मुंबई, : 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दीन” आहे त्या निमित्ताने पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, माहीम यांनी आज मधुमेहाच्या पहिल्या प्रकाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी रुग्णालयात T1D1 कार्यक्रमाचा भाग असलेल्या मुलांसह *माहीम-शिवाजी पार्क-माहीम असे मॅरेथॉनचे* आयोजन केले होते.