मुंबई २६ जुलै २०२२: शहरीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने वाढ झाल्यामुळे लोकांच्या व्यावसायिक जीवनाचे संतुलन ढळले आहे. विशेषतः भारतातील टियर २ व टियर ३ श्रेणीतील शहरांबाबत ही बाब खरी ठरत आहे. डायबिटीस मेलिटस हा भारत, चीन, जपान आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये चिंताजनक पद्धतीने वाढत चाललेल्या जीवनशैली आजारांपैकी एक आजार आहे. लठ्ठपणा आणि कोविड-१९ यांच्यासह अनेक कारणांमुळे अलीकडे मधुमेह (डायबिटीस) अतिशय सर्वसामान्य आजार बनला आहे.
ऍलोपॅथी औषधे रोगाच्या लक्षणांनुसार उपचार करतात. मात्र ती कोणत्याही आजाराचे मुळापासून उच्चाटन करीत नाहीत. मात्र, स्वाभाविक कारणास्तव लोक नेहमीची ऍलोपॅथी औषधे घेणे पूर्णपणे टाळू शकत नाहीत. जीवनशैली विकारांबाबत विचार करता आयुर्वेदशास्त्र जीवनदान ठरत आहे कारण प्रतिष्ठित आयुर्वेदिक उत्पादने महत्वपूर्णरित्या रोगप्रतिकारशक्ती आणि सर्वसाधारण आरोग्य सुधारू शकतात. आणि या औषधांचा मुख्य स्रोत निसर्ग असल्याने आपले शरीर ही औषधे कोणत्याही दुष्परिणामांविना स्वीकारते! ओजमीन हे टाईप २ डायबिटीससाठी १०० टक्के आयुर्वेदिक औषध आहे. याव्यतिरिक्त हे औषध शारीरिक आणि भावनिक निरोगीपणा विकसित करण्यास मदत करीत असल्याने इन्शुलिन घेणाऱ्या लोकांसाठी अतिशय गुणकारी व आरामदायी ठरते.
ओजामिन हे इन्शुलीन निर्मितीचे नियमन करून रक्तातील शर्करेची पातळी संतुलित ठेवून ते रूग्णाच्या नेहमीच्या औषधास पूरक ठरते. हे असे एकमेव औषध आहे जे टाइप २ मधुमेह दूर करू शकते असे वैद्यकीय चाचणीमधून सिद्ध झाले आहे. ओजामिनची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी भारतात आणि फ्रांसमध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे औषध चयापचय सुधारते, जखमा बरे करते आणि रक्त शुद्ध करून सोरायसिससारख्या त्वचा-विकारांवर उपयुक्त ठरते.
एफडीएच्या नियमांची पूर्तता करणार्या आणि आयएसओ ९००१: २००८ प्रमाणपत्र प्राप्त ओजामिन टॉनिकमध्ये कोणतेही रसायन, स्टिरॉइड किंवा कृत्रिम रंग नाही. त्यामुळे हे नियमित घेण्यासाठी संपूर्णपणे सुरक्षित आहे. त्याची चव देखील चांगली आहे, त्यामुळे हे औषध दररोज घेणे रुग्णांना जड जात नाही.
मेडटेट या टेट्स रेमिडीजच्या युके शाखेचे सीईओ आणि संस्थापक श्री. पीट टे श्री. टेट म्हणाले की आर्थिक चणचण हा चांगले आरोग्य आणि कल्याणकारी जीवन प्राप्त करण्यातील अडथळा होता कामा नये. आणि हाच विचार मनात ठेवून ओजामिनची किंमत ठरवण्यात आली. सर्वांना आणि सर्व-सामान्यांना ओजामिन सहज प्राप्य आणि परवडण्याजोगे असावे हाच विचार त्यामागे होता. हे साधेसे टॉनिक ३००० वर्षे प्राचीन आयुर्वेदाच्या प्रक्रियांमधून बनवण्यात आले आणि टियर २ आणि टियर ३ शहरांतील जास्तत जास्त रुग्णांना ते उपलब्ध व्हावे असा आमचा प्रयत्न आहे.” ‘क्योरिंग विथ केअर’ ही संकल्पना बाळगणार्या टेट यांच्या या टॉनिकचे वितरण वाढविण्यासाठी मोठ्या योजना आहेत.