• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Agency News

लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने गिफ्ट सिटी येथे अत्याधुनिक सुविधेचा शुभारंभ करत गुजरातमध्‍ये आपल्या उपस्थितीचा केला विस्तार

लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने गिफ्ट सिटी

newshindindia by newshindindia
April 22, 2026
in Agency News, Health
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 23/04/2026 📞  9004379946

मुंबई NHI.COM(M)  : प्रादेशिक आरोग्यसेवेतील महत्त्वाचा टप्पा गाठत लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने गांधीनगरमधील गिफ्ट सिटी येथे आपल्या नवीन सुविधेचा शुभारंभ केला आहे, ज्‍यासह गुजरातमध्ये विस्ताराची घोषणा केली आहे. या धोरणात्‍मक पुढाकारामुळे मुंबईबाहेर आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या आर्थिक केंद्रांपैकी एक असलेल्या ठिकाणी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्याप्रती संस्‍थेची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

या प्रसंगी हॉस्पिटल परिसरात उद्घाटनपूर्व पूजा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मान्यवर, विश्वस्त आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. गिफ्ट सिटीमध्ये स्थित ही नवीन सुविधा गुजरात आणि शेजारील राज्यांमधील रुग्णांना प्रगत वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. या विस्तारामुळे लीलावती हॉस्पिटलचा गेल्या ४८ वर्षांचा क्लिनिकल उत्कृष्टतेचा वारसा, रुग्णांचा विश्वास आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा आता गुजरातमध्ये उपलब्ध होणार आहे. हॉस्पिटलचा बाह्यरुग्ण विभाग आता कार्यान्वित झाला असून दररोज उपलब्ध असेल.

या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत लीलावती हॉस्पिटल, गिफ्ट सिटीचे संचालक श्री. प्रशांत के. मेहता म्हणाले, “आमच्यासाठी आरोग्यसेवा म्हणजे फक्त उपचार नव्हे, तर सन्मान, सहानुभूती आणि ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याविषयी आहे. आम्ही गुजरातमध्ये विस्तार करत असताना आमची सर्वात महत्त्वाची कटिबद्धता आहे की, कोणत्याही व्यक्तीला दर्जेदार वैद्यकीय सेवांपासून वंचित ठेवले जाऊ नये. हा उपक्रम अधिक सुदृढ आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, जिथे आरोग्यसेवा हा फक्त विशेषाधिकार नसून सामायिक जबाबदारी आहे. माझे आई-वडील श्री. किशोर मेहता आणि श्रीमती चारुबेन मेहता, जे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलचे संस्थापक कायमस्वरूपी विश्वस्त आहेत, ते त्यांच्या दांडग्या अनुभवासह लीलावती हॉस्पिटल गिफ्ट सिटीचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत राहतील.”

उद्घाटनपर उपक्रमांचा भाग म्हणून हॉस्पिटलतर्फे २० एप्रिल ते २० मे या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत एक महिन्याचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. वंचित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने हे शिबिर राबवले जात आहे. या शिबिरात संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याचा समावेश आहे. यातून हॉस्पिटलची समाजकल्याण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते.

Previous Post

कांदिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह; विजेत्यांचा गौरव

Next Post

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

newshindindia

newshindindia

Next Post

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026

वानखेडे स्टेडियम, मुंबईत इथे मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना

April 22, 2026

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

April 22, 2026

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Agency News
  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Exhibition founder
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized
  • Web Portal

Recent News

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.