• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Automobile

येताहेत मारुतीच्या ६ नव्या कार

Upcoming Maruti Cars

newshindindia by newshindindia
May 1, 2023
in Automobile, General, Public Interest
0
येताहेत मारुतीच्या ६ नव्या कार
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
​Maruti Suzuki च्या कारला भारतात चांगली मागणी आहे. कंपनीने आपला ग्राहक वर्ग चांगलाच बांधून ठेवला आहे. कंपनीच्या नवीन कारला ग्राहकांची चांगली पसंती मिळते. आत कंपनी ६ नवीन कारवर काम करीत आहे. 
 
maruti suzuki upcoming cars 2023 in india know cars details

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ची भारतीय बाजारात मोठी योजना आहे. पुढील काही वर्षात इंडो जपानी वाहन निर्माता नवीन मॉडलची एक सीरीज सोबत आपल्या एसयूव्ही पोर्टफोलियोला मोठे करण्याची तयारी करीत आहे. सोबत प्रोडक्ट्सचे अनेक न्यू जनरेशन आणि फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची योजना बनवत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी मारुती सुझुकीच्या अशा कार संबंधी माहिती देत आहोत. ज्या यावर्षी आणि पुढील वर्षापर्यंत भारतात आणणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

Maruti Suzuki Electric SUV
मारुती सुझुकी आणि टोयोटा मिळून २०२५ पर्यंत भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे. मारुती सुझुकीची पहिली ईव्ही एक मिड साइज एसयूव्ही असेल. याची लांबी जवळपास ४.२ मीटर असेल. Suzuki-Toyota JV 40PL प्लॅटफॉर्मचे एक वेगळे डेरिवेटिव डेव्हलप करीत आहे. याचे कोडनेम 27PL आहे. कॉम्पॅक्ट कार, एमपीव्ही किंवा एसयूव्ही पासून सुरू होईल. कुटुंबासाठी एक परफेक्ट रेंज आहे. पहिली मिड साइजची इलेक्ट्रिक एसयूव्ही 27PL वर आधारित असेल. इलेक्ट्रिक वाहन TDSG ने बॅटरी पॅक्ड असेल, जो Suzuki, Denso आणि Toshiba दरम्यान मोठ्या प्रमाणात बॅटरी बनवण्यासाठी एक ज्वाइंट वेंचर कंपनी आहे.

​Maruti Suzuki Jimny

maruti-suzuki-jimny
इंडो जपानी कार निर्माता मे महिन्यात किंवा महिन्याच्या अखेर पर्यंत आपली ५ डोर Jimny (जिम्नी) लाइफस्टाइल एसयूव्हीला रोलआउट करण्याची तयारी करीत आहे. या एसयूव्हीला खरेदी करणारे ग्राहक २५ हजार रुपयाच्या टोकन अमाउंट पे करून नवीन एसयूव्हीला ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशीपकडे जाऊन बुक करू शकतात. मारुतीची आगामी कारपैकी एक आहे. जिची चाहत्यांना खूप आधीपासून उत्सूकता आहे. नवीन Maruti SUV ला पॉवर देण्यासाठी एक १.५ लीटर, K15B नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. जे 103bhp चे पॉवर आणि 134Nm चे टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल किंवा ४ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येऊ शकते. जिम्नी मॉडल लाइनअप जीटा आणि अल्फा व्हेरियंट मध्ये येईल. ज्यात टचस्क्रीन स्मार्टप्ले प्रो प्लस इंफोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा, कलर एमआयडी डिस्प्ले आणि अन्य फीचर्सचा समावेश आहे.

​Maruti Suzuki MPV​

maruti-suzuki-mpv

मारुती सुझुकी इनोव्हा हायक्रॉस वर आधारित प्रीमियम एमपीव्ही म्हऊन रिबेज्ड टोयोटा आणणार आहे. ही इंडो जपानी वाहन निर्माताची भारतातीत सर्वात महागडी कार असेल. एमपीव्ही मध्ये पॉवरसाठी यात २.० लीटर पेट्रोल इंजिनचा वापर केला जाणार आहे. जो हायब्रिड टेक्नोलॉजी सोबत किंवा त्याच्या शिवाय येऊ शकते. स्ट्राँग हायब्रिड सेटअप 186PS चे पीक पॉवर आणि 206Nm चे टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोल इंजिन 174PS चे पॉवर आणि 205Nm चे टॉर्क जनरेट करते. नवीन मारुती एमपीव्हीला टोयोटाच्या मोनोकोक टीएनजीए सी प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आले आहे. हे एडीएस, एक ड्युअल पॅन पॅनारमिक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, एक नवीन १० इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ओटोमन फंक्शन सोबत दुसरी रोची सीट कनेक्टेड कार टेक आणि अनेक फीचर्स सोबत येईल.

