• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Agency News

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

भारतामध्ये उद्योग-सुसंगत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू; युडब्ल्यूएच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विस्ताराची नोंद

newshindindia by newshindindia
April 22, 2026
in Agency News, Education
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 23/04/2026 📞  9004379946

मुंबई NHI.COM(M)  : द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) यांनी आज भारतातील मुंबई व चेन्नई येथील आपल्या कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली. हा उपक्रम त्यांच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय विस्ताराची नोंद ठरतो. या निर्णयामुळे यूडब्ल्यूए हे एकाच वेळी भारतात दोन कॅम्पस स्थापन करणारे एकमेव परदेशी विद्यापीठ ठरले असून, देशातील आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात नवा मापदंड निर्माण झाला आहे.

इच्छुक विद्यार्थी आता उद्योग-सुसंगत आणि वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांच्या गरजांशी सुसंगत अशा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या निवडक पर्यायांमधून निवड करू शकतात. उपलब्ध अभ्यासक्रमांमध्ये कॉम्पुटर सायन्स, सायबर सिक्युरिटी , डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, बिझिनेस मॅनेजमेंट , ग्लोबल बिझिनेस, एन्टरप्रायझेस अँड इनोव्हेशन, इकॉनॉमिक्स, मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी यांचा समावेश आहे. भारतातील सर्वाधिक गतिमान शैक्षणिक व औद्योगिक केंद्रांपैकी दोन असलेल्या शहरांमध्ये कॅम्पस उभारून, यूडब्ल्यूए देशातील सर्वात व्यापक आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे

या अर्ज प्रक्रियेच्या प्रारंभाची घोषणा करताना युडब्ल्यूए कुलगुरू प्रा. अमित चकमा म्हणाले, “भारतामधील आमच्या कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणे हा युडब्ल्यूएच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्या माध्यमातून अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना देशात राहून जागतिक स्तरावरील शिक्षणाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. आमचा भर केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून, उद्योगांशी सखोल एकत्रीकरण, आंतरराष्ट्रीय प्राध्यापकवर्ग आणि मजबूत सहकार्याच्या माध्यमातून आम्ही असा परिसंस्था उभारत आहोत जी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील परिणामकारक योगदानासाठी तयार करते. भारताच्या भविष्यातील क्षमतेवर आणि येथील विलक्षण प्रतिभेवर आमचा दृढ विश्वास आहे.”

युडब्ल्यूएची विशेषता म्हणजे शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगानुभवाचे एकत्रीकरण पहिल्याच दिवसापासून करण्यावर दिलेला भर. यूडब्ल्यूए उद्योग भागीदारी, जागतिक शैक्षणिक सहकार्य आणि अनुप्रयुक्त शिक्षण मार्गिका यांचा मजबूत पाया उभारत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आव्हानांशी संवाद साधता येईल, अनुभवाधारित शिक्षण मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासासोबत भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करता येईल. या उपक्रमांमुळे मजबूत करिअर मार्गिका तयार होतील, रोजगारक्षमता वाढेल आणि पदवीधरांना दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी सक्षम केले जाईल.
अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर युडब्ल्यूए भारतभरातील तसेच या प्रदेशातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या, सर्वोच्च १०० मध्ये स्थान मिळवलेल्या आणि जागतिक स्तरावर जोडलेल्या शिक्षण अनुभवासाठी आमंत्रित करत आहे. विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण सुरू करतानाच आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्यासाठी विविध आदानप्रदान व संलग्नता संधींचा लाभ मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय प्राध्यापक, अतिथी प्राध्यापक, भारतस्थित शैक्षणिक नेतृत्व, विविध विद्यार्थी समूह आणि युडब्ल्यूएच्या जागतिक माजी विद्यार्थी नेटवर्कचा लाभ मिळेल. कॅम्पस अनुभव सर्वसमावेशक ठेवण्यात आला असून, विविध क्लब, सांस्कृतिक संस्था, चर्चासत्रे, नवोन्मेष स्पर्धा आणि विद्यार्थी-नेतृत्वाखालील उपक्रम यांद्वारे सर्जनशीलता, सहकार्य आणि नेतृत्व गुणांना प्रोत्साहन दिले जाईल.

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे असलेला कॅम्पस सप्टेंबर २०२६ मध्ये पहिल्या बॅचचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे, तर चेन्नई कॅम्पस मार्च २०२७ पासून बहुतेक अभ्यासक्रमांसह सुरू होईल. दोन्ही कॅम्पसमधील व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर अभ्यासक्रम नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. Applications for both campuses are available at: https://india.uwa.edu.au

About The University of Western Australia:

At UWA, our motto, Seek Wisdom, is at the heart of what we do. As Western Australia’s first and leading university, we have generated remarkable, life-changing outcomes. The global impact of our research, partnerships, and innovative courses places us as a world top 100 university (QS 2025).

For more information, please visit our website: https://india.uwa.edu.au

Previous Post

वानखेडे स्टेडियम, मुंबईत इथे मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना

Next Post

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026

वानखेडे स्टेडियम, मुंबईत इथे मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना

April 22, 2026

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

April 22, 2026

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Agency News
  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Exhibition founder
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized
  • Web Portal

Recent News

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.