ठाणे शहराला 15-16 मार्च दरम्यान 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ठाणे शहराला 15-16 मार्च दरम्यान 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे मनपाची स्वत:च्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढाधाम इथं भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच 3 च्या बाजूस स्थलांतरीत करण्याचं काम होणार आहे. त्यासाठी 15 ते 16 मार्च दरम्यान 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पहा ट्वीट