T.V. SERIAL

53व्या इफ्फीमध्ये स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

यंदाच्या 53व्या इफ्फी  अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित...

Read more

‘फूल मुरझा गये गुलशन गुलशन’ प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम काळाच्या पडद्याआड

हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम...

Read more

अमनप्रीत सिंग आणि शोभिता राणा स्टारर ‘रामराज्य’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

समाजातील वाढता भेदभाव कोणत्याही धर्मालाच नाही तर मानवतेलाही धोका देतो: नितेश राय. आपल्या देशातील सर्वात आदर्श कारभारासाठी रामराज्याची चर्चा केली...

Read more

‘घर बंदूक बिर्याणी’ चा आगळावेगळा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

  झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे...

Read more

Lyle ने सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल सीझन 13 मध्ये होस्ट म्हणून आदित्य नारायणची जागा घेतली!

  सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा प्रतिष्ठित सिंगिंग रिअॅलिटी शो, 'इंडियन आयडॉल - सीझन 13' हा प्रेक्षकांमधील सर्वात मनोरंजक शो आहे. स्पर्धक...

Read more

भारतात फटाके तर पाकिस्तानात टिव्ही फोडले

Virat Kohli India Vs Pakistan : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या मैदानात लोळवल्यानंतर आता भारतात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. भारताने (India...

Read more

शिवाली परब २८ ऑक्टोबरला करणार ‘प्रेम प्रथा धुमशान’

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आता "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिजित मोहन...

Read more

दसरा २०२२: सोनी सब कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या गोड आठवणी व या सणाच्‍या महत्त्वाबाबत

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण वातावरण उत्‍साहपूर्ण व सकारात्‍मक होऊन जाते. या खास दिवशी सर्व देशवासी दसरा साजरा करत असताना सोनी सबच्या लोकप्रिय मालिकांमधील प्रेक्षकांचे आवडते कलाकार या सणाच्‍या साजरीकरणाबाबत सागत आहेत. मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्‍ये विक्रम सरनची भूमिका साकरणारे आदिश वैद्य म्हणाले, “दसरा नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा हा महाराष्ट्रात नवीन शुभारंभासाठी आणि नवीन वस्‍तू खरेदी करण्यासाठी शुभ काळ मानला जातो. महाराष्ट्रातील आणखी एक प्रचलित प्रथा म्हणजे मित्र आणि कुटुंबियांना आपट्याची पाने देणे. ही पाने सोन्याचे प्रतिनिधित्व करतात. दसऱ्याला आम्ही घरी स्वादिष्ट पदार्थ बनवतो आणि अशा प्रकारे मी दरवर्षी माझ्या कुटुंबासोबत दसरा साजरा करतो. हा सण खूप सकारात्मकता आणि उत्साह घेऊन येतो.’’ मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मध्‍ये दिप्‍तीची भूमिका साकारणाऱ्या गरिमा परिहर म्‍हणाल्‍या, “या दिवशी आम्‍ही शूटिंग करत नसल्‍यामुळे आम्‍हाला आमच्‍या कुटुंबासोबत अधिक वेळ व्‍यतित करण्‍यास मिळतो. मला लोक ज्‍या पद्धतीने रावणाचा पुतळा उभारतात ते खूप आवडते. तसेच मला मेळाव्‍यांमध्‍ये जायला आवडते आणि खासकरून रावणाचे मोठे पुतळे पाहायला, लाडू, बदामचा हवा आणि इतर अनेक मिठाई खायला आवडतात. हा सण दुष्‍टावर सुष्‍टाच्‍या विजयाचे प्रतीक आहे. स्थिती काहीही असो नेहमी चांगले वागण्‍याचा प्रयत्‍न करा. माझा चांगले कर्म करण्‍यावर दृढ विश्‍वास आहे. जर घाबरायचे असेल तर देवाला घाबरा, जो तुमचे कधीच वाईट करणार नाही. चांगले कर्म करा, तरच तुमचे चांगले होईल. जसे कर्म तसे फळ. दसऱ्याच्‍या आनंदमय शुभेच्‍छा!’’ मालिका धर्म योद्धा गरूड’मध्‍ये भगवान विष्‍णूची भूमिका साकारणारे विशाल करवाल म्‍हणाले, ‘’माझ्या दसऱ्याबाबत गोड आठवणी आहे. मी लहान नगरामध्‍ये राहायचो. आम्‍ही दरवर्षी उत्‍साहात व जल्‍लोषात हा सण साजरा करायचो. मी माझ्या मित्रांना भेटायचो आणि आम्ही रावणाचा पुतळा जळताना पाहण्‍यासाठी दोन किमी पायी चालत जायचो. बालपणीचे ते दिवस खूपच आनंददायी होते. तसेच अनेक मिष्‍टान्‍ने व मिठाई देखील असायच्‍या, ज्‍यांचा आम्‍ही खूप आस्‍वाद घ्‍यायचो. माझा विश्‍वास आहे की, वाईट गोष्‍टींचा नेहमीच शेवट होतो आणि दुष्‍टावर सुष्‍टाचा विजय होतो. हा सण म्हणजे सत्याच्या विजयाचा उत्सव आहे.” मालिका धर्म योद्धा गरूड’मध्‍ये कद्रूची भूमिका साकारणाऱ्या पारूल म्‍हणाल्‍या, ‘’दसरा सण सर्वांना आठवण करून देतो की, चांगल्‍याचा नेहमीच वाईट व दुष्‍टावर विजय होतो. नेहमीच एक आशा असते की न्‍यायाचा विजय होईल, सर्व वाईट गोष्‍टी दूर होती आणि चांगल्‍याचा विजय होईल. माझ्या मते, दसरा सण या विश्‍वासाचे परिपूर्ण उदाहरण आहे. असे मानले जाते की, या दिवशी श्रीरामांनी राक्षस राजा रावणाचा वध केला आणि अपहरण केलेल्‍या स्‍वत:च्‍या पत्‍नीची सुटका केली. बालपणी आम्‍ही एका मंडपामधून दुसऱ्या मंडपामध्‍ये जायचो आणि सणाचा खूप आनंद घ्‍यायचो.’’ मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये राजेशची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्‍हणाले, ‘’दसरा हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. देशभरात हा सण उत्‍साहात व जल्‍लोषात साजरा केला जातो. दसरा सणामागील उद्देश अत्‍यंत प्रबळ आहे आणि त्‍यामध्‍ये समकालीन स्थितीबाबतचा मोठा अर्थ आहे. दुष्‍टावर नेहमीच सुष्‍टाचा विजय होतो. या सणाचे सार असे आहे की, व्यक्ती जोपर्यंत त्याच्या मूळ नैतिकतेचे व मूल्यांचे पालन करतो तोपर्यंत तो योग्य मार्गावर असतो आणि यावर माझा विश्वास आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात अधिक आनंद, सुख आणि सकारात्मक भावना घेऊन येवो.” Thanks Regards

