- तुमच्या प्रिय व्यक्तीला रिचार्जवर भेट म्हणून द्या ५ जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
- ‘वी लव्ह ट्यून्स कॉन्टेस्ट‘ खेळा आणि ५००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर जिंका.
प्रेमाचा सण जास्तीत जास्त अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वांची जय्यत तयारी सुरु आहे. हा आनंद आणि मौजमजा अजून जास्त वाढावा यासाठी देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ ने व्हॅलेन्टाईन्स डेसाठी दोन विशेष प्रस्ताव सादर केले आहेत.
या विशेष प्रसंगी २९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे निवडक रिचार्ज करणाऱ्या युजर्सना ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल ज्याची वैधता २८ दिवसांची असेल आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. १९९ रुपयांपासून २९९ रुपयांपर्यंतच्या निवडक रिचार्जेससोबत ‘वी’ युजर्सना २ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल आणि त्याची वैधता २८ दिवस असेल. १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ‘वी’ ऍपवर रिचार्ज करणाऱ्या ‘वी’ ग्राहकांनाच या विशेष ऑफरचा लाभ घेता येईल. वी ऍपवर रिचार्ज करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा: https://bit.ly/3QeoXoB
स्पेशल कॉन्टेस्टमध्ये भाग घ्या आणि ५००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर जिंका:
प्रेम व्यक्त करण्यासाठी संगीत हे सर्वात प्रभावी माध्यम मानले जाते. प्रेमाचा माहौल अजून जास्त आकर्षक व्हावा यासाठी ‘वी’ ने फक्त ‘वी’ युजर्ससाठी एक विशेष सोशल मीडिया कॉन्टेस्ट सुरु केली आहे – #ViLoveTunes यामध्ये वी ऍपवर हंगामा म्युझिकमधील व्हॅलेंटाईन प्लेलिस्टमधील गाण्याचे बोल विस्कळीत करून दिलेले असतील आणि त्यामधून बरोबर गाणे ओळखायचे आहे. #ViLoveTunes हा हॅशटॅग वापरून आपले उत्तर कमेंटमध्ये लिहायचे आहे. प्रत्येक प्रश्नासाठी दररोज एका भाग्यशाली विजेत्याची/विजेतीची निवड केली जाईल आणि त्यांना ५००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर जिंकण्यासाठी पात्र मानले जाईल. इंस्टाग्राम – @ViOfficialFanWorld, ट्विटर – : @ViCustomerCare आणि फेसबुक @ViOfficialFanWorld वर ‘वी’ च्या व्हेरीफाईड सोशल मीडिया हॅन्डल्सवर #ViLoveTunes कॉन्टेस्ट आज १० फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘वी’ युजर्सना इंस्टाग्राम व ट्विटरवर ‘वी’ अधिकृत हॅन्डल्सना फॉलो करावे लागेल. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी ही कॉन्टेस्ट संपेल.
याशिवाय ‘वी’ ऍपमध्ये हंगामा म्युझिकवर विशेष निवडण्यात आलेल्या लव्ह प्लेलिस्टचा लाभ देखील ‘वी’ युजर्स घेऊ शकतील. सर्व वी युजर्स एचडी क्वालिटी ऍड-फ्री म्युझिक आणि अनलिमिटेड डाउनलोडच्या एका वेळच्या ऍक्सेससाठी सहा महिन्यांसाठी पात्र ठरतील व त्यासाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. ऍप डाउनलोड करण्यासाठी कृपया याठिकाणी क्लिक करा: https://bit.ly/3jIEAdB आणि वी ऍपवर हंगामा म्युझिकचा आनंद घ्या.