• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Sports

भारतीय फुटबॉलच्या भविष्यास प्रोत्साहन देण्यासाठी मैटिक्स-मुंबई सिटी एफसीची भागीदारी

मैटिक्स-मुंबई सिटी एफसीची भागीदारी

newshindindia by newshindindia
February 20, 2026
in Sports, Uncategorized
0
भारतीय फुटबॉलच्या भविष्यास प्रोत्साहन देण्यासाठी मैटिक्स-मुंबई सिटी एफसीची भागीदारी
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 20/02/2026 📞  9004379946

मुंबई NHI.COM(M) – मैटिक्सने ISL 2025 ते 26 हंगामासाठी मुंबई सिटी एफसी सोबत सहयोगात्मक भागीदारी जाहीर केली. ही भागीदारी कामगिरी, शिस्त आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीस वचनबद्ध असलेल्या दोन संस्थांमधील धोरणात्मक सहयोगाचे प्रतीक आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून मैटिक्स ब्रँड पहिल्या संघाच्या सामन्यादिवशीच्या किटवर जर्सी पेंडंट म्हणून प्रदर्शित होईल, तसेच NMSA प्रशिक्षण सुविधाकेंद्र आणि मुंबई फुटबॉल अरेना येथे ठळकपणे दर्शविण्यात येईल. भारतातील प्रमुख फुटबॉल व्यासपीठाचा आणि व्यावसायिकतेचा लाभ घेत तरुण भारतीयांमध्ये क्रीडात्मक महत्त्वाकांक्षा, निरोगी जीवनशैली आणि कामगिरी-केंद्रित मानसिक दृष्टिकोन प्रेरित करण्यासाठी हे सहकार्यात्मक डिझाइन करण्यात आले आहे.

इंडियन सुपर लीग ही ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) च्या प्रशासकीय रचनेखाली कार्य करते. ही भारतातील सर्वोच्च स्तरावरील फुटबॉल स्पर्धा आहे. त्यामुळे, उच्च कामगिरीचे वातावरण बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाचा ठसा उमटविण्यासाठी कॉर्पोरेट भागीदारी धोरणात्मक भूमिका बजावतात. मैटिक्स आणि मुंबई सिटी एफसी भारतात अधिक कामगिरी-केंद्रित, महत्त्वाकांक्षी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक फुटबॉल परिसंस्थेच्या निर्मितीत योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

निशांत कनोडिया, अध्यक्ष, मैटिक्स फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड म्हणाले,“फुटबॉल हा खेळ उत्कृष्टता, शिस्त आणि राष्ट्रीय आकांक्षा दर्शवितो. मुंबई सिटी एफसी सारख्या व्यावसायिक क्लबला पाठिंबा देणे हे उत्कृष्ट क्रीडाप्रकार लाखो तरुण भारतीयांना तंदुरुस्ती, संघभावना आणि लवचिकता, चिकाटी साध्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो या आमच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. ही भागीदारी कामगिरी-केंद्रित संस्थेशी जोडून घेण्याबद्दल आणि भारतीय फुटबॉलच्या व्यापक विकासात योगदान देण्याबद्दल आहे.”

कंदर्प चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई सिटी एफसी पुढे म्हणाले,“आमच्या भागीदार परिसंस्थेत मैटिक्सचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचा दीर्घकालीन दृष्टिकोन आणि कामगिरी उत्कृष्टतेवरील विश्वास हा सातत्याने सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्याच्या आणि भारतीय फुटबॉलच्या जागतिक पातळीवरील स्थानाला बळकटी देण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे.”

Previous Post

सॅमसंग इंडियाने त्यांच्या पुढील एआय स्मार्टफोनचे प्री-रिझर्वेशन करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष फायदे जाहीर केले

Next Post

सुरु केले ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी क्लिनिक’

newshindindia

newshindindia

Next Post
भारतीय फुटबॉलच्या भविष्यास प्रोत्साहन देण्यासाठी मैटिक्स-मुंबई सिटी एफसीची भागीदारी

सुरु केले 'प्रिसिजन ऑन्कोलॉजी क्लिनिक'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026

वानखेडे स्टेडियम, मुंबईत इथे मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना

April 22, 2026

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

April 22, 2026

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Agency News
  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Exhibition founder
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized
  • Web Portal

Recent News

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.