लखनऊ, दि 23 :अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड, या सर्वात मोठ्या भारतीय स्पिरीट्स कंपनी, ने आपली डीलक्स रम जॉली रॉजर उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये लाँच केली. जॉली रॉजर परिपक्व स्पेशल स्पिरिटसह एक उत्कृष्ट रम प्रस्तुत करते.
जॉली रॉजरचा संदेश तरुण ग्राहकांना प्रतिबिंबीत करते जे उत्कृष्ट रम एबीडीने उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये जॉली रॉजर रम लाँच केले
उत्तर प्रदेश / राजस्थान, २३ नोव्हेंबर २०२२: अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड, या सर्वात मोठ्या भारतीय स्पिरीट्स कंपनी, ने आपली डीलक्स रम जॉली रॉजर उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये लाँच केली. जॉली रॉजर परिपक्व स्पेशल स्पिरिटसह एक उत्कृष्ट रम प्रस्तुत करते.
जॉली रॉजरचा संदेश तरुण ग्राहकांना प्रतिबिंबीत करते जे उत्कृष्ट रम सोबत आपल्या खास मित्रांच्या सहवासाला महत्त्व देतात. जॉली रॉजर रम ७५० मि.ली., ३७५ मि.ली.आणि आणि १८० मि.ली. मध्ये उपलब्ध आहे.
श्री. बिक्रम बसू, उपाध्यक्ष – स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एबीडी लाँचबद्दल भाष्य करताना म्हणाले, “जॉली रॉजरच्या फ्रँचायझीचा विस्तार उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बाजारपेठेत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हिवाळ्यामध्ये जॉली रॉजर आणि मित्रां सोबत उबदार कपडे, शेकोट्या, बार्बेक्यू आणि खूप काही गोष्टींचा छान आनंद घेता येतो.” आपल्या खास मित्रांच्या सहवासाला महत्त्व देतात. जॉली रॉजर रम ७५० मि.ली., ३७५ मि.ली.आणि आणि १८० मि.ली. मध्ये उपलब्ध आहे.
श्री. बिक्रम बसू, उपाध्यक्ष – स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एबीडी लाँचबद्दल भाष्य करताना म्हणाले, “जॉली रॉजरच्या फ्रँचायझीचा विस्तार उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बाजारपेठेत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हिवाळ्यामध्ये जॉली रॉजर आणि मित्रां सोबत उबदार कपडे, शेकोट्या, बार्बेक्यू आणि खूप काही गोष्टींचा छान आनंद घेता येतो.”