हृदयरोग उपचारांसाठी परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलची नवी रेनल डिनर्व्हेशन सुविधा

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 24/02/2026 📞  9004379946 मुंबई NHI24.COM(M) : परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटल ने मेडट्रॉनिक इंडियासोबत हातमिळवणी करत उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी आधुनिक अशा रेनल डेनरव्हेशन थेरपी सेंटरचा शुभारंभ केला आहे. बऱ्याचदा अनेक औषधं घेऊनही ज्या रुग्णांचा वाढलेला रक्तदाब कमी होत नाही अशा रुग्णांना उपचारांमध्ये विशेष मदत करण्यासाठी हे नवीन केंद्र तयार करण्यात आले … Continue reading हृदयरोग उपचारांसाठी परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलची नवी रेनल डिनर्व्हेशन सुविधा