मुंबई, : जपान आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त, जपान फाउंडेशनने पीव्हीआर आयकॉन, इन्फिनिटी मॉल, अंधेरी, वर्सोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि केदार पंडित यांच्या खास मिनी-कॉस्प्ले परफॉर्मन्ससारख्या आकर्षणांसह जपान फिल्म आणि संगीत महोत्सव सुरू केला.