• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • Web Portal
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Public Interest

केनडियरच्या खास कफ इयररिंग्स –  आपला ‘बोल्ड’ आणि ‘ब्युटीफुल’ अंदाज गर्दीतही दिसा सर्वात वेगळ्या !

केनडियरच्या खास कफ इयररिंग्स

newshindindia by newshindindia
January 13, 2026
in Public Interest
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) :- कल्याण ज्वेलर्सचा ‘केनडियर’ ब्रँड सादर करत आहे, आपले खास कफ इयररिंग्स कलेक्शन ज्यामध्ये बोल्ड लूक आणि सौंदर्याचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. हे केवळ इयररिंग्स नाहीत, तर तुमच्या वैयक्तिक शैलीचे प्रतिबिंब आहेत. साधेपणाला आपली ताकद मानणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधणाऱ्या स्त्रियांसाठी हे कलेक्शन असून, ते तुमच्या स्टाईलला एक नवी ओळख देईल.

पाहताक्षणी मन जिंकणारे सौंदर्य प्रत्येक डायमंड कफमध्ये दिसतेय अप्रतिम कलाकुसर! हिऱ्यांनी मढवलेला प्रत्येक ‘कफ इयररिंग’ अशा प्रकारे डिझाइन केला आहे की तो तुमच्या कानांना स्पर्श करत एक शालीन लुक देईल. हा लुक आधुनिक असण्यासोबतच सदाबहार देखील आहे. सोने आणि हिऱ्यांचा हा नाजूक मेळ, उत्कृष्ट कारागिरी आणि कल्पकतेचे एक अनोखे उदाहरण आहे. हीच तर ‘केनडियर’ची खरी ओळख आहे जी साधेपणातही लक्झरीचा अनुभव देते. हे डिझाइन्स केवळ दागिने नसून कलेचा एक उत्सव आहेत.

‘मून फेजेस डायमंड स्टड इयररिंग्स’ निसर्गाच्या सौंदर्यापासून प्रेरणा घेऊन तयार केले आहेत. चंद्राची शांत आणि कोमल लय या इयररिंग्समध्ये उतरली आहे. चंद्राच्या विविध कला दर्शवणारे हे स्टड्स १४ किंवा १८ कॅरेट सोन्यात अतिशय सुंदररीत्या घडवले असून त्यांना नाजूक हिऱ्यांनी सजवले आहे. ज्या महिलांना कहाणीची जोड असलेले दागिने आवडतात त्यांच्यासाठी हे दागिने अगदी परिपूर्ण आहेत अशी कहाणी जी चंद्रासारखीच चिरंतर आणि सदाबहार आहे.

‘फराशा’ डायमंड इअर कफ्स आधुनिक आणि स्टायलिश स्टेटमेंट तयार करण्यासाठी डिझाइन केले आहेत. १४ आणि १८ कॅरेट सोन्यात तयार केलेले आणि चमकदार हिऱ्यांनी मढवलेले हे इअर कफ्स बोल्ड डिझाइनसह दिवसभर घालण्यासाठी अतिशय आरामदायी आहेत. लग्न असो, पार्टी असो किंवा काहीतरी नवीन आणि वेगळे दिसण्याची इच्छा सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी हे इअर कफ्स सर्वोत्तम आहेत. हे तुमच्या स्टाईलला एक नवीन आणि खास ओळख देतात, जे प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत.

‘एंटलर्स’ डायमंड इअर कफ्स हे कला आणि सौंदर्याचा एक अजोड नमुना आहेत. सोन्याची सुबक बनावट आणि चमकणाऱ्या हिऱ्यांपासून बनवलेले हे इअर कफ्स तुमच्या कानांवर अतिशय मोहक दिसतात.

‘स्लीक फॅन्सी डायमंड इअर कफ्स’ हे सिद्ध करतात की साधेपणा सुद्धा एक प्रभावी स्टाईल स्टेटमेंट असू शकतो. सोन्याच्या नाजूक आणि सुबक लहरी तुमच्या कानांवर सहजपणे विसावतात.

‘युनिक नेचर’ डायमंड इअर कफ्स सौंदर्याला त्याच्या सर्वात नैसर्गिक रूपात जपतात. निसर्गातील सुंदर आकारांपासून प्रेरणा घेतलेले, यांचे प्रत्येक वळण सोन्याच्या फांदीवर पडलेल्या दवबिंदूंप्रमाणे चमकते.

Previous Post

ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज पवई रन 2026 मध्ये आरोग्य, समुदाय व महिला सक्षमीकरणाला भरघोस पाठबळ

Next Post

शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी खुला होणार

newshindindia

newshindindia

Next Post

शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी खुला होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026

वानखेडे स्टेडियम, मुंबईत इथे मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना

April 22, 2026

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

April 22, 2026

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Agency News
  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Exhibition founder
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized
  • Web Portal

Recent News

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमधील फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटला जिओहॉटस्टारवरील ‘मॉलिक्यूल्स ऑफ होप’ या डॉक्यूसीरिजमध्ये स्थान मिळाले असून, भारतामधील कॅन्सर उपचार क्षेत्रात होत असलेल्या बदलांना यातून दाखवण्यात आले आहे

April 24, 2026

यूडब्ल्यूएची मुंबई व चेन्नई कॅम्पससाठी अर्ज प्रक्रिया सुरू

April 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.