प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर रेषा बनविलेल्या असतात त्या रेषा का असतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, या रेषांमागे एक खास कारण आहे. प्रवास करताना प्लास्टिकची बॉचल आवर्जून घेतली जाते पण या बॉटल्सकडे तुम्ही कधी नीट पाहिलं आहे का त्यावर रेषा का असतात असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? या रेषा खास कारणासाठी पाण्याच्या बाटलीवर बनविलेल्या असतात.
प्लास्टिकच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे. ज्यावेळी दुकानातून ती प्लास्टिकची पाण्याची बाटली विकत घेतली जाते त्यावेळी हातात धरताना तिला ग्रिप मिळावी म्हणूनही या रेषा पाण्याच्या बाटलीवर दिलेल्या असतात.