प्राइम सदस्यांसाठी 199 रूपयाच्या किमान ऑर्डरवर ही विनामूल्य डिलिव्हरी
- नवीन प्राइम ग्राहक किमान 1000 रूपयाच्या खरेदीवर आणि विद्यमान प्राइम सदस्यांना 1200 रूपयाच्या खरेदीवर थेट 200 रूपयाच्या कॅशबॅकचा आनंद घेण्याची संधी
- एसबीआय क्रेडिट कार्ड्स (1 ते 3 सप्टेंबर दरम्यान वैध) आणि आयसीआयसीआय डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स (4 ते 7 सप्टेंबर दरम्यान वैध) वर अतिरिक्त 10% बचत करा.
हे सणासुदीचे दिवस आहेत. आपन सर्व सणांचे आनंदात स्वागत करण्यासाठी तय्यार आहोत. Amazon.in वर 7 सप्टेंबरपर्यंत ‘सुपर व्हॅल्यू डेज’ दरम्यान सोयीस्कर डिलिव्हरी स्लॉटसह किराणा मालासाठी ऑनलाइन खरेदी करून आपला आनंद द्विगुणीत करा. किराणा सामानावर ग्राहक 45% सूट आणि दावत, कॅडबरी, टाटा आणि नेस्ले यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या उत्तम किमती आणि ताज्या ऑफरचा लाभ एकाच ऑनलाइन स्थळावरून सोयीस्कर डिलिव्हरी पर्यायासह घेऊ शकतील.
प्राइम सदस्य 199 रूपयाच्या किमान ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी आणि 1200 रूपयाच्या किमान खरेदीवर थेट 200 रूपये परत मिळवू शकतील. प्रथमच ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 1000 रूपयाच्या किमान ऑर्डर मूल्यावर थेट 200 रूपये परत मिळतील. याशिवाय, ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड्स (1 ते 3 सप्टेंबर दरम्यान वैध) आणि आयसीआयसीआय डेबिट आणि क्रेडिट कार्ड (4 ते 7 सप्टेंबर दरम्यान वैध) वापरून अतिरिक्त 10% ची बचत सुद्धा करू शकतील.
8 सप्टेंबरपर्यंत Amazon.in वर पूजा अर्पण, ताजी फुले, सणासुदीच्या मेजवानी, घरगुती जीवनावश्यक वस्तू आणि बरेच काही यासारख्या विशेष क्युरेट केलेल्या उत्पादनांच्या विस्तृत निवडीसह गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी सज्ज व्हा. एक्सप्लोर करण्यासाठी येथे क्लिक करा.
सहभागी विक्रेत्यांद्वारे ऑफरवरील उत्पादनांसह तुमची साप्ताहिक/मासिक बास्केट तयार करा:
तुमच्या सोयीनुसार किराणा सामान खरेदी करा:
- दावत रोजाना सुपर बासमती तांदूळ 5 किलो: दावत रोजाना सुपर हा उत्कृष्ट बासमती तांदूळ आहे, तो विशेषत: रोजच्या स्वयंपाकासाठी आणि रोजच्या वापरासाठी योग्य आहे. नियमित पदार्थ बनविण्यासाठी याच्यावर प्रक्रिया करून याला तैयार करण्यात आले आहे. हे सर्व ग्राहकांसाठी योग्य आहे. Amazon.in वर 6XX रूपयांमध्ये उपलब्ध.
- आशीर्वाद सिलेक्ट शरबती आटा, 5 किलो: आशीर्वाद सिलेक्ट आटा हा अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या शरबती गव्हाच्या दाण्यांपासून बनवला जातो जेणेकरुन फक्त उच्च दर्जाचा संपूर्ण गहू ग्राहकांना मिळावा. यापासून तैयार करण्यात आलेल्या पोळया जास्त काळ मऊ राहतात, आट्याच्या जास्त पाणी शोषण दरामुळे त्यांचा ओलावा जास्त काळ टिकवून ठेवतात. हे Amazon.in वर 2XX रूपयांमध्ये खरेदी करा.
- टाटा संपन्न अनपॉलिश तूर दाळ/अरहर दाळ 1 किलो : टाटा संपन्न तूर डाळ अनपॉलिश ठेवली जाते कारण ती पाणी, तेल किंवा चामड्याने तिच्यावर कोणतेही कृत्रिम पॉलिशिंग केले जात नाही ज्यामुळे तिचे चांगले गुणधर्म आणि निरोगीपणा टिकून राहतात. 5 चरणातील ही प्रक्रिया हे सुनिश्चित करते की टाटा संपन्न तूर डाळ धान्य एकसमान आणि प्रीमियम दर्जाचे असावे, ज्यामुळे ग्राहकाला सर्व-नैसर्गिक, अस्सल चव मिळू शकेल. टाटा संपन्न कडधान्यांच्या चवीमध्ये डुबकी घ्या आणि मस्त जेवणाचा आनंद लूटा. हे 1XX रूपयांमध्ये खरेदी करा.
