- सॅमसंगचे मुंबई गॅलरी वीकेंडसाठी स्क्रीन पार्टनर म्हणून द अपसाइड स्पेस सोबत सहयोग
- एपीआरई आर्ट हाऊस, कुलाबा, मुंबई येथे, विविध कलाकार सॅमसंगच्या लाइफस्टाईल टीव्ही, द फ्रेमवर त्यांची ‘फ्युचरप्रोचे’ थीम असलेली कलाकृती प्रदर्शित करतील.
- शो 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालेल
-
जानेवारी, 2023 – भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने मुंबई गॅलरी वीकेंडसाठी एपीआरई आर्ट हाऊस येथे त्यांच्या लाइफस्टाइल टीव्ही- द फ्रेमवर डिजिटल आर्ट डिसप्लेसाठी लिसा रे – अभिनेत्री, वेलनेस अॅड्व्होकेट , लेखिका आणि कलाप्रेमी आणि द अपसाइड स्पेस च्यासह-स्थापीका सोबत सहयोग करून त्यांना स्क्रीन पार्टनर म्हणून नियुक्त केले आहे. द अपसाइड स्पेस हे क्युरेटरच्या नेतृत्वाखालील एनएफटी मार्केटप्लेस स्पॉटलाइटिंग आर्ट आणि दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि मध्य पूर्व येथील आर्टिस्ट आहे.
आरामशीर घर अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी छान डिझाइन केलेली, फ्रेम स्क्रीनवरील प्रतिबिंब काढून टाकण्यासाठी मॅट डिस्प्लेसह येते ज्यामुळे तुम्हाला कॅनव्हासवर वास्तविक जीवनातील कलाकृतीचा अनुभवता येतो.
ही भागीदारी गेल्या काही वर्षांत कलेचे प्रदर्शन कसे विकसित झाले आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म कलेचे रसिक ज्या पद्धतीने कलेचा वापर करत आहेत त्यात कशी क्रांती घडवून आणत आहेत हे योग्यरित्या दाखवते.
12 जानेवारीपासून, द अपसाइड स्पेस आणि एपीआरई आर्ट हाऊस दक्षिण आशियातील अनेक कलाकारांची भौतिक आणि एनएफटी कलाकृती एकत्र आणत आहेत. कलेद्वारे कथा सांगण्याच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास ठेवून, द अपसाइड स्पेस ने 10 विविध कलाकारांच्या पोर्टफोलिओसह भागीदारी केली आहे. काही कलाकार, जसे की, “अल्फा कॅनिसमेजोरिस” वरील मनजोत कौर आणि “स्क्रॅप्ड टुगेदर ए स्माल स्क्वेर ऑफ डस्ट” वर यासिर वकास, सॅमसंगच्या लाइफस्टाईल टीव्ही, द फ्रेमवर त्यांची कलाकृती प्रदर्शित करतील.
लिसा रे, क्युरेटर आणि काही कलाकारांसोबत प्रदर्शनाच्या खास वॉकथ्रूने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हे प्रदर्शन कलाकारांच्या अद्वितीय सांस्कृतिक अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोनांचा वापर करून, फ्रेम टीव्हीवरील कलाप्रेमी आणि नवशिक्या दोघांसाठी एनएफटी आर्टचा आस्वाद घेणे शिकविते.
फ्रेम टीव्हीची रचना कलाप्रेमींना त्यांच्या भिंतींवर स्थानिक तसेच जगप्रसिद्ध कलाकृती जिवंत करण्यासाठी सक्षम करण्यासाठी केली गेली आहे, ज्यामुळे ते मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये एक आदर्श स्क्रीन पार्टनर बनतात.
सहयोगावर भाष्य करताना, द अपसाइड स्पेस च्या सह-संस्थापक लिसा रे म्हणतात, “कॅनव्हासपासून पिक्सेलपर्यंत, कलाकारांनी त्यांच्या सरावाला विकसित होण्यासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण गोष्टी स्वीकारल्या आहेत. कलेच्या माध्यमातून अभिव्यक्तीचा विचार केला तर जग बदलत असते; प्रकार बदलत आहे पण आम्ही सर्जनशीलता केंद्रबिंदूवर ठेवतो. फ्रेम टीव्हीवर जिवंत डिजिटल कलाकृती आणण्यासाठी सॅमसंगसोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. कला, तंत्रज्ञान आणि डिझाइन यांचा हा सुंदर संगम आहे.”
“फ्रेम हा एक लाइफस्टाईलचा टीव्ही आहे जो कलाप्रेमींसाठी जगभरातील उत्तमप्रकारे क्युरेट केलेल्या कलाकृतींसह त्यांच्या निवास सुशोभित करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. हे अंगभूत आर्ट स्टोअरसह येते जे कलाप्रेमींना त्यांचे वैयक्तिक कला संग्रह क्युरेट करने सोपे करते. भारतीय लोककलांसह जगप्रसिद्ध कलाकारांच्या 1,600 हून अधिक कलाकृतीचा संग्रह वाढत आहे. हे सहकार्य तंत्रज्ञानाद्वारे कलाप्रेमींना स्थानिक आणि जागतिक कलाकारांशी जोडण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचा पुरावा आहे,” मोहनदीप सिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष, सॅमसंग इंडिया कन्जुमर इलेक्ट्रॉनिक्स बिजनेस , म्हणाले.
