्याय एकाच ठिकाणी तुमच्या सर्व उत्सवी गरजांनुरूप उपलब्ध करून दिले आहेत. मातीतले रंग, ठाशीव डिझाईन आणि अभिनव नजाकतीचे संग्रह उत्सवाकरिता साजेशी आहे. जयपोर लेबल हे कलाकार आणि कारागीर यांच्या समवेत सर्वोत्तम घडणावळ, नक्षीकाम आणि डिझाईन तसेच ग्राहकांना हटके मूल्य देणाऱ्या संग्रहासह उपलब्ध आहे. खास करून गणेश चतुर्थीसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन  – कलेक्शन- जयपोर अग्रीमा- शरीरावर उठून दिसणाच्या चौकट्या आणि विणकाम केलेल्या किंवा जरीचा काठ असलेल्या पदराने सजलेली नारायणपेठ साडी तेलंगणा शहरात तयार करण्यात आली आहे. पहिले नारायणपेठ विणकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यासह या प्रदेशात आल्याची आख्यायिका आहे. कलेक्शन- जयपोर राबीबा- राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आग्रहाखातर पहिली महेश्वरी साडी तयार करण्यात आली.  या साडीचा उभा धागा सिल्क आणि आडवा धागा सुती असतो आणि हिरा, रुईचे फूल आणि काजवा अशी सुंदर नावे असलेले विणकाम त्यावर केले जाते.  जयपोरच्या रत्नजडीत राबीबा कलेक्शनमध्ये एखाद्या राणीला साजेशा असलेल्या महेश्वरी साडीमध्ये अशा आणि आणखी अनेक नक्षीकामाचा आनंद द्या. कलेक्शन: जयपोर धातू: आपल्या घरातील सकारात्मक कंपने आणि पितळेच्या भांड्यांच्या वापरामुळे होत असलेल्या फायद्यांच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी जयपोरने सुंदर पितळी शोभेच्या वस्तूंचा संचच आणला आहे.  ‘धातू’ मध्ये अस्सल दक्षिण भारतीय पितळी उरळी, धुनी, तेलाचे दिवे, वाद्ये आणि इतर अनेक वस्तू तसेच मोहक गणेश मूर्ती आहेत. कलेक्शन: जयपोर आबाद: भाजल्यासारख्या रंगाच्या पितळी वस्तूंचे एक आंतरिक मूल्य असते आणि प्राचीन काळापासूनच तेजस्वी तरीही गावरान आकर्षण असलेला हा धातू घरात पावित्र्य आणतो, अशी भारतीय संकल्पना आहे.  नक्षीकाम असलेले पितळी दिवे, उदबत्तीचे घर, प्रभावळी, चमचे आणि इतर ‘आबाद’ वस्तू त्यांच्या मोहकतेने आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करतात.  जवळच्या दुकानाला लवकरात लवकर भेट द्या. https://www.jaypore.com/store.php  किंवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी www.jaypore.com या संकेतस्थळावर जा.

Read more

सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

नव्या वॉर्ड रचनेनुसार आता 236 वॉर्डमध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदासाठीची निवडणूक पार पडणार मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च...

Read more

हवामान खात्याकडून वर्तवण्यात अंदाज, पुढील 3 दिवसात मुसळधार

पुढील 3 दिवसात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज मुंबई :  आता पावसासंदर्भात  महत्त्वाची बातमी आहे.  राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस होईल,...

Read more

वेगवेगळ्या जनरेशनसाठी नाईकनवरे डेव्हलपर्सचा तळेगावमध्ये ‘कुटुंब’ प्रकल्प लाँच

(बातमीदार- ईश्वरी सकपाळ) - विविध जनरेशनला एकत्र आणणारा देशातील पहिला कम्युनिटी प्रकल्प - पारंपरिक पद्धतीने राहत असलेल्या संयुक्त कुटुंब जीवनपद्धतीचा...

Read more

स्मार्टवर्क्सने 7 लाख चौ.फू. वैष्णवी टेक पार्क त्याच्या पोर्टफोलिओमध्ये जगातील एकल सर्वात मोठे फ्लेक्स स्पेस कॅम्पस

बंगळुरूमध्ये 9000+ आसन केंद्र 2022 च्या अंतिम तिमाहीत कार्यान्वित होईल 10 Mn sq.ft. साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. FY22-23 मध्ये पाऊलखुणा...

Read more

किआ स्लेटोस हे सहा एअरबॅग मानक म्हणून देणारे त्याच्या विभागातील पहिले वाहन ठरले

ऑगस्ट 2022: देशातील सर्वात वेगाने वाढ होणाऱ्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या किया इंडियाने आज जाहीर केले की भारतीय बाजारपेठेतील तिची...

Read more

मुंबईतील कारमायकेल रोड या उच्चभ्रू निवासी भागात गोदरेज उभारणार शानदार निवासी प्रकल्प

मुंबई:गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: GODREJPROP) या भारतातील एका आघाडीच्या स्थावर मालमत्ता विकासक कंपनीने मुंबईतील उच्चभ्रू निवासी भाग...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News