Latest News

” जागतिक मधुमेह दीन” निमित्त  पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, माहीमतर्फे *माहीम-शिवाजी पार्क-माहीम असे मॅरेथॉनचे*

” जागतिक मधुमेह दीन” निमित्त पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, माहीमतर्फे *माहीम-शिवाजी पार्क-माहीम असे मॅरेथॉनचे*

मुंबई, : 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दीन'' आहे त्या निमित्ताने पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, माहीम यांनी आज मधुमेहाच्या पहिल्या प्रकाराबद्दल जागरूकता...

मातीतुन पुन्हा उगवणारा मी नवा… 

  'सनी' चित्रपटातील 'मी नवा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घरापासून दूर असणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट सांगणारा 'सनी' चित्रपट प्रदर्शनच्या वाटेवर असतानाच...

ओम्नी ट्रॉफी: जेजेला कस्तुरबा हॉस्पिटलने चकविले

ओम्नी ट्रॉफी: जेजेला कस्तुरबा हॉस्पिटलने चकविले

मुंबई  :   शेवटच्या षटकापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या सामन्यात कस्तुरबा हॉस्पिटलने बलाढ्य जेजे हॉस्पिटल संघाला २ विकेटने चकविले आणि ओम्नी...

खासदार गजानन कीर्तिकर साथ सोडत नव्या वाटेवर, उद्धव ठाकरेंकडून थेट नेतेपदावरुन हकालपट्टी

 गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. १९९० ते २००९ या काळात चार...

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जसलोक हॉस्पिटलचा पहिला विजय

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जसलोक हॉस्पिटलचा पहिला विजय

मुंबई : सामनावीर नितीन सोळंकीची (१० धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजी आणि सलामीवीर श्रीकांत दुधवडकरची (नाबाद २१ धावा) दमदार फलंदाजी...

बीपीसीएलच्या डिजिटल नर्व्ह सेंटर आयरिसला आयडीसी डीएक्स समिट २०२२ मध्ये पुरस्कार

मुंबई, २०२२ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीला आयडीसी फ्युचर एंटरप्राइज पुरस्काराने सन्मानित...

३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल अष्टपैलू कामगिरी

ऑर्डर इन-फ्लो या तिमाहीमध्ये २३% नी आणि या सहामाहीमध्ये ३६% नी वाढला महसूल तिमाही आणि सहामाही दोन्हीमध्ये २३% नी वाढला...

भारतीय स्वयंचलनबाजारपेठेमध्ये अत्याधुनिक अव्हान्स्ड

ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सुविधाआणण्यासाठी कोरियाच्या अग्रगण्य ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्सकंपनी DAESUNG सोबत तांत्रिक सहयोग केला आहे. दोन्हीकंपन्यांनी २८ ऑक्टोबर २०२२ रोजी तंत्रज्ञान परवाना आणि सहाय्यकरार (TLA) यावर स्वाक्षरी केली. ही भागीदारी भारतीय बाजारपेठेसाठी स्थानिकीकृत ADAS सुविधा पुरवून  स्पार्क मिंडाला तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर ठेवते. मिंडाच्याक्षमतांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करून अत्याधुनिक ADAS सुविधा पुरवठादार बनण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाशीही हे...

Page 158 of 235 1 157 158 159 235

Stay Connected

Recommended

Most Popular