शो बद्दल – फ्युचरप्रोचे
क्युरेटर सायली मुंडयेच्या शब्दात – फ्युचर प्रोचे किंवा नजीकचे भविष्य इतके जवळ असतांना सुद्धा आपल्या आवाक्याबाहेर गेले आहे असे वाटते. हे भविष्य असमानता जसे निश्चित आणि आगामी, बदल आणि स्थिरता, नवीन आणि जुने, नियम आणि स्वातंत्र्य दरम्यान चढउतार होत जाते. कोणत्याही अपवादाशिवाय आणि तत्काळ घडणाऱ्या कृतीची खात्री न देता निश्चित केलेल्या वर्तमान काळाच्या विपरीत,;भविष्यहे चक्रीय आहे जसे इतिहासाने आपल्याला वर्षानुवर्षे – हक्क, हवामान, आपले अस्तित्व यासाठी लढणे शिकवले आहे. फ्युचर प्रोचे दक्षिण आशियातील अनेक कलाकारांची भौतिक आणि NFT कलाकृती एकत्र आणते जे एका काल्पनिक वेळेच्या विशिष्टतेला जसे काही चेतावणी देणे, भूतकाळात रेखांकित करणे, आशा पल्लवित करणे, निर्मिती, टीका, प्रतिबिंब यांना प्रतिसाद देतात.
द फ्रेम टीव्ही
द फ्रेम टीव्ही हे तुमच्यातील कला जाणकारांसाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्हाला विविध प्रकारचे सानुकूल करण्यायोग्य, चुंबकीय बेझलने सुसज्ज करून ते तुमच्या पद्धतीने तयार करणे सोपे करते जेणेकरून तुम्ही तुमच्या घराशी अनुकूल करण्यासाठी तुमचा आवडता रंग सहज निवडू शकता किंवा बदलू शकता.
QLED तंत्रज्ञानासह सुसज्ज असल्यामुळे उत्कृष्ट चित्र गुणवत्ता जे हुबेहूब रंग, वर्धित कॉन्ट्रास्ट आणि 100% कलर व्हॉल्यूमसह स्पष्ट अपवादात्मक चित्र, फ्रेम सॅमसंगच्या क्वांटम डॉट तंत्रज्ञानासह, एक शक्तिशाली क्वांटम प्रोसेसर 4K, 4K AI अपस्केलिंग क्षमता सोबत येते. स्पेसफिट साउंड जो तुमच्या खोलीच्या वातावरणाचे विश्लेषण केल्यानंतर साऊंड सेटिंग्ज सानुकूल करतो.
फ्रेम टीव्ही आता ‘मॅट डिस्प्ले’ सह देखील येतो जे प्रतिबिंब काढून टाकते आणि फ्रेम टीव्हीवर प्रदर्शित केलेले आर्ट अगदी वास्तविक आर्ट सारखे वाटते .
सॅमसंगच्या आर्ट स्टोअरसह, वापरकर्त्यांना प्रस्थापित आणि उदयोन्मुख कलाकारांच्या 1,600 हून अधिक आधुनिक आणि उत्कृष्ट कलाकृतींच्या लायब्ररीमध्ये अमर्याद प्रवेश आहे. फ्रेम टीव्हीमध्ये बिहारमधील मधुबनी, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशा येथील गोंड कलाकृती, ओडिशा आणि बंगालमधील पट्टाचित्र पेंटिंग्ज आणि बरेच काही यासारख्या स्थानिक लोककला आहेत.
अँटी-रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅट डिस्प्ले
अँटी-रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅट डिस्प्ले फिल्म प्रीमियम मॅट फिनिश तुमच्या स्क्रीनवर ग्लेअर कमी करून प्रकाश विक्षेप मर्यादित करते. फ्रेम टीव्हीवर प्रदर्शित केलेले आर्ट इतके हुबेहूब असते की वास्तविक आर्टपासून वेगळे आहे हे ओळखने कठीण होऊन बसते.
सानुकूल करण्यायोग्य बेझलसह योग्य मूड सेट करा
तुमचा सौंदर्यानुभव, मूड किंवा प्रसंग काहीही असो, मॉडर्न किंवा बेव्हल्ड बेझलमधून 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये निवडा. चुंबकीय बेझल स्नॅप करणे सोपे आहे, ज्यामुळे डिझाइन उपडेट्स एक सोपे बनतात.
100% कलर व्हॉल्यूमसह वास्तविक चित्र गुणवत्ता
क्युएलईडी टेक्नॉलजी दर्शकांना 100% कलर व्हॉल्यूममध्ये चमकदार रंगांच्या अब्जावधी शेड्सचा आनंद घेणे सोपे बनवते. क्वांटम डॉट तंत्रज्ञान तुमच्यासाठी प्रकाशाचे एका ज्वलंत रंगात रूपांतर करून एक सुंदर चित्र बनवते जे दृश्य उजळले तरीही चित्रा पुर्णपणे खरे राहते.
क्वांटम एचडीआर सह ब्रिलियंट पिक्चर क्वालिटी
क्वांटम एचडीआर सह एचडीटीव्हीच्या पलीकडे जा जे रंग आणि कॉन्ट्रास्टची विस्तारित श्रेणी आहे. तुमचे टीव्ही पाहण्याचा अनुभव द्विगुणित होतो.
मोशन सेन्सर्ससह स्मार्ट डिस्प्ले
इंटेलिजेंट मोशन सेन्सर तुम्हाला ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यात मदत करतात. तुम्ही खोलीत असता तेव्हा तुमची कला प्रदर्शित करण्यासाठी सेट करा आणि तुम्ही नसता तेव्हा ती बंद करा.