- टाटा टी प्रिमियम (1.5 किलो) : टाटा टी प्रिमियम सह तुमच्या उन्हाळ्याच्या संध्याकाळचा आनंद घ्या. चहाच्या पत्तीला भारतीयांच्या विविध चवीं व आवडीनिवडी समजतात. देशभरातील ‘चाय’ प्रेमींना आनंद देणारे अनोखे मिश्रण वापरून ही चाय तयार करण्यात आली आहे. Amazon.in वर अंदाजे 5XX रूपयामध्ये उपलब्ध.
तुमच्या स्नॅकिंगच्या आवश्यक गोष्टींचा साठा करा:
- मॅगी 2-मिनिट स्पेशल मसाला इन्स्टंट नूडल्स, पॅक ऑफ 12: पावसाळी दुपारच्या जोडीला मॅगीची चव खूप छान लागते. 20 बारीक आणि संपूर्ण मसाले आणि औषधी वनस्पतींच्या मिश्रणाने बनवलेल्या या मसालेदार चांगुलपणाचा आनंद घ्या, मॅगी स्पेशल मसाला इन्स्टंट नूडल्स परिपूर्णतेसाठी भाजले गेले आहेत, जे तुमच्या आवडत्या मसाला चवीचा पुढील स्तरावरील अनुभव घेण्यासाठी तुमच्या क्लासिक नूडल्सला एक वेगळा सुगंध आणि रंग प्रदान करतात. हे Amazon.in वर 1XX रूपयामध्ये खरेदी करा.
- केलॉग कॉर्न फ्लेक्स ओरिजिनल, आयर्न जास्त, बी ग्रुप व्हिटॅमिन्स जास्त, ब्रेकफास्ट सीरिल्स 1.2 किलो – केलॉग कॉर्न फ्लेक्स ओरिजिनल सोबत आपल्या दिवसाची सुरवात करा. पौष्टिक, चवदार आणि झटपट बनवणारा नाश्ता ! नैसर्गिक कॉर्नपासून बनविलेले आणि 8 आवश्यक जीवनसत्त्वे आणि लोहाने समृद्ध आहे, पोषण आणि चव यांचे बॅलेंस्ड कॉम्बिनेशन प्रदान करते. हे Amazon.in वर सुमारे 3XX रूपयांमध्ये खरेदी करा.
- क्वालिटी वॉलचा कॅडबरी क्रॅकल टब, 700 मिली – क्वॉलिटी वॉलचा कॅडबरी क्रॅकल टब घ्या, अद्वितीय कुरकुरीत आणि चॉकलेटी छोट्या -छोट्या तुकड्यांनी परिपूर्ण आणि आनंददायी आणि मिष्टान्नाचे अनुभव घ्या. हे Amazon.in वर सुमारे 2XX रूपयांमध्ये खरेदी करा.
घरगुती जीवनावश्यक वस्तू माफक किमतीत साठवा:
- प्रथमोपचारासाठी डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड, 1000 मिली: तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जखम आणि स्क्रॅचच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड निवडा, खेळणी निर्जंतुक करा आणि बाळाच्या पोशाखांना स्वच्छ आणि फ्रेश ठेवा. वर्धित फॉर्म्युलेशन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे आणि आपल्याला जंतूंपासून मुक्त आणि गुळगुळीत आणि स्वच्छ त्वचा राखण्यात मदत करते. हे Amazon.in वर 2XX रूपयांमध्ये खरेदी करा.
- सर्फ एक्सेल मॅटिक फ्रंट लोड लिक्विड डिटर्जंट 2 लिटर रिफिल: सर्फ एक्सेल मॅटिक फ्रंट लोड लिक्विड डिटर्जंटसह तुमच्या दैनंदिन कपड्यांसाठी सर्वोत्तम उपाय मिळवा जो एक शक्तिशाली क्लिनिंग तंत्रज्ञानासह सर्व-उद्देशीय लॉन्ड्री डिटर्जंट आहे. जे डाग जलद गतिने दूर करते आणि मशीनमधील कठीण डाग स्वतः. काढून टाकते. Amazon.in वर 4XX रूपयांमध्ये हे खरेदी करा.
· जिलेट क्लासिक सेन्सिटिव्ह शेव्ह फोम: जिलेटचा हलका सुगंधित सेन्सिटिव्ह शेव्ह फोमचा साबण सहज पसरतो आणि स्वच्छ धुतो. हे कम्फर्ट ग्लाइड फॉर्म्युलासह येते — हायड्रेशनसाठी ग्लिसरीन आणि रेझरच्या ग्लाइडसाठी स्पेशल लुब्रिकंट. हे Amazon.in वर 1XX रूपयांमध्ये खरेदी करा.
घोषणा: उत्पादन तपशील, वर्णन आणि किंमत विक्रेता/ब्रँड्स कडून देण्यात आले आहे. किंमत किंवा उत्पादन तपशील देण्यामध्ये ऍमेझॉन सहभागी नाही. म्हणूनच विक्रेत्याने दिलेल्या वास्तविकता, खरेपणा किंवा उत्पादन उत्पादनाची पूर्ण माहिती यांची कोणतीही जबाबदारी आम्ही नाकारतो.