• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Agency News

गौतम हरीचे शानदार पुनरागमन; मानांकित खेळाडूंची विजयी आगेकूच

गौतम हरीचे शानदार पुनरागमन

newshindindia by newshindindia
May 21, 2026
in Agency News, Sports
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/05/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : GMBA आयोजित, बॅडमिंटन गुरुकुलच्या प्रोत्साहनातून आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या योनिक्स सनराईज राज्य अंडर-19 बॅडमिंटन निवड स्पर्धेत मुंबई उपनगरच्या अमानांकित गौतम के. हरी याने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत पुण्याच्या अथर्व गोस्वामीचा 10-15, 15-9, 15-8 असा पराभव करून मुले अंडर-19 एकेरी गटाच्या राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला.

या वयोगटातील इतर सामन्यांमध्ये मानांकित खेळाडूंनी सहज विजय मिळवत पुढील फेरी गाठली. अव्वल मानांकित आणि मुंबई उपनगरच्याच अर्जुन अलुगुवेली याने अकोल्याच्या आदर्श पंजवानीवर 15-7, 15-9 असा विजय मिळवला, तर नागपूरच्या चौथ्या मानांकित प्रणय गडेवारने रायगडच्या मुकेश यादवचा 15-9, 15-5 असा पराभव केला.

मुली अंडर-19 एकेरी गटातही मानांकित खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला. रायगडची तिसरी मानांकित प्रकृती शर्मा आणि पुण्याची पाचवी मानांकित नाव्या रांका यांनी अनुक्रमे ठाण्याच्या मीमांक्षा श्रेष्ठ आणि मुंबई उपनगरच्या अनन्या राणे यांच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवला.

मुले एकेरी अंडर-19 – राऊंड ऑफ 64
अर्जुन अलुगुवेली (मुंबई उपनगर) (1) याने आदर्श पंजवानी (अकोला) याचा 15-7, 15-9 असा पराभव केला.
प्रणय गडेवार (नागपूर) (4) याने मुक्केश यादवार (रायगड) याच्यावर 15-9, 15-5 असा विजय मिळवला.
अवधूत कदम (पुणे) (5) याने जेडन नोरोन्हा (मुंबई उपनगर) याचा 15-3, 15-5 असा पराभव केला.
यश गौरव सिन्हा (ठाणे) (9) याने हृग्वेद भोसले (पुणे) याच्यावर 15-3, 15-4 अशी मात केली.
निक्षेप कात्रे (पुणे) (8) याने सुमित माडे (लातूर) याचा 15-13, 15-7 असा पराभव केला.
आयुष अडे (पुणे) (13) याने प्रग्नय शिंदे (रायगड) याच्यावर 15-9, 15-10 असा विजय मिळवला.
गौतम के. हरी (मुंबई उपनगर) याने अथर्व गोस्वामी (पुणे) याच्यावर 10-15, 15-9, 15-8 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

मुली एकेरी अंडर-19 – राऊंड ऑफ 64
प्रकृती शर्मा (रायगड) (3) हिने मीमांक्षा श्रेष्ठ (ठाणे) हिचा 15-4, 15-5 असा पराभव केला.
नाव्या रांका (पुणे) (5) हिने अनन्या राणे (मुंबई उपनगर) हिच्यावर 15-10, 15-4 असा विजय मिळवला.
सिमरन बकारे (पुणे) हिने प्रिशा शाह (मुंबई उपनगर) हिचा 15-3, 15-7 असा पराभव केला.
प्रांजल शिंदे (रायगड) हिने अन्वी मोरे (ठाणे) हिच्यावर 15-8, 15-6 अशी मात केली.
केतकी थिटे (मुंबई उपनगर) हिने सोयरा शेलार (पुणे) हिचा 15-11, 15-10 असा पराभव केला.

मिश्र दुहेरी अंडर-19 – राऊंड ऑफ 32
प्रसन्ना मन्ना / अनन्या शिंदे यांनी सोहम गोडे / निनोश्का देवडीकर यांचा 15-7, 15-10 असा पराभव केला.
सत्य चौहान / मानसवी चौहान यांनी आयान कापडिया / खुशी पाहवा यांच्यावर 15-12, 13-15, 15-13 असा चुरशीचा विजय मिळवला.
गौरांग काटकर / निरंजनी देशपांडे यांनी सार्थक कुलकर्णी / तनिष्का पाटील यांचा 15-10, 15-11 असा पराभव केला.
अपूर्व दवडाटे / सफा शेख यांनी राघवेंद्र यादव / शर्वरी सुर्वसे यांच्यावर 9-15, 15-12, 15-12 असा पुनरागमन करत विजय मिळवला.

Previous Post

बॅडमिंटन; चेंबूर, सीसीआय जिमखाना कानजी चषकाच्या उपांत्य फेरीत

newshindindia

newshindindia

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0

गौतम हरीचे शानदार पुनरागमन; मानांकित खेळाडूंची विजयी आगेकूच

May 21, 2026
बॅडमिंटन; चेंबूर, सीसीआय जिमखाना कानजी चषकाच्या उपांत्य फेरीत

बॅडमिंटन; चेंबूर, सीसीआय जिमखाना कानजी चषकाच्या उपांत्य फेरीत

May 21, 2026

झी बिझनेस तर्फे २५ मे रोजी मुंबईत ‘वेल्थ क्रिएशन समिट २०२६’चे आयोजन

May 21, 2026
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Agency News
  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Exhibition founder
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized
  • Web Portal

Recent News

गौतम हरीचे शानदार पुनरागमन; मानांकित खेळाडूंची विजयी आगेकूच

May 21, 2026
बॅडमिंटन; चेंबूर, सीसीआय जिमखाना कानजी चषकाच्या उपांत्य फेरीत

बॅडमिंटन; चेंबूर, सीसीआय जिमखाना कानजी चषकाच्या उपांत्य फेरीत

May 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.