• 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत किराणा आणि घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि पेये, स्टेपल्सवर 45% पर्यंत सूट मिळवा
• प्राइम सदस्यांसाठी रूपये 249 वरील सर्व ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी
• नवीन ग्राहकांसाठी रूपये 1,000 च्या किमान ऑर्डर मूल्यावर फ्लॅट रूपये 150 कॅशबॅक
• 1 ते 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत SBI क्रेडिट कार्ड वापरून अतिरिक्त 10% ची बचत करा आणि 4 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% झटपट सूट मिळवा.
नोव्हेंबर 2022: शरद ऋतूचे सीजनल आनंदाने स्वागत करा आणि Amazon.in वर 7 नोव्हेंबरपर्यंत ‘सुपर व्हॅल्यू डे’मध्ये तुमची किराणा बास्केट पुन्हा भरून तुमच्या आवडत्या स्वादिष्ट पदार्थ आणि पाककृतींचा आनंद घ्या. ग्राहक सवलत घेऊ शकतात का? Amazon Fresh वर खरेदी करून किराणा सामान, घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि शीतपेये आणि इतर स्टेपल्सवर 45% पर्यंत सूट मिळवा. ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ऑनलाइन शॉपिंग ठिकाणा वरून दावत, टाटा संपन्न, फॉर्च्युन, डेटॉल आणि आशीर्वाद यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या आकर्षक ऑफरचा अनुभवही मिळेल.
ग्राहक किमान रूपये 2,500 च्या व्यवहारासह SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI वापरून 10% ची तात्काळ सवलत मिळवू शकतात आणि 1 ते 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत रूपये 250 पर्यंत सवलत आणि ICICI क्रेडिट आणि डेबीट कार्डसह 10% तात्काळ सवलत मिळवू शकतात. रूपये 2,500 चा व्यवहार आणि 4 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत रूपये 300 पर्यंत सूट मिळवू शकतात.
सहभागी विक्रेत्यांकडून देण्यात येणाऱ्या काही ऑफर्स याठिकाणी आहेत:
तुमच्या सोयीसाठी स्वयंपाक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी:
• दावत रोजाना सुपर बासमती राईस, 5 किग्रॅ: दावत रोजाना सुपर हा उत्कृष्ट बासमती तांदूळ आहे तो विशेषत: रोजच्या स्वयंपाकासाठी अनेक नियमित पदार्थांसाठी तयार केला जातो आणि रोजच्या वापरासाठी योग्य आहे. Amazon.in वर तो रूपये 349 मध्ये उपलब्ध आहे.
• आशीर्वाद सिलेक्ट शरबती आटा, 5 किग्रॅ : आशीर्वाद सिलेक्ट आटा हा अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या शरबती गव्हाच्या धान्यापासून बनवला जातो ज्यासाठी थेट मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून उच्च दर्जाचा संपूर्ण गहू मिळवला जातो. यापासून बनवलेल्या चपात्या जास्त काळ मऊ राहतात, आटा जास्त पाणी शोषून घेत असल्यामुळे त्यांचा ओलावा जास्त काळ टिकवून ठेवतात. Amazon.in वर हा रूपये 261 मध्ये खरेदी करा.
• टाटा संपन्न अनपॉलीश तूर डाळ/अरहर डाळ। 1 किग्रॅ: टाटा संपन्न तूर डाळ पॉलिश न केलेली आहे कारण त्यावर पाणी, तेल किंवा चामड्याने कोणतेही कृत्रिम पॉलिशिंग केले जात नाही आणि त्यामुळे ती उत्तम दर्जा आणि निरोगीपणा टिकवून ठेवते. 5-टप्प्यात केली जाणारी प्रक्रिया हे सुनिश्चित करते की टाटा संपन्न तूर डाळ ही एकसमान आणि प्रीमियम दर्जाचे आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्व-नैसर्गिक, अस्सल चव मिळेल. टाटा संपन्न कडधान्यांच्या चवदार चवीचा आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या! ही रूपये 152 मध्ये खरेदी करा.
• फॉर्च्युन ऑइल, 1 लीटर पाऊच राईस ब्रान हेल्थ – कचोरी, मठरी, चक्री ते नमक पारे या फॉर्च्युन राइस ब्रॅन हेल्थ ऑइलसह स्वाद घ्या जे नैसर्गिकरित्या ओरिझानॉल सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्य लाभ मिळतील. Amazon.in वर रूपये 165 मध्ये हे खरेदी करा.
तुमच्या स्नॅकिंग अत्यावश्यक वस्तूंचा साठा करा:
• केलॉग्स कॉर्न फ्लेक्स ओरिजिनल, आयर्न, बी ग्रूप व्हिटॅमीन ने समृद्ध, ब्रेकफास्टचा पदार्थ। 1.2 किग्रॅ: तुमच्या दिवसाची सुरुवात केलॉग्स कॉर्न फ्लेक्स ओरिजिनल सह करा. पौष्टिक, चवदार आणि झटपट बनणारा नाश्ता! नैसर्गिक कॉर्नपासून बनवलेले आणि 8 आवश्यक जीवनसत्त्वे आणि लोहाने समृद्ध आहे, पोषण आणि चव यांचे संतुलित संयोजन देते. हे Amazon.in वर अंदाजे रूपये 338 मध्ये खरेदी करा.