​Maruti 7-seater SUV

maruti-7-seater-suv
इंडोन जपानी वाहन निर्माता कंपनी आगामी वर्षात प्रीमियम 7-सीटर एसयूव्ही सेगमेंट मध्ये एन्ट्री करणार आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, नवीन मारुती थ्री रो एसयूव्ही ग्रँड विटारावर आधारित असेल. तसेच Tata Safari, Hyundai Alcazar आणि Mahindra XUV700 सारख्या कारला टक्कर देईल. यावर्षी मारुती सुझुकीची ही तिसरी नेक्सा कार असेल. कंपनीने अद्याप या मॉडल संबंधी कोणतीही अधिकृत माहितीचा खुलासा केला नाही. परंतु, नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सोबत टोयोटाचे स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन सोबत येण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ यात १.५ लीटर K15C पेट्रोल माइल्ड हायब्रिड आणि १.५ लीटर एटकिंसन सायकल स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन मिळेल.

​New-Gen Maruti Swift

new-gen-maruti-swift

जपानी वाहन निर्माता सुझुकीने यूरोपच्या रस्त्यांवर नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट हॅचबॅकची टेस्टिंग सुरू केली आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, नवीन मॉडलचे ग्लोबल डेब्यू २०२३ च्या मध्यापर्यंत होईल. हॅचबॅकचे नवीन मॉडल पुढीलवर्षी पर्यंत येऊ शकते. आगामी मारुतीच्या कारपैकी एक २०२४ मारुती स्विफ्टच्या डिझाइनमध्ये खूप बदल केला आहे. यात केबननला अपग्रेड केले जाणार आहे. नवीन मॉडल HEARTECT प्लॅटफॉर्मच्या मजबूत व्हर्जनवर आधारित असेल. जे नवीन बलेनो हॅचबॅक मध्ये वापरले आहे. याला मॅन्यूअल आणि AMT गियरबॉक्स ऑप्शन सोबत १.२ लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन सोबत जारी राहील. नवीन मॉडल मध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सुद्धा मिळेल. यात एक नवीन १.२ लीटर पेट्रोल इंजिन असेल. ज्यात एक स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन आहे. जे ४० किमी प्रति लीटरहून जास्त मायलेज देऊ शकते.

​New-Gen Maruti Suzuki Dzire

new-gen-maruti-suzuki-dzire
मारुती स्विफ्टचे नेक्स्ट जनरेशन मॉडल प्रमाणे मारुती सुझुकी २०२४ मध्ये आपली डिझायर कॉम्पॅक्ट सेडानचे न्यू जनरेशन मॉडल आणणार आहे. नवीन डिझायर एक जास्त मायलेज देणारी जबरदस्त पॉवरट्रेन सोबत डिझाइन आणि इंटिरियर मध्ये अनेक बदल सोबत येईल. ही सेडान सुझुकीच्या HEARTECT प्लॅटफॉर्म वर आधारित असेल जी Baleno आणि Fronx मध्ये दिली जाते. नवीन २०२४ मारुती डिझायर एक स्ट्राँग हायब्रिड टेक्नोलॉजी सोबत एक नवीन १.२ लीटर पेट्रोल इंजिन सोबत येईल. हे इंजिन ३५ ते ४० किमी प्रति लीटर चे मायलेज देईल. स्ट्राँग हायब्रिड डिझायरची किंमत जवळपास १ लाख रुपये ते दीड लाख रुपये जास्त असेल.

Previous Post

Next Post

आयुष्याला कलाटणी देणारा ‘कानभट’ १९ मेपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर

newshindindia

newshindindia

Next Post
आयुष्याला कलाटणी देणारा ‘कानभट’ १९ मेपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर

आयुष्याला कलाटणी देणारा 'कानभट' १९ मेपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0
अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023
सर्वांसाठी घरे’ आणि राज्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरणः श्री अतुल सावे,

सर्वांसाठी घरे’ आणि राज्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरणः श्री अतुल सावे,

November 27, 2023
कॉन्सेप्ट BIU काम करण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून प्रमाणित

कॉन्सेप्ट BIU काम करण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून प्रमाणित

November 23, 2023
ओंकार भोजनेची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा धमाल !

ओंकार भोजनेची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा धमाल !

November 19, 2023

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New Products
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized

Recent News

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील  : आनंदराव अडसूळ

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील : आनंदराव अडसूळ

November 25, 2023
सर्वांसाठी घरे’ आणि राज्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरणः श्री अतुल सावे,

सर्वांसाठी घरे’ आणि राज्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरणः श्री अतुल सावे,

November 27, 2023
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.