(बातमीदार : संतोष सकपाळ)
मुंबई, ऑगस्ट २०२२: भारतात सणासुदीचा काळ सुरू होत असताना सायकल प्युअर अगरबत्ती ही भारतातील सर्वाधिक विक्री होणा-या अगरबत्तीची उत्पादक कंपनी विविध शुभ प्रसंग व सणांसाठी परिपूर्ण पूजा किट्स सादर करत आहे. सायकल प्युअर वेदिक संपूर्ण पूजा किट्स आपल्या धर्मग्रंथानुसार विद्वानाच्या मार्गदर्शनांतर्गत तयार करण्यात आले आहेत. वेदिक संपूर्ण श्री कृष्ण जन्माष्टमी पूजा किट्स हा सायकल प्युअरचे परिपूर्ण डीआयवाय पूजा पॅक आहे, जो घरामध्ये परंपरेनुसार कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यामध्ये मदत करतो. या किट्समध्ये बाळकृष्णाची मृर्ती, पूजेसाठी आवश्यक साहित्य, आभूषणे आणि श्लोक/मंत्र पठणसाठी स्टेप-बाय-स्टेप व्हिडिओ वॉकथ्रू उपलब्ध करून देणारा क्यूआर कोड आहे.
उत्सवाचा भाग म्हणून सायकल प्युअरने त्यांचे इन्स्टाग्राम हँडल https://www.instagram.com/cycle.in_/?igshid=YmMyMTA2M2Y%3D वर धमाल कॉन्टेस्ट #JanmashtamiWithCycle ची घोषणा केली आहे, ज्यामधून लोकांना ब्रॅण्डच्या एआय फिल्टर्स https://www.instagram.com/cycle.in_/ चा वापर करत भगवान कृष्ण किंवा राधाप्रमाणे स्वत: किंवा त्यांच्या मुलांना पोशाख परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कॉन्टेस्टला १६ ऑगस्ट रोजी सुरूवात होईल आणि २० ऑगस्ट २०२२ रोजी समाप्त होईल. प्रत्येक सहभागीला cycle.in गिफ्ट वाऊचर मिळेल.
ब्रॅण्ड चन्नापटनाच्या पारंपारिक कारागिरांच्या उदरनिर्वाहाला देखील आधार देतो, जे त्यांची लाकडी खेळणी आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत. हाऊस ऑफ सायकल प्युअर मधील सोलवेडा क्राफ्ट्स हँडक्राफ्टेड वूडन झुला जन्माष्टमी उत्सवासाठी योग्य आहे. पांढ-या सागवानाचा वापर करून तयार केलेला हा झूला पर्यावरणपूरक फिनिशसह येतो आणि भगवान कृष्णासाठी पाळणा म्हणून वापरता येतो.
उत्सवी उत्साहाबाबत बोलताना सायकल प्युअर अगरबत्तीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन रंगा म्हणाले, ”दोन वर्षांनंतर लोकांचा उत्साह आणि उत्सवाचा उत्साह पाहणे आनंददायी आहे. आम्ही आशा करतो की, आगामी सण सर्वांना उत्साहपूर्ण अनुभव देण्यासोबत समृद्धी आणि चांगले आरोग्य देतील. आम्ही भक्तांना परंपरेनुसार, सोईने आणि सहजतेने उत्सव साजरा करता येण्यासाठी वेदिक संपूर्ण श्री कृष्ण जन्माष्टमी पूजा किट तयार केले आहे.”
ते पुढे म्हणाले, ”आम्ही #JanmashtamiWithCycle कॉन्टेस्टसाठी देखील उत्सुक आहे, जेथे या उत्साहपूर्ण सणादरम्यान लोकांना स्वत: किंवा त्यांच्या मुलांना कृष्ण व राधा सारखा पेहराव करून कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेता येईल.”
येथे खरेदी करा: https://www.cycle.in/pooja-samagri/pooja-packs/sampoorna-shri-krishna-janmashtami-puja-kit-for-gokulashtami
https://www.cycle.in/handcrafted-wooden-lord-jhula