• हॉर्लेक्स हेल्थ आणि न्युट्रीशन ड्रिंक 500 ग्रॅमचा जार, प्रतिकार शक्तीसाठी आणि वाढीचे 5 लक्षणांसाठी (क्लासिक मॉल्ट) : हॉर्लिक्स आता 4 रोमांचक आणि स्वादिष्ट फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे – क्लासिक माल्ट, चॉकलेट, इलायची, केसर बदाम, एक कप गरम दुधाचा आनंद घ्या. Amazon.in वर रूपये 242 मध्ये हे मिळवा.
• सनफीस्ट फार्मलाइट ऍक्टीव ओट्स बदाम बिस्कीट सह, 150 ग्रॅम : सनफिस्ट फार्मलाईट बिस्किटांच्या प्रत्येक घासामध्ये बदाम आणि कुरकुरीत ओट्सचा पूर्ण आनंद अनुभवा. त्यात हेल्दी ओट फायबर असल्याने ते तुम्हाला दिवसभराची भूक भरवते. हे Amazon.in वर रूपये 39 मध्ये मिळवा.
होम आणि पर्सनल केयर:
• सर्फ एक्सेल मॅटीक टॉप लोड लिक्वीड डिटर्जंट 2 लीटर रीफिल – नवीन सर्फ एक्सेल मॅटिक लिक्विड टॉप लोड वॉशिंग डिटर्जंट तुमचे वॉशिंग मशिनमधील 100 टक्के डाग काढून टाकते. सोपे आणि चांगले विरघळणारे लिक्वीड डिटर्जंट असल्याने ते वॉशिंग मशीनच्या जास्त पाणी पातळी असलेल्या वातावरणात त्वरीत विरघळते, सहजतेने डागांपर्यंत पोहोचते आणि कपड्यांवर किंवा मशीनमध्ये कोणतेही अवशेष सोडत नाही. Amazon.in वर अंदाजे रूपये 370 मध्ये उपलब्ध.
• डेटॉल अँटीसेप्टीक लिक्वीड प्रथमोपचार, पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी, 100 मिली – डेटॉल अँटीसेप्टिक जंतुनाशक लिक्वीड हे एक विविध घरगुती स्वच्छतेसाठी आवश्यक आहे जे पृष्ठभाग,कापणे, जखमा इत्यादींवरील जंतू आणि घाण कणांपासून संरक्षण देते. हे काँसन्ट्रेटेड लिक्वीड वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे प्रभावी अँटीसेप्टिक म्हणून वापरले जाते आणि 100-आजारांना कारणीभूत जंतू नष्ट करू शकते. हे Amazon.in वर अंदाजे रूपये 301 मध्ये खरेदी करा.
तुमच्या वैयक्तिक तयारीच्या आवश्यकतांची काळजी घ्या:
• व्हॅसलीन इन्टेन्सीव केयर डीप मॉइश्चराइजींग बॉडी लोशन 400 मिली – या लोशनचा वापर करून तुमची तेजस्वी त्वचा तुमचे स्टाईल स्टेटमेंट बनू द्या. हे वापरण्यास सोपे आहे आणि त्यातील घटकांचे फायदेशीर गुणधर्म तुमच्या त्वचेत जादुई बदल घडवून आणतील. लोशन 48 तास मॉइश्चरायजेशन आणि सुखदायक फ्लोरल नोट्स सह नैसर्गिक काळजी देते. हे अंदाजे रूपये 234 मध्ये मिळवा.
• लिरिल कूलिंग मिंट बॉडी वॉश – लिरिल कूलिंग मिंट बॉडी वॉश शॉवर जेल तुमचे शरीर स्वच्छ करते, तुम्हाला आराम देते आणि दिवसभर आरोग्यदायी अनुभव आणि चमकदार सौंदर्यासाठी तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत करते. यामध्ये 100% नैसर्गिक इलंग इलंग (Ylang Ylang) एसेंशियल ऑइल आणि आयरीस (Iris) एक्स्ट्रॅक्ट्सचे परिपूर्ण मिश्रण आहे जे तुम्हाला कधीही आनंदी शॉवरच्या क्षणाचा आनंद देते! Amazon.in वर रूपये 116 मध्ये उपलब्ध आहे.
• पॅराशूट ऍडव्हान्स्ड आयुर्वेदिक हॉट ऑईल, 400 मिली + 90 मिली पॅक – स्वतःला पॅराशूट अॅडव्हान्स्ड हॉट ऑइलसह आरामशीर आणि उबदार चॅम्पी द्या जे शुद्ध खोबरेल तेलाच्या उत्तमतेने बनवले जाते आणि नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध आहे. हे अनोखे मिश्रण तुम्हाला उबदारपणा देते आणि तुमच्या केसांना खोल पोषण देते. Amazon.in वर रूपये 172 मध्ये हे खरेदी करा.