स्वप्नांचा नक्षीदार प्रवास दिसणार ‘गोष्ट एका पैठणीची’ मध्ये नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला…

'६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२'चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला 'गोष्ट एका पैठणीची'चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका...

Read more

Amazon Fresh वर या “सुपर व्हॅल्यू डेज” मध्ये किराणा सामानाच्या हिवाळ्यातील आवश्यक वस्तू खरेदी करा

• 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत किराणा आणि घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि पेये, स्टेपल्सवर 45% पर्यंत सूट...

Read more

‘बेबी ऑन बोर्ड’चा प्रवास सुरु श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर

  'बेबी ऑन बोर्ड'च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, 'बेबी ऑन बोर्ड' चे...

Read more

– निलेश नवलाखा लिखित, दिग्दर्शित चित्रपट – ” चाणक्य” मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार”

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी "चाणक्य" या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला...

Read more

दसरा २०२२: सोनी सब कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या गोड आठवणी व या सणाच्‍या महत्त्वाबाबत

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण वातावरण उत्‍साहपूर्ण व सकारात्‍मक होऊन जाते. या खास दिवशी सर्व देशवासी दसरा साजरा करत असताना सोनी सबच्या लोकप्रिय मालिकांमधील प्रेक्षकांचे आवडते कलाकार या सणाच्‍या साजरीकरणाबाबत सागत आहेत. मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्‍ये विक्रम सरनची भूमिका साकरणारे आदिश वैद्य म्हणाले, “दसरा नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा हा महाराष्ट्रात नवीन शुभारंभासाठी आणि नवीन वस्‍तू खरेदी करण्यासाठी शुभ काळ मानला जातो. महाराष्ट्रातील आणखी एक प्रचलित प्रथा म्हणजे मित्र आणि कुटुंबियांना आपट्याची पाने देणे. ही पाने सोन्याचे प्रतिनिधित्व करतात. दसऱ्याला आम्ही घरी स्वादिष्ट पदार्थ बनवतो आणि अशा प्रकारे मी दरवर्षी माझ्या कुटुंबासोबत दसरा साजरा करतो. हा सण खूप सकारात्मकता आणि उत्साह घेऊन येतो.’’ मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मध्‍ये दिप्‍तीची भूमिका साकारणाऱ्या गरिमा परिहर म्‍हणाल्‍या, “या दिवशी आम्‍ही शूटिंग करत नसल्‍यामुळे आम्‍हाला आमच्‍या कुटुंबासोबत अधिक वेळ व्‍यतित करण्‍यास मिळतो. मला लोक ज्‍या पद्धतीने रावणाचा पुतळा उभारतात ते खूप आवडते. तसेच मला मेळाव्‍यांमध्‍ये जायला आवडते आणि खासकरून रावणाचे मोठे पुतळे पाहायला, लाडू, बदामचा हवा आणि इतर अनेक मिठाई खायला आवडतात. हा सण दुष्‍टावर सुष्‍टाच्‍या विजयाचे प्रतीक आहे. स्थिती काहीही असो नेहमी चांगले वागण्‍याचा प्रयत्‍न करा. माझा चांगले कर्म करण्‍यावर दृढ विश्‍वास आहे. जर घाबरायचे असेल तर देवाला घाबरा, जो तुमचे कधीच वाईट करणार नाही. चांगले कर्म करा, तरच तुमचे चांगले होईल. जसे कर्म तसे फळ. दसऱ्याच्‍या आनंदमय शुभेच्‍छा!’’ मालिका धर्म योद्धा गरूड’मध्‍ये भगवान विष्‍णूची भूमिका साकारणारे विशाल करवाल म्‍हणाले, ‘’माझ्या दसऱ्याबाबत गोड आठवणी आहे. मी लहान नगरामध्‍ये राहायचो. आम्‍ही दरवर्षी उत्‍साहात व जल्‍लोषात हा सण साजरा करायचो. मी माझ्या मित्रांना भेटायचो आणि आम्ही रावणाचा पुतळा जळताना पाहण्‍यासाठी दोन किमी पायी चालत जायचो. बालपणीचे ते दिवस खूपच आनंददायी होते. तसेच अनेक मिष्‍टान्‍ने व मिठाई देखील असायच्‍या, ज्‍यांचा आम्‍ही खूप आस्‍वाद घ्‍यायचो. माझा विश्‍वास आहे की, वाईट गोष्‍टींचा नेहमीच शेवट होतो आणि दुष्‍टावर सुष्‍टाचा विजय होतो. हा सण म्हणजे सत्याच्या विजयाचा उत्सव आहे.” मालिका धर्म योद्धा गरूड’मध्‍ये कद्रूची भूमिका साकारणाऱ्या पारूल म्‍हणाल्‍या, ‘’दसरा सण सर्वांना आठवण करून देतो की, चांगल्‍याचा नेहमीच वाईट व दुष्‍टावर विजय होतो. नेहमीच एक आशा असते की न्‍यायाचा विजय होईल, सर्व वाईट गोष्‍टी दूर होती आणि चांगल्‍याचा विजय होईल. माझ्या मते, दसरा सण या विश्‍वासाचे परिपूर्ण उदाहरण आहे. असे मानले जाते की, या दिवशी श्रीरामांनी राक्षस राजा रावणाचा वध केला आणि अपहरण केलेल्‍या स्‍वत:च्‍या पत्‍नीची सुटका केली. बालपणी आम्‍ही एका मंडपामधून दुसऱ्या मंडपामध्‍ये जायचो आणि सणाचा खूप आनंद घ्‍यायचो.’’ मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये राजेशची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्‍हणाले, ‘’दसरा हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. देशभरात हा सण उत्‍साहात व जल्‍लोषात साजरा केला जातो. दसरा सणामागील उद्देश अत्‍यंत प्रबळ आहे आणि त्‍यामध्‍ये समकालीन स्थितीबाबतचा मोठा अर्थ आहे. दुष्‍टावर नेहमीच सुष्‍टाचा विजय होतो. या सणाचे सार असे आहे की, व्यक्ती जोपर्यंत त्याच्या मूळ नैतिकतेचे व मूल्यांचे पालन करतो तोपर्यंत तो योग्य मार्गावर असतो आणि यावर माझा विश्वास आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात अधिक आनंद, सुख आणि सकारात्मक भावना घेऊन येवो.” Thanks Regards

