• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Breaking News

अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये; शाह  मुंबई दौऱ्यावर येणार

newshindindia by newshindindia
August 28, 2022
in Breaking News, General, Political, political news, Public Interest, Uncategorized
0
अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये; शाह  मुंबई दौऱ्यावर येणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: एकनाथ शिंदे  यांनी शिवसेनेतून केलेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले.
भाजपने सक्रीय होत सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि शिंदे गटाला पाठिंबा दर्शवत नवे सरकार स्थापन केले. यानंतर आता दिल्लीतून राजकीय हालचाली वाढल्या असून, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे-फडणवीसां(ची सत्ता आल्यानंतर भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आक्रमकपणे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची लढाई लढण्यासाठी अमित शाह जातीने मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह गणेशोत्सवाच्या काळात ५ सप्टेंबर रोजी मुंबईत एक दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार

अमित शाह आपल्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर अमित शाह हे मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षाच्या अखेरीस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा गणेशोत्सवाच्या काळातील दौरा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Previous Post

लाउडस्पीकर वादानंतर जामा मशीदने लाँच केला मोबाइल ॲप, लाइव्ह ऐकता येणार अजान

Next Post

वॉकरू मॅरेथॉनसाठी अधिकृत शीर्षक भागीदार झाला

newshindindia

newshindindia

Next Post

वॉकरू मॅरेथॉनसाठी अधिकृत शीर्षक भागीदार झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022
एनएमपीएल: वाशी वॉरीअरची विजयी सलामी

एनएमपीएल: वाशी वॉरीअरची विजयी सलामी

February 28, 2023

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0

संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान

May 28, 2023
आरएमएमएस चषक बुध्दिबळ: दर्श, गिरीशा, मित्रा, सैषा, शर्विन, मायशा प्रथम

आरएमएमएस चषक बुध्दिबळ: दर्श, गिरीशा, मित्रा, सैषा, शर्विन, मायशा प्रथम

May 28, 2023
टाटा मोटर्सला विजयानंद ट्रॅव्‍हल्‍सकडून मिळाली ५० मॅग्‍ना १३.५-मीटर बसेसची ऑर्डर

टाटा मोटर्सला विजयानंद ट्रॅव्‍हल्‍सकडून मिळाली ५० मॅग्‍ना १३.५-मीटर बसेसची ऑर्डर

May 27, 2023
डॉ. हेगडे चषक: पुष्कर-रिषभ जोडीला दुहेरी विकेटचे विजेतेपद

डॉ. हेगडे चषक: पुष्कर-रिषभ जोडीला दुहेरी विकेटचे विजेतेपद

May 27, 2023

Recent News

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New Products
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized

Recent News

संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान

May 28, 2023
आरएमएमएस चषक बुध्दिबळ: दर्श, गिरीशा, मित्रा, सैषा, शर्विन, मायशा प्रथम

आरएमएमएस चषक बुध्दिबळ: दर्श, गिरीशा, मित्रा, सैषा, शर्विन, मायशा प्रथम

May 28, 2023
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.