यावर्षीच्या सणासूदीच्या दिवसात आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे टी २० वर्ल्ड कपही आयोजित करण्यात येत आहे, क्रेडच्या सदस्यांसाठी आता रिवॉर्ड्स मिळणेही सोपे झाले आहे. आता क्रेड वरील क्रेड पे डेज च्या माध्यमातून पेमेंट केल्यास आकर्षक रिवॉर्ड्स, जॅकपॉट्स तसेच विजा, सिटीबँक, झेप्टो, स्विगी, स्टारबग्ज कडून डील्स ही मिळाले आहेत.
२२ ऑक्टोबर पासून ६ नोव्हेंबर पर्यंत क्रेड सदस्य आता कोणतेही पेमेंट आणि सर्व बिल्स ऑनलाईन आणि ऑफलाईन भरुन आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स जिंकू शकतील. त्यांची सूची खालीलप्रमाणे :
- टेलिकॉम (मोबाईल रिचार्ज, पोस्टपेड, ब्रॉडबँड, डीटीएच)
- युटीलिटीज (इलेक्ट्रिसिटी, पाणी, गॅस)
- अन्य ( फास्टटॅग, इन्शुरन्स प्रिमियम, कर्जाचे हप्ते)
- रेंट (घराचे भाडे, ऑफिसचे भाडे, देखभाल शुल्क, ब्रोकरेज, टोकन अमाऊंट)
- शिक्षण (कॉलेज फी, शाळेची फी, ट्युशन फी)
- क्रेडिट कार्ड बिल्स
तुम्ही जिंकत असलेले रिवॉर्ड्स खालील प्रमाणे :
- पहिल्या बिल पेमेंट वर २५ टक्क्यांपर्यंत सूट
- स्विगी वर क्रेडच्या माध्यमातून खरेदी केल्यास तुम्हाला स्विगी वन मेंबरशिप जिंकण्याची संधी मिळेल आणि सर्व वापरकर्त्यांना ५० टक्क्यांपर्यतची सूट प्राप्त करण्यासाठी कोड्स मिळतील
- क्रेडचा वापर करुन क्लियरट्रीप वर व्यवहार केल्यास विमान प्रवासावर ५ हजार रुपयांपर्यंत विमान प्रवास तर साडेसात हजारांपर्यंत प्रिमियम हॉटेल्स सह हॉटेल्स स्टे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
ज्यावेळी तुम्ही स्कॅन ॲन्ड पेचा वापर करता :
- स्टारबग्ज वर १५० रुपयांपर्यंतची सूट आणि शॉपर्स स्टॉप वर ५०० रुपयांपर्यंतची सूट मिळवा
- डॉमिनोज (२० टक्के), प्युमा (१० टक्के) आणि चायोज वर (१५ टक्के) अशा ब्रॅन्डस वर सूट मिळवा
सर्व प्रसंगासाठी जॅकपॉट्स
- २७ ऑक्टोबर रोजी ॲपल किट ऑफर – ॲपल आयफोन १४ प्रो, आयवॉच सिरीज ८ आणि एअरपॉड्स प्रो. जिंकण्याची संधी
- ३० ऑक्टोबर रोजी सुंदर अशी बीएमडब्ल्यू जी३१०आर बाईक प्राप्त करण्याची संधी
- २ नोव्हेंबर रोजी दुबईत जाऊन खरोखरचा एफ१ अनुभव प्राप्त करण्याची संधी, एफ१ च्या फॅन्सना एफ १ कार चालवण्यासह विमान आणि राहण्याचा खर्च मिळेल.
- ६ नोव्हेंबर रोजी कोणत्याही एका आंतरराष्ट्रीय ठिकाणी फर्स्ट क्लास मधून विमान प्रवास जिंकण्याची संधी
पे सेक्शन पर्यंत कसे जावे
पहिला टप्पा- क्रेड ॲप उघडा
दुसरा टप्पा- स्क्रीनच्या तळाला असलेल्या पे टॅबवर क्लिक करा
तिसरा टप्पा- पेमेंट करायचे असलेले सध्याचे बिल निवडा किंवा नवीन बिलर ॲड करुन रिवॉर्ड्सचा आनंद घ्या.