जळगाव : सध्या रक्षाबंधनाची दिवस चालू आहेत, पण या रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाने बहिणीला संपवली ची घटना घडली आहे. जळगाव मध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला आहे. सैराट चित्रपटांची जणू काही पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम करणं एवढं वाईट किंवा भयंकर होऊ शकतं का त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात का याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
हा धक्कादायक प्रकार यात जळगावात घडला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला. हे जळगावच्या चोपडा भागात ही घटना घडली या प्रेम प्रकरणातून यामध्ये तरुणाची गोळी झाडून, तरुणीचा गळा घोटून तिला संपवण्यात आली आहे. प्रेम करणं एवढा वाईट आणि भयंकर असू शकतं का की त्याचे असे परिणाम भोगावे लागतील याची कल्पनाही त्या तरुणीला नसेल. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा भागात घडली असल्याचा समोर आला आहे. या दोन्ही तरुण आणि तरुणीला अल्पवयीन भावानेच संपवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अल्पवयीन भावाने हत्या करून स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हत्तीची कबुली दिलेली आहे कारण त्याचा बहिणीच्या प्रेमाला विरोध होता.
सदरील घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घेतली आहे याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मृदेचे ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.