मुंबई, दररोज परस्परांसाठी लाखो गोष्टी करणारे प्रेम तसे दुर्मीळच असते. जेव्हा युगुले #CommitToLove ते एकमेकांचे जीवलग मित्र, सल्लागार, छोट्योछोट्या गोष्टींमधील व मोठ्या घटनांमधील भागीदार होण्याचे वचन देतात, ते व्यक्त करत असलेल्या दुर्मीळ प्रेमातून त्यांना शक्ती मिळत असते. कधी तुमच्या जोडीदाराला तुम्ही प्रोत्साहन देता तर कधी त्यांच्या आवडत्या गायकाची गाणी एकता; एकत्रितपणे मोठ्यात मोठ्या आव्हानांना सामोरे जाणे म्हणजे दुर्मीळ प्रेम, फजिती झाल्यावर परस्परांवर हसणे म्हणजे दुर्मीळ प्रेम. या छोट्या छोट्या गोष्टीच प्रमाचा भक्कम आधार असतात. आणि प्रेम हे मुळातच इतके दुर्मीळ असते की, प्रेम साजरे करण्यासाठी धातूही तितकाच दुर्मीळ व मौल्यवान हवा – तो आहे प्लॅटिनम.
९५% शुद्ध प्लॅटिनममध्ये घडविलेले प्लॅटिन लव्ह बँड्स हे दुर्मीळ प्रेमाचे द्योतक आहेत. खगोलीय उत्पत्ती असलेले प्लॅटिनम कायम त्याचा मूळ आकार व चकाकी कायम राखते. त्याचप्रमाणे आदर, समानता, मैत्री यासारख्या आधुनिक व पुरोगामी मूल्य व्यवस्था हे स्तिमित करणारे व्हाइट मेटल दर्शवते. त्याचप्रमाणे प्लॅटिनमला ‘लव्ह मेटल‘ म्हणजेच प्रेमाचा धातू म्हटले जाते. प्रेमी युगुलांमधील दुर्मीळ प्रेमाच्या नात्यातील महत्त्वाचे टप्प्यांचे हा धातू प्रतीक आहे. प्लॅटिनम हे सोन्यूहन ३० पटीने दुर्मीळ आहे, अत्यंत भक्कम आहे, त्याची घनता व भक्कमपणा मूळचा आहे आणि युगुलांच्या विश्वासार्ह नात्याप्रमाणेच हा धातूही मौल्यवान खडे अत्यंत घट्टपणे धरून ठेवतो. प्लॅटिनममध्ये अंतर्भूत असलेल्या या मूल्यांमुळे प्लॅटिनम लव्ह बँड्स हे असमान्य प्रेमाचे द्योतक आहेत. या हंगामामध्ये पीजीआय-इंडियातर्फे सादर करण्यात आलेल्या प्लॅटिनम डेज ऑफ लव्ह मध्ये निवडक प्लॅटिनम लव्ह बँड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तुमच्या दुर्मीळ प्रेमाला पूरक ठरणाऱ्या विविध डिझाइन्समधून तुमचे आवडते एकमेवाद्वितीय डिझाइन निवडा.