Read more

सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मधील निधी शेठ ऊर्फ पार्वती म्‍हणते, “मालिकेमध्‍ये देवतेची भूमिका साकारणे आव्‍हानात्‍मक आहे’’

नवरात्री म्‍हणजे दुष्‍टावर सुष्‍टाच्‍या विजयाचे साजरीकरण. देशभरात हा सण अत्‍यंत उत्‍साहात व जल्‍लोषात साजरा केला जातो. या सणामध्‍ये माँ दुर्गा आणि नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. सोनी सबवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘धर्म योद्धा गरूड’ आगामी एपिसोडमध्‍ये नवरात्रीचे महत्त्व सांगण्‍यात येणार आहे. पार्वती, दुर्गा व सतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधीने मालिकेमधील तिची भूमिका, तिने या भूमिकेसाठी केलेली तयारी आणि या भूमिकेमुळे तिच्‍या जीवनात झालेले बदल याबाबत प्रांजळपणे सांगितले. १. मालिकेमध्‍ये देवता दुर्गा/ पार्वती/ सतीची भूमिका साकारण्‍याचा अनुभव कसा राहिला आहे? मागील काही महिने अत्‍यंत व्‍यस्‍त व कष्‍टाचे राहिले आहेत. पण मला सांगावेसे वाटते की, मी प्रत्‍येकवेळी दैवी अवतार घेतल्‍यानंतर मिळणारा अनुभव लक्षवेधक व सुंदर राहिला आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हा अनुभव अत्‍यंत दैवी राहिला आहे. हा लुक परिपूर्ण दिसण्‍यासाठी संपूर्ण टीमने अथक मेहनत घेतली आहे. २. कथानकाला वास्‍तविक रूपात सादर करणे किती अवघड आहे? मला खात्री आहे की, निर्माते कलाकारांना पटकथा व कथानक सांगण्‍यापूर्वी त्‍यासंदर्भात अथक मेहनत घेतात आणि अनेक गोष्‍टींचे संशोधन करतात. आम्‍ही अगदी मनापासून संवाद योग्‍यरित्‍या सादर करण्‍यासाठी मेहनत घेतो आणि कथानकाला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करतो. मी आमच्‍या विश्‍वासाला सन्‍मानित करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. म्‍हणूनच अशा शैलीमधील मालिकांना पौराणिक म्‍हणतात. ३. तुझ्या लुकवर काम करण्‍यासाठी किती वेळ लागतो? आपल्‍याला माहित असावी अशी काही विशिष्‍ट गोष्‍ट आहे का? सामान्‍यत: लुक तयार करण्‍यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण दिवसातून दोन किंवा कधी-कधी तीन लुक्‍स धारण करताना खूप रोमांचक व उत्‍साहपूर्ण वाटते. मला आठवते की, मी पार्वती ते सतीमध्‍ये बदलताना तीन बदल केले होते आणि अखेर दुर्गाजीचे रूप धारण करून एका दिवसातील काम पूर्ण केले होते. माझ्या सर्व मेकअप, केशभूषा, कॉस्‍चूम व प्रॉडक्‍शन टीम आव्‍हाने दूर करत माझे लुक तयार करण्‍यासासाठी अथक मेहनत घेत आहेत. मी आगामी नवदुर्गा एपिसोडसाठी ९ दुर्गा लुक्‍स साकारणार असल्‍यामुळे आम्‍हा सर्वांसाठी हे काम अधिक आव्‍हानात्‍मक होणार आहे. मी त्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ४. अस्‍सल लुक राखणे आव्‍हानात्‍मक आहे का? कोणत्‍याही वधूला तयार होण्‍यासाठी कराव्‍या लागणाऱ्या कसरतीप्रमाणे दररोज देवीचे लुक धारण करणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे. दररोज हे लुक धारण करण्‍यासाठी १२ तासांहून अधिक वेळ लागतो. पण अशी सकारात्‍मक भूमिका साकारताना त्‍यामधून पुढे जात राहण्‍यास ऊर्जा व उत्‍साह मिळतो. ५. मालिकेमध्‍ये ही भूमिका साकारत असताना तुझ्या वैयक्तिक जीवनात काही बदल झाले आहेत का किंवा जीवनाप्रती तुझा दृष्टिकोन बदलला आहे का? होय माझ्यावर प्रेमळ व अत्‍यंत सकारात्‍मक परिणाम झाला आहे. मला माझ्या अवतीभोवती व सेटवर उत्‍साहपूर्ण ऊर्जा जाणवते. पॅकअपनंतर अनेकवेळा मी घरामध्‍ये आनंदाने जाते, जे पाहून माझ्या कुटुंबातील सदस्‍य अचंबित होतात, पण ते देखील आनंद घेतात, त्‍यामधून शिकतात आणि त्‍यांच्‍या जीवनात देखील त्‍याचा अवलंब करण्‍याचा प्रयत्‍न करतात. माझे मन कृतज्ञतेने भरून गेले आहे, पार्वती, सती व दुर्गा यांसारख्‍या दैवी भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला धन्‍य मानते.

Read more

चुप च्या कन्फेशन बॉक्स मागे कला दिग्दर्शक, संदीप रावडे यांची प्रेरणा

संदीप रावडे हे ये जवानी है दिवानी, पीके, बेबी आणि इतर अनेक चित्रपटांसाठी काही अनोखे सेट डिझाइन करण्यासाठी ओळखले जातात....

Read more

प्लॅनेट मराठी आणि क्रांती रेडकर घेऊन येत आहेत,  ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिलावहिला मराठी रिॲलिटी शो

क्रांती रेडकरचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण  निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे 'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज...

Read more

धक धक गर्ल’च्या ‘मजा मा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, हटके अंदाजात दिसली माधुरी दीक्षित! ६ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओजवर प्रदर्शित

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्याने लाखो लोकांना वेड लावले आहे. तिच्या...

Read more

आकाश शेट्टी चा ‘राडा’ चित्रपटाच्या टेलर व गाणे लॉंच

 याप्रसंगी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महेश मांजरेकर, महिमा चौधरी, मिलिंद गुणाजी यांची उपस्थिती निर्माता राम शेट्टी आणि दिग्दर्शक रितेश नरवडे...

Read more
Page 8 of 9 1 7 8 9
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News