मुंबई, २५ नोव्हेंबर २०२२: संपूर्ण देशात आणि जगभरात सध्या फुटबॉलचा माहौल आहे. कतारमध्ये फुटबॉल विश्वकप स्पर्धांना सुरुवात झालीय, त्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक भारतीय कतारला जात आहेत. सामने पाहण्यासाठी आणि देश फिरण्यासाठी सरासरी ७ दिवस तरी कतारमध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले जाते.
भारतातून जात असलेल्या सर्व प्रवाशांसाठी वी हा एकमेव टेलिकॉम ब्रँड आहे ज्याने इंटरनॅशनल रोमिंग पॅक्सची सर्वोत्तम आणि विशाल श्रेणी सादर केली आहे. ७ ते २८ दिवसांची वैधता असलेल्या या पॅक्समधून युजर्स कतारमध्ये जितके दिवस राहायचे आहे त्यानुसार आपल्याला हवा तो पॅक निवडू शकतील. ७ दिवसांची वैधता असलेला आयआर पॅक प्रस्तुत करणारी वी ही एकमेव टेलिकॉम ऑपरेटर आहे, ज्यामुळे वी युजर्सना सर्वात जास्त फायदेशीर निवड करण्याची संधी आणि खर्च केलेल्या पैशांचे सर्वोत्तम मूल्य मिळते.
वी आयआर पॅक आणि त्यासोबत प्रचंड डेटा यांसह युजर्स रोमिंगचा मुक्तपणे आनंद घेऊ शकतील, सामने पाहत असताना लाईव्ह स्ट्रीमिंग तसेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मनोसोक्तपणे डेटाचा उपयोग करू शकतील.
कतारसाठी वी आयआर पॅक्सचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
कतारसाठी वी आयआर पॅक्स | ||||||
रेन्टल | डेटा | आऊटगोइंग लोकल आणि भारतात | आऊटगोइंग उर्वरित जग | इनकमिंग कॉल्स | एसएमएस | वैधता (दिवस) |
२९९९ रुपये | २ जीबी* | २०० मिनिटे* | दर मिनिटाला ३५ रुपये | निःशुल्क | २५ एसएमएस* | ७ |
३९९९ रुपये | ३ जीबी* | ३०० मिनिटे* | दर मिनिटाला ३५ रुपये | निःशुल्क | ५० एसएमएस* | १० |
४४९९ रुपये | ५ जीबी* | ५०० मिनिटे* | दर मिनिटाला ३५ रुपये | निःशुल्क | १०० एसएमएस* | १४ |
५९९९ रुपये | ५ जीबी* | ५०० मिनिटे* | दर मिनिटाला ३५ रुपये | निःशुल्क | १०० एसएमएस* | २८ |