मुंबई: क्रीडा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या आकांक्षा गुप्ता आणि रचित शहा यांनी सर्वोत्कृष्ट फॉर्म कायम राखताना के. एच. रांभिया मेमोरियल जुहू जिमखाना ज्युनियर स्क्वॉश ओपन स्पर्धेत अनुक्रमे 17 वर्षांखालील मुलींच्या आणि 15 वर्षांखालील मुले गटाचे विजेतेपद पटकावले.
जेव्हीपीजी क्लबच्या ग्लास कोर्टमध्ये रंगलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बिगरमानांकित आकांक्षाने महाराष्ट्राच्याच करिना फिप्स ( 3/4) हिचा 7-11, 11-2, 9-11, 11-2, 11-4 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उपांत्य फेरीत अव्वल मानांकित रचित याने अंतिम फेरीत दुसर्या मानांकित अंशुमन जयसिंगवर (महाराष्ट्र) 2-11, 11-8, 11-8, 11-8 असा विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम फेरीतही धक्कादायक निकालांचा ट्रेंड कायम राहिला. दुसर्या मानांकित अनिका दुबे हिने (महाराष्ट्र) अव्वल मानांकित व्योमिका खंडेलवाल हिला (तामिळनाडू) हरवून 15 वर्षांखालील मुली गटात बाजी मारली. हर्षल राणा आणि सानवी कलंकी या दुसर्या मानांकितांनी 13 वर्षांखालील मुले आणि मुली गटाचे जेतेपद आपल्या नावे केले.
अव्वल मानांकित.ओम सेमवाल आणि आदित्य चांदनी यांनी अनुक्रमे 19 वर्षांखालील मुले आणि 17 वर्षांखालील मुले गटात अनुक्रमे शरन पंजाब्ी आणि अर्जुन सोमानी यांच्यावर सरळ गेममध्ये मात केली.
निकाल (अंतिम फेरी):
19 वर्षांखालील मुले गट – ओम सेमवाल (महाराष्ट्र) (1) विजयी वि. शरन पंजाबी (महाराष्ट्र) (2) 11-9, 11-8, 11-5.
17 वर्षांखालील मुले-आदित्य चांदणी (महाराष्ट्र) (1) विजयी वि. अर्जुन सोमाणी (महाराष्ट्र) (3/4) 11-6, 11-4, 11-8.
17 वर्षांखालील मुली – आकांक्षा गुप्ता (महाराष्ट्र) विजयी वि. करीना फिप्स (महाराष्ट्र) (3/4) 7-11, 11-2, 9-11, 11-2, 11-4.
15 वर्षांखालील मुले- रचित शाह (महाराष्ट्र) (5/8) विजयी वि. अंशुमन जयसिंग (महाराष्ट्र) (2) 3-11, 11-8, 11-8, 11-8.
15 वर्षांखालील मुली-अनिका दुबे (महाराष्ट्र) (2) विजयी वि. व्योमिका खंडेलवाल (तामिळनाडू) (1) 11-8, 11-6, 9-11, 11-8.
13 वर्षांखालील मुले-हर्षल राणा (हरयाणा) (2) विजयी वि. रुद्र पठानिया (सीएच) (1) 5-11, 11-7, 11-8, 11-3.
13 वर्षांखालील मुली- सानवी कलंकी (मध्य प्रदेश) (2) विजयी वि. अरोमा (उत्तर प्रदेश) (1) 11-7, 9-11, 6-11, 11-6, 11-6.
11 वर्षांखालील मुले-साहिल वाघमारे (महाराष्ट्र) (1) विजयी वि. प्रभाव बाजोरिया (राजस्थान) (2) 11-5, 11-4, 11-6.
11 वर्षांखालील मुली-आशी शाह (महाराष्ट्र) (1) विजयी वि. सुधांजली यादव (महाराष्ट्र) (3/4) 11-5, 11-5, 11-8.