कॉस्मोपोलिटन क्रिकेट शिल्ड स्पर्धेचे विजेते कोळी कंबाइंड इलेव्हन क्रिकेट संघाला विजेतेपदाचा चषक एमसीएचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक, जॉईन्ट सेक्रेटरी दीपक पाटील, अपेक्स कौन्सिल मेंबर अभय हडप, निलेश भोसले, मंगेश साटम, संदीप विचारे आदी मंडळींच्या उपस्थितीत देण्यात आला.