पूर्ण वर्षाचा PAT गेल्या वर्षीच्या तुलनेत 55% वाढून 1,161 कोटी ₹ एवढा झाला
मुंबई, 3 मे 2024: JSW समूहाचा एक भाग आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी व्यावसायिक बंदर ऑपरेटर JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (“कंपनी”) ने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे तसेच संपूर्ण वर्षाचे निकाल जाहीर केले.
Q4 FY2024 – प्रमुख ठळक मुद्दे
29.3 दशलक्ष टन माल हाताळणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 9% जास्त
गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 23% वाढ. महसूल आता 1,200 कोटी ₹
EBITDA 685 कोटींवर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% ची वाढ तर EBITDA मार्जिन 57.1%
करपूर्व नफा (PBT) ₹417 कोटींवर. गेल्या वर्षीपेक्षा 41% वाढ
प्रॉफिट आफ्टर टॅक्स (PAT) 9% नी वाढून 329 कोटींवर
FY2024 – प्रमुख ठळक मुद्दे
माल हाताळणी 106 दशलक्ष टन, गेल्या वर्षीपेक्षा 15% ची वाढ
थर्ड पार्टी शेअरमध्ये वाढ, गेल्यावर्षीच्या 33% वरून 40% पर्यंत वाढला
महसूल 20% नी वाढून 4,032 कोटी रुपयांवर
EBITDA 2,234 कोटींवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% ची वाढ तर EBITDA मार्जिन 55.4%
करपूर्व नफा (PBT) 1465 कोटींवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 81% वाढ
PAT 1,161 कोटींवर, वार्षिक वाढ 55% वर
बोर्डाकडून 0.55/शेअरच्या लाभांशाची शिफारस केली आहे
मजबूत ताळेबंद
निव्वळ कर्ज/EBITDA 0.03x
रोख आणि बँक शिल्लक 4,316 कोटी रु.
FY2024 – आश्वासने पूर्ण करण्याचे वर्ष
ऑक्टोबर 2023 मध्ये इक्विटी लिस्टिंगमध्ये यशस्वी
फुजैराह, UAE येथे 465,000 क्यूबिक मीटर लिक्विड स्टोरेज टर्मिनलचे संपादन
पीएनपी पोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात वाटा मिळवला
केनी, कर्नाटक येथे 30 एमटीपीए हरित बंदर विकासासाठी कर्नाटक सागरी मंडळासोबत सवलत करारावर स्वाक्षरी
तुतीकोरीनमधील PPP मोडद्वारे 7 mtpa ड्राय बल्क टर्मिनलसाठी यशस्वी बोली
4.5 mtpa च्या दोन लिक्विड बर्थसाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणासोबत सवलत करारावर स्वाक्षरी
जयगड या कंपनीच्या प्रमुख बंदराला ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलकडून फाईव्ह स्टार रेटिंग
प्रगतीची रणनीती
कार्गो हाताळणी क्षमता 2.4 पटीने वाढवून 400 mtpa करण्यासाठी कंपनीने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत किंवा त्यापूर्वीसाठी एक योजना सुरू केली आहे. सध्या कंपनीची कार्गो हाताळणी क्षमता 170mtpa एवढी आहे. ही एकूण वाढ 15% चा वार्षिक चक्रवाढ दर (CAGR) दर्शवते. नवनवे प्रोजेक्ट मिळावेत त्याशिवाय प्रकल्प व्यवस्थित मार्गी लागावेत यासाठी कंपनी सक्रियपणे पाठपुरावा तर करत आहेच. त्यासोबतच विविध प्रकल्पांचा, विकास संधींचा शोध घेत आहे. शिवाय, प्रमुख बंदरांमधील टर्मिनल्स/बर्थ्ससाठी खासगीकरण बोली, बंदर आणि बंदर-संबंधित पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील अजैविक संधी या वाढीला गती देण्यासाठी अतिरिक्त लीव्हर्स आहेत.
कंपनीकडे मजबूत ताळेबंद आहे आणि लीव्हरेज रेशोशी तडजोड न करता सेंद्रिय आणि असेंद्रिय वाढीचा पाठपुरावा करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.
एकत्रित आर्थिक कामगिरी पुनरावलोकन
Q4 FY2024
या तिमाहीत कंपनीने 29.3 दशलक्ष टन मालवाहतूक केली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9% ने जास्त आहे. पारदीप कोळसा टर्मिनल आणि मंगळूर कोळसा टर्मिनलमधील वाढीव जागा वापरात आल्याने व्हॉल्यूममध्ये वाढ झाली. नव्याने अधिग्रहित मालमत्तेने (PNP आणि Liquid Terminal, UAE) देखील वाढीला हातभार लावला. थर्ड पार्टीचा देखील कंपनी यशात मोठा वाटा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 35% नी वाढ झाली आहे. आणि एकूण यशात थर्ड पार्टीचा वाटा वर्षभरापूर्वी 37% होता. तो यंदा 46% इतका झाला.
एकूण महसुलात 23% वाढ होऊन तो 1,200 कोटी एवढा झाला. तर वाढीव महसूल 685 कोटी (+29% yoy) हा EBITDA मध्ये परावर्तित झाला आहे. तर 57% एवढे स्ट्रॉंग मार्जिन आहे.
PBT आणि PAT अनुक्रमे 417 कोटी आणि 329 कोटी एवढे होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ अनुक्रमे 41% आणि 9% एवढी आहे.
FY2024
वर्षभरात, कंपनीने 106 दशलक्ष टन मालवाहतूक केली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% ने जास्त आहे. पारादीप आणि मंगलोर कोल टर्मिनलच्या लोहखनिज आणि कोळसा टर्मिनल्सच्या वाढीव क्षमता वापरात आल्याने या व्हॉल्यूममध्ये वाढ झाली आहे. मंगळुरू कंटेनर टर्मिनलवरील व्हॉल्यूम 18% नी वाढला आहे. थर्ड पार्टीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 36% नी वाढले. तसेच एकूण वाढीत थर्ड पार्टीचा वाटा वाढला असून तो यंदा 40% झाला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण 33% एवढे होते.
एकूण महसुलात 20% वाढ होऊन महसूल 4,032 कोटींवर गेला आहे. वाढीव महसूल, ऑपरेटिंग लिव्हरेज आणि खर्च नियंत्रणाचा फायदा म्हणजे वर्षभरात 24% ची वाढ होऊन 2,234 कोटींवर गेलेला EBITDA. शिवाय 55.4% चे मजबूत मार्जिन. परिणामी, PBT 81% ने वाढून ₹1,465 कोटी झाला, तर PAT ₹1,161 कोटी वर गेला, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 55% वाढ झाली.
JSW इन्फ्रास्ट्रक्चरने FY2024 चे निकाल जाहीर केले