कोरम मॉल, ठाणे यांनी यंदा अनोख्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला 200 हून अधिक विशेष दिव्यांग मुलांनी पारंपारिक आणि उत्साही पोशाख परिधान करून हजेरी लावली. धडधडणाऱ्या नवरात्रीच्या तालावर नाचताना त्यांचा आनंद त्यांचा उत्साहात जाणवत होता.