बोरिवली, ऑक्टोबर 2022: जगातील आवडते ज्वेलर्स जोयलुक्कास 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता बोरिवली इथे पहिले शोरूम उघडून मुंबईत आपली उपस्थिती वाढवत आहेत. अद्वितीय जयलुक्कास जागतिक दर्जाच्या फॉर्मेटमध्ये डिझाइन केलेले अत्याधुनिक शोरूम अव्वल दर्जाच्या सुविधा आणि सोयी प्रदान करेल आणि दागिनेप्रेमींना आनंददायी आणि समृद्ध खरेदी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
बोरिवलीच्या रहिवाशांची सोय लक्षात घेऊन शोरुममध्ये आधुनिक सजावटीसह भरपूर खरेदी आणि पार्किंगची जागा आहे. उद्घाटन समारंभ साजरा करण्यासाठी शोरूममध्ये आकर्षक आरंभिक ऑफर देखील आहेत. ग्राहक जगभरातील सर्व नवीनतम आणि उत्कृष्ट कलेक्शन पाहण्यासाठी शोरूमला भेट देऊ शकतात आणि अतुलनीय ज्वेलरी खरेदीचा अनुभव घेऊ शकतात,
आगामी शोरुम उद्घाटनाबद्दल बोलताना, जोयआलुक्कास ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री जोय आलुक्कास म्हणाले, “आम्ही एक अतुलनीय ज्वेलरी खरेदी अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहीत आणि बोरिवलीच्या रहिवाशांना जोयालुक्कास इथे याची खात्री देता येईल. ग्राहकांच्या दागिन्यांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना दागिन्यांची सर्वोत्तम आणि विस्तृत निवड आणण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे सौंदर्यपूर्ण वातावरण, कलेक्शनची विस्तृत श्रेणी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यांच्या जोडीने इथे ज्वेलरी प्रेमींना अव्वल आणि अखंड अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याव्यतिरिक आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्याकडे रोमांचक अन्य ऑफर आणि विनामूल्य भेटवस्तू आहेत. 15 ऑक्टोबर रोजी आमच्या उद्घाटन सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी आणि दागिन्यांच्या खरेदीचा आनंददायक अनुभव घेण्याकरिता मी सर्व
बोरिवली रहिवाशांचे स्वागत करतो.
जो आलुक्कासाने शोरूमच्या उद्घाटनादरम्यान दिवाळी ऑफरचीही योजना आखली आहे जी 24 ऑक्टोबरपर्यंत चालेल. दिवाली ऑफर कालावधीत ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर गिफ्ट व्हाउचर म्हणून कॅशबॅक मिळेल आणि SBI कार्ड्सवर 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. या सणासुदीच्या ऑफर व्यतिरिक्त, जोयअलुक्कास ग्राहकांना 916 Bis हॉलमार्क केलेले दागिने, एक वर्षांचा मोफत विमा आणि जोयालुक्कास इथे खरेदी केलेल्या कोणत्याही दागिन्यांसाठी आजीवन मोफत देखभालीची हमी दिली जाते तसेच त्यांना खरेदी परतीची हमी दिली जाते. ही विशेष सणाची ऑफर म्हणजे उद्घाटनादरम्यान दिवाळीचा शुभ सण साजरा करण्यासाठी खरेदीदारासाठी जोयकाकडून एक मीठे अतिरिक्त प्रोत्साहन आहे,