New store

टॉर्क मोटर्स’तर्फे ‘पिट क्रू’ सादर – ‘जागतिक ईव्ही दिना’निमित्ताने सेवा व विक्रीचे एक संपूर्ण सोल्यूशन थेट ग्राहकांच्या दारात

• ग्राहकांच्या थेट दारात डिलिव्हरी, सर्व्हिसिंग, विक्री आणि स्पेअर्स • ग्राहकांना सुलभता आणि सुविधा देण्याची संकल्पना • पीआयटी क्रू सध्या...

Read more

अल्युरियनने वजन व्यवस्थापनाचा आपला जागतिक पातळीवरील आघाडीचा उपाय भारतात दाखल केला: अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूल, सर्वसमावेशक अल्युरियन प्रोग्रामसह

अल्युरियन प्रोग्राममध्ये यांचा समावेश आहे: -          अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूल - जगातील पहिला आणि प्रक्रियारहित असलेला एकमेव गॅस्ट्रिक बलून, जो वजन कमी करण्यासाठी वापरला...

Read more

अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटोसह व्होल्टअप भागीदारीमुळे मुंबईत बॅटरी स्वॅपिंग अधिक सुलभ होणार

 गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान 120 डॉक्ससह 10 स्थाने  वर्षाअखेरीस शहरात आणखी 50 ठिकाणे जोडणे  पुढील 2 वर्षात...

Read more

जयपोर’च्या साथीने उत्सवाला रंगत, गणेश चतुर्थी संग्रहाचे अनावरण

~ ‘धातू’ संग्रहासह सुंदर पितळी सजावट सादर, सुंदर नक्षीकाम असलेल्या दिव्यांसह हाती विणलेल्या उत्कृष्ट नारायणपेट साड्यांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित, सोबतच दागिने आणि माहेश्वरी सुती साड्यांचा नखरा~   मुंबई, 28 ऑगस्ट, 2022: गणेश चतुर्थी हा पवित्र हिंदू उत्सव असून अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. आनंददायक आणि भक्तिमय वातावरणात घरी मित्र-परिवाराला वेळ दिल्याने सणाची रंगत वाढते. उत्सवाची झगमग लक्षात घेऊन जयपोरने पेहराव आणि घरगुती सजावटीचे पर्याय एकाच ठिकाणी तुमच्या सर्व उत्सवी गरजांनुरूप उपलब्ध करून दिले आहेत. मातीतले रंग, ठाशीव डिझाईन आणि अभिनव नजाकतीचे संग्रह उत्सवाकरिता साजेशी आहे. जयपोर लेबल हे कलाकार आणि कारागीर यांच्या समवेत सर्वोत्तम घडणावळ, नक्षीकाम आणि डिझाईन तसेच ग्राहकांना हटके मूल्य देणाऱ्या संग्रहासह उपलब्ध आहे. खास करून गणेश चतुर्थीसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन  – कलेक्शन- जयपोर अग्रीमा- शरीरावर उठून दिसणाच्या चौकट्या आणि विणकाम केलेल्या किंवा जरीचा काठ असलेल्या पदराने सजलेली नारायणपेठ साडी तेलंगणा शहरात तयार करण्यात आली आहे. पहिले नारायणपेठ विणकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यासह या प्रदेशात आल्याची आख्यायिका आहे. कलेक्शन- जयपोर राबीबा- राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आग्रहाखातर पहिली महेश्वरी साडी तयार करण्यात आली.  या साडीचा उभा धागा सिल्क आणि आडवा धागा सुती असतो आणि हिरा, रुईचे फूल आणि काजवा अशी सुंदर नावे असलेले विणकाम त्यावर केले जाते.  जयपोरच्या रत्नजडीत राबीबा कलेक्शनमध्ये एखाद्या राणीला साजेशा असलेल्या महेश्वरी साडीमध्ये अशा आणि आणखी अनेक नक्षीकामाचा आनंद द्या. कलेक्शन: जयपोर धातू: आपल्या घरातील सकारात्मक कंपने आणि पितळेच्या भांड्यांच्या वापरामुळे होत असलेल्या फायद्यांच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी जयपोरने सुंदर पितळी शोभेच्या वस्तूंचा संचच आणला आहे.  ‘धातू’ मध्ये अस्सल दक्षिण भारतीय पितळी उरळी, धुनी, तेलाचे दिवे, वाद्ये आणि इतर अनेक वस्तू तसेच मोहक गणेश मूर्ती आहेत. कलेक्शन: जयपोर आबाद: भाजल्यासारख्या रंगाच्या पितळी वस्तूंचे एक आंतरिक मूल्य असते आणि प्राचीन काळापासूनच तेजस्वी तरीही गावरान आकर्षण असलेला हा धातू घरात पावित्र्य आणतो, अशी भारतीय संकल्पना आहे.  नक्षीकाम असलेले पितळी दिवे, उदबत्तीचे घर, प्रभावळी, चमचे आणि इतर ‘आबाद’ वस्तू त्यांच्या मोहकतेने आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करतात.  जवळच्या दुकानाला लवकरात लवकर भेट द्या. https://www.jaypore.com/store.php  किंवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी www.jaypore.com या संकेतस्थळावर जा.

Read more

गुजरात मिनरल डेवलपमेंट कारपोरेशनचे गुजरातला भारतातील रेअर अर्थ प्रोसेसिंग हब बनवण्याचे उद्दिष्ट

अहमदाबाद, १ सप्टेंबर, २०२२: गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीएमडीसी), भारतातले एक अग्रगण्य खनन पीएसयू एंटरप्राइझ आणि सर्वात मोठ्या लिग्नाइट विक्रेता...

Read more

डोंबिवलीतील कल्याण ज्वेलर्सचे दालन अभिनेता प्रभू गणेशनने खुले केले

डोंबिवलीतील केळकर रोड नवीन व आलिशान शोरूमचे उदघाट्न केले डोंबिवली, २९ ऑगस्ट २०२२: कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी...

Read more

वॉकरू मॅरेथॉनसाठी अधिकृत शीर्षक भागीदार झाला

मुंबई : भारतातील नंबर 1 PU फुटवेअर उत्पादक वॉकरू इंटरनॅशनलने कोईम्बतूर मॅरेथॉनच्या 10 व्या आवृत्तीसाठी द कोईम्बतूर कॅन्सर फाउंडेशनसोबत भागीदारी...

Read more

डीवाय पाटील स्‍पोर्टस् स्‍टेडियमने सिग्निफायच्‍या कनेक्‍टेड स्‍पोर्टस् लायटिंग सिस्टिमसह चाहत्‍यांना दिला अद्वितीय अनुभव

मुंबई,  २०२२: सिग्निफाय (Signify) (युरोनेक्‍स्‍ट: LIGHT) या लायटिंगमधील जागतिक अग्रणी कंपनीने नवी मुंबई, भारत येथील डीवाय पाटील स्‍पोर्टस् स्‍टेडियममध्‍ये कनेक्‍टेड...

Read more

जीप इंडियाने केला नेटवर्कचा विस्तार, नवी मुंबई येथे नवीन शोरूम सुरू

  जीप इंडियाने केला नेटवर्कचा विस्तार, नवी मुंबई येथे नवीन शोरूम सुरू * नवी मुंबई येथील शोरूम हे जीप इंडियाचा...

Read more

फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणची झाशी ते दिल्ली युनिटी रनच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा

(बातमीदार - ईश्वरी सकपाळ) प्रमुख ठळक मुद्दे: - द युनिटी रन भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन, आझादी का अमृत महोत्सव...

Read more
Page 6 of 7 1 5 6 7
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News