आदिपुरुष हा 2023 मधला बहुप्रतीक्षित चित्रपट असून 16 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शीत आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर हा आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) यांच्या सोबतच कृती सेनेन ही दिसत आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटात खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष हा 2023 मधला बहुप्रतीक्षित चित्रपट असून 16 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा ट्रेलर