दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचं रविवारी २५ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.
© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.