Read more

मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मधून प्रसिद्धी मिळालेला फैजल खान सांगत आहे त्‍याचा फिटनेस मंत्र

~ काम, आहार व व्‍यायामामध्‍ये योग्‍य संतुलन राखण्‍यावर त्‍याचा विश्‍वास आहे ~   कलाकारांसाठी फिटनेस म्‍हणजे अन्‍नामध्‍ये मीठ असल्‍यासारखे आहे आणि शोबिझमध्‍ये ते प्रत्‍येकवेळी तंदुरूस्‍त, आकर्षक व मोहक दिसणे आवश्‍यक असते. या गोष्‍टी साध्‍य करण्‍यासाठी आरोग्‍यदायी जीवनशैली आवश्‍यक आहे. सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मध्‍ये गरूडची भूमिका साकारणारा अभिनेता फैजल खानने त्‍याची फिटनेस ध्‍येये संपादित करण्‍यासाठी अथक मेहनत घेतली आहे. फैजल स्‍वत:च्‍या फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष देतो आणि व्‍यायामाबाबत कोणतीच तडजोड करत नाही. अत्‍यंत प्रतिभावान फैजल फिटनेसचे काटेकोरपणे पालन करतो. मन व शरीरासाठी जीवनात आरोग्‍यदायी निवडी करणाऱ्या फैजल खानचा फिटनेस मंत्र म्‍हणजे करत असलेल्‍या कामामध्‍ये आनंदी राहणे व त्यामध्‍ये परिपूर्णता आणणे. व्‍यायाम नित्यक्रमाबाबत सांगताना अभिनेता म्‍हणाला, ‘’मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मधील माझ्या भूमिकेसाठी मला माझ्या शरीरयष्‍टीवर मेहनत घ्‍यावी लागली. त्‍यासाठी मला ८ किलो वजन कमी करावे लागले. मी नित्‍यक्रम निर्धारित केला आहे. योगा माझ्या फिटनेस नित्‍यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मी दररोज सकाळी योगा करतो. याव्‍यतिरिक्‍त मी दररोज जिममध्‍ये व्‍यायाम करतो. पण सोमवारी व्‍यायामाच्‍या ऐवजी नृत्‍य करण्‍याचा प्रयत्‍न करतो. माझ्या व्‍यायाम नित्‍यक्रमामध्‍ये स्विमिंग व सायकलिंगचा देखील समावेश आहे.’’ फैजलसाठी जीवनशैली म्‍हणजे काम, आहार व व्‍यायाम यामध्‍ये संतुलन राखणे. अभिनेता अनारोग्‍यकारक आहार सेवन करत नाही. तो पुढे म्‍हणाला, ‘’मी लोकांना अनारोग्‍यकारक आहार टाळण्‍याचे आवाहन करतो. माझ्या मते व्‍यक्‍तीने आवडणारे पदार्थ खावेत, पण प्रमाणात आणि सर्व फॅट दूर करण्‍यासाठी व्‍यायाम देखील केला पाहिजे. प्रत्‍येकाच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये व्‍यायाम अत्‍यंत महत्त्‍वाचा आहे, जो तुम्‍हाला तंदुरूस्‍त व सुदृढ ठेवतो.’’ पहा ‘धर्म योद्धा गरूड’ दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्‍त सोनी सबवर

Read more

धक धक गर्ल’च्या ‘मजा मा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, हटके अंदाजात दिसली माधुरी दीक्षित! ६ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओजवर प्रदर्शित

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्याने लाखो लोकांना वेड लावले आहे. तिच्या...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News