गुरु दत्त यांच्या भगिनी ललिता लाजमी यांचे ९० व्या वर्षी निधन झाले.
ललिता लाजमी यांचे निधन झाले. (Source: Express Archive)
दिवंगत अभिनेते तथा चित्रपटनिर्माते गुरु दत्त यांच्या भगिनी ललिता लाजमी यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने (JNAF) याबाबतचे वृत्त दिले आहे. ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार होत्या. त्यांनी अभिनेता अमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात भूमिका केली होती.
जेएनएएफने ललिता लाजमी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे