POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 23/04/2026 📞 8850212023
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघांत टफ फाईट होणार आहे. गुरुवारी दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. जाणून घ्या या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुरुवारी 23 एप्रिलला होणार आहे.
वानखेडे स्टेडियम, मुंबई इथे होणार आहे.
सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स पाहायला मिळेल. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल. तर उभयसंघातील सामन्यातील लाईव्ह अपडेट्स https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकद्वारे जाणून घेता